Good Thoughts | Changle Vichar Status Marathi |
रोजच्या दिवसाची सुरुवात चांगले विचार करून केली कि आपला संपूर्ण दिवस हा सकारात्मक ऊर्जेने भरून निघतो. जीवन हे सतत प्रेरणा देणारे आहे, आणि यासाठी योग्य विचारांची गरज असते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी Good Thoughts | चांगले विचार स्टेटस मराठी हा संग्रह तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
जिथे तुम्हाला Good Thoughts, चांगले विचार स्टेटस मराठी, Changle Vichar Status Marathi, 10 छोटे सुविचार मराठी, आणि आत्मविश्वास सुविचार मराठी यासारखे उत्कृष्ट सुविचार वाचायला मिळतील. जीवनात आनंद, प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे कोट्स तुमचं आयुष्य नक्कीच बदलून टाकतील. हे विचार तुम्ही आत्मसात करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा.
चांगले विचार स्टेटस मराठी
सकारात्मकता आणि प्रेरणा देणारे विचार आपले जीवन बदलू शकतात. चांगले विचार स्टेटस मराठी या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मकता आणू शकता आणि इतरांनाही प्रेरित करू शकता. या विचारांनी मनाला शांती आणि उर्जेची अनुभूती मिळते, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने सुरू करता येते.
नेहमी उच्च ध्येय ठेवा,
व
ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत
सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून जाईल.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
|
जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका,
विजय हा नेहमी सत्याचाच होतो.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
काही गोष्टी मिळवायला
वेळ लागतोच.
संयम बाळगा…
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
|
आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
|
Good Thoughts
जो काळानुसार बदलतो,
तोच नेहमी प्रगती करतो.
काळानुसार बदला,
नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.
 |
Good Thoughts |
जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही
ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.
 |
Good Thoughts |
वाया घालवलेला वेळ
आपलं भविष्य बिघडवत असतं.
 |
Good Thoughts |
नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.
 |
Good Thoughts |
वागण्यात खोटेपणा नसला की,
जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.
 |
Good Thoughts |
कुणालाच कमी समजू नका,
ज्याला तुम्ही काच समजत असाल,
तो हिरासुद्धा असू शकतो.
 |
Good Thoughts
|
Changle Vichar Status Marathi
चांगले विचार हे जीवनाला दिशा देणारे आणि मनाला शांतता देणारे असतात. Changle Vichar Status Marathi मधून तुम्ही प्रेरणादायी विचार शेअर करून इतरांनाही सकारात्मकता अनुभवू देऊ शकता. या विचारांच्या माध्यमातून आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक आणि उर्जेने भरलेला होतो.
 |
Changle Vichar Status Marathi |
कष्ट ही एक अशी चावी आहे
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
सुध्दा दरवाजे उघडते.
प्रेम सर्वांवर करा पण
श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो,
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
लोकांना सुंदर विचार नाही,
तर सुंदर चेहरे आवडतात..!!!
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून,
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
 |
Changle Vichar Status Marathi |
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं,
त्याच्या हातात असतं.
तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे
त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची माहिती नाही
त्या विषयी मौन पाळा.
अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे,
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.
स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा,
तुमचे शौक आपोआप कमी होतील.
 |
Changle Vichar Status Marathi |
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो,
हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात
पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.
प्रसिध्दी ही अशी बाब आहे,
जी कितीही मिळाली तरी,
माणसाची तहान भागत नाही.
कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका
कारण आज जे तुमच्याजवळ आहे
उद्या ते नसूही शकते.
प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते
म्हणून सुख न शोधता समाधान शोधा,
आयुष्य खुप आनंदात जाईल.
 |
Changle Vichar Status Marathi |
10 छोटे सुविचार मराठी
लहान व अर्थपूर्ण विचार आपले मन आणि जीवन दोन्ही बदलू शकतात.
10 छोटे सुविचार मराठी या माध्यमातून तुम्ही रोजच्या जीवनात सकारात्मकता आणू शकता. हे छोटे सुविचार तुमच्या विचारसरणीला नव्या उर्जे सोबतच तुमच्या जीवनाला प्रेरणादायी दिशा देण्याचे काम करतात.
इतरांठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका
आणि
कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका.
 |
Good Thoughts |
अश्या लोकांना शोधा,
जे तुमच्यासोबत वेळ घालावण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.
 |
Good Thoughts |
स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
 |
Good Thoughts |
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
 |
Good Thoughts |
मैत्री अशी करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे..
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो,
सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो.
 |
Good Thoughts |
अहंकारासारखा दूसरा भिकारी होणं नाही
आणि
विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.
यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.
जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
 |
Good Thoughts |
नेहमीच लहान बनून राहा
प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
आणि इतके मोठे व्हा की
जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल.
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ,
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
 |
Good Thoughts |
थोडे दुःख सहन करुन,
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
 |
Good Thoughts |
नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते
फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते.
चांगले विचार मराठी
चांगले विचार म्हणजे आयुष्याला दिशा देणारा प्रकाश. या प्रेरणादायक मराठी विचारांमुळे तुमचं मन उभारीने भरून जाईल. रोज नवीन विचारांसाठी ही निवड उत्तम आहे.
 |
चांगले विचार मराठी |
मोठमोठ्या गोष्टी करणारे लोकं मोठे नसतात,
तर छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात.
 |
Good Thoughts |
माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.
 |
Good Thoughts |
प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा.
काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल.
माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.
 |
Good Thoughts |
जगातील सर्वात सुदंर जोडी
तुम्हाला माहिती आहे का?
अश्रू आणि हास्य…!
कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही,
पण ते जेव्हा दिसतात,
तो आयुष्यातला अत्यंत सूंदर क्षण असतो.
प्रसिध्दी ही अशी बाब आहे,
जी कितीही मिळाली तरी,
माणसाची तहान भागत नाही.
 |
Good Thoughts |
आपली खरी स्वप्न तीच आहेत,
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास
आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
 |
Good Thoughts |
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.
आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली
यावरुन तुमची खरी श्रीमंती कळते.
आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर
आणि
माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे.
 |
Good Thoughts |
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका.
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.
माझ्या खिशाला
होल काय पडला
पैशा पेक्षा जास्त तर
नाती गळून पडली…
संघर्षाच्या वाटेवर जो चालत असतो,
तोच जगाला बदलत असतो,
ज्यांनी रात्रीवे विजय मिळवला आहे,
सूर्य म्हणून तोच चमकला आहे.
 |
Good Thoughts |
समोर दिवस असो की रात्र काळजी करू नका.
फक्त एवढी काळजी घ्या की
तुमच्या मनात अंधार होऊ देऊ नका.
चांगले सुविचार
जीवनाला सकारात्मकतेची दिशा देणारे विचार म्हणजेच चांगले सुविचार. हे सुविचार आपल्याला प्रोत्साहन देतात, जीवनातील अडथळे ओलांडून पुढे जाण्यास मदत करतात आणि मनाला शांतता व आत्मविश्वास देतात. दररोजच्या जीवनात या विचारांमधून नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
कुणी तरी फार छान म्हटलं आहे,
जीवनात घाबरून का जातो दुःखाने,
जीवनाची सुरुवातच होत असते रडण्याने.
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
बिंदास हसावं दुःख काय आहे,
जीवनात कुणाला टेंशन कमी आहे.
चांगलं आणि वाईट हा फक्त एक भ्रम आहे
कारण जीवनाचं नावच कभी ख़ुशी कभी गम आहे.
प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.
प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल
तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.
जीवन हसत-हसत जगावं,
प्रेम आणि आनंद मिळत राहावं,
नवीन सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
वेळ तुमची आहे.
हवं त्याला सोनं बनवा किंवा
स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा.
 |
Good Thoughts |
जीवनात अडचणी त्यांनाच येतात
जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात
आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नसतात,
एकतर जिंकतात किंवा शिकतात.
शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका
आणि जर का घेतले तर
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
हसा आणि हसवत राहावं,
प्रत्येकाने आनंदात रहा,
माझी आठवण नाही काढली तरी चालेल
मात्र रोज तुमची आठवण काढणार.
पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.
इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल
मात्र मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच चालावं लागेल.
रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते,
कुणा खास व्यक्तीसोबत प्रेमळ बोलणं व्ह्याव
म्हणून तुम्हाला शुभ सकाळ म्हणतोय.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
आत्मविश्वास सुविचार मराठी
आत्मविश्वास हे यशाचे खरे रहस्य आहे. आत्मविश्वास सुविचार मराठी या माध्यमातून तुम्ही तुमच्या आतल्या विश्वासाला अधिक बळकट करू शकता. हे विचार तुम्हाला प्रत्येक अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देतील आणि तुमच्यातील आत्मविश्वासाला नवी दिशा देतील, ज्यामुळे तुमचा जीवनप्रवास अधिक यशस्वी आणि आनंदी होईल.
सकाळी-सकाळी भरावी आनंदाची जत्रा.
ना इतरांची काळजी, ना दुनियाची पर्वा.
एक रम्य, आनंदादायी सकाळच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
 |
चांगले विचार स्टेटस |
जी लोकं सरळ मनात उतरतात,
त्यांना सांभाळून ठेवा.
आणि
जी मनातून उतरतात,
त्यांच्यापासून सावध रहा.
 |
Good Thoughts |
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
 |
चांगले विचार स्टेटस |
दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे.
तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
तुम्हाला जर एखाद मोठा काम करायचं असेल
तर त्या कामावर मनापासून प्रेम करा
आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत रहा.
 |
Good Thoughts |
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो.
 |
चांगले विचार स्टेटस |
अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता
यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही हे ठरत असते.
 |
Good Thoughts |
थेंब कितीही लहान असला तरी
त्याच्यात अथांग सागरात
तरंग निर्माण करण्याची क्षमता असते.
त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.
आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.
 |
चांगले विचार स्टेटस |
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
 |
Good Thoughts |
जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते
आणि
ते कोठे जमिनीवर नाही तर
आपल्या मनात रुजवावे लागते.
जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये,
कारण चांगले लोकं आनंद देतात
आणि वाईट लोकं अनुभव.
 |
good thoughts |
अपयश मिळणं ही शोकांतिका नाही
तर यशासाठी प्रयत्नच न करणे
ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं,
आपण घेतलेले कष्ट नाही.
 |
चांगले विचार स्टेटस |
दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे
मात्र त्यामध्ये जीवन बदलावण्याचे सामर्थ्य आहे.
 |
चांगले विचार स्टेटस मराठी |
Conclusion
मित्रहो, हे होते चांगले विचार स्टेटस मराठी चे Collection. तुम्हाला कसे वाटले?? आशा आहे तुम्हाला आवडले असतील comment करून नक्की सांगा. तुम्हाला जर आणखी वेगळ्या प्रकारचे स्टेटस पाहायचे असल्यास ते कंमेंट मधून तुम्ही सांगू शकता; आम्ही लवकरच तुमचे आवडते Collection घेऊन येऊ.
FAQ
१. चांगले विचार स्टेटस मराठी काय आहे?
उत्तर - चांगले विचार स्टेटस मराठी हा प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांचा संग्रह आहे जो आपल्याला जीवनात पुढे जाण्यास, आपली विचार करण्याची पद्धत सुधारण्यास आणि आपला आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतो.
२. सकारात्मक स्टेटस वापरणे ही चांगली कल्पना आहे का ?
उत्तर - होय.. । सकारात्मक स्टेटस शेअर करून तुम्ही तुमची विचारसरणी केवळ सकारात्मक ठेवत नाही तर इतरांनाही तुमच्या विचारांनी प्रभावित करता..
३. चांगले विचार स्टेटस कुठे शेअर करू शकतात?
उत्तर - तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगले विचार स्टेटस शेअर करू शकता.
असेच सकारात्मक स्टेटस करता खाली दिलेल्या लिंक नक्की पहा.