Deepavali Wishes In Marathi
"दिव्यांच्या लख प्रकाशाने
उजळलेली आजची रात्र आहे,
आपण सर्व मिळून हा
पवित्र सण साजरा करूया,
कारण आज सर्व सणामधील सर्वात
मोठा सण दिवाळी आहे
आपणास व आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा"
"दिवाळी आहे पर्व सुखांचं, प्रकाशाचं
लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं
या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद
लक्ष्मी पूजन, नरक चतुर्थी आणि
दिवाळी पहाटेच्या मनपूर्वक शुभेच्छा"
"लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणरायाचा निवास असो,
आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून जावो,
लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा!"
"धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा"
"दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश,
संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन
पर्वावर उघडेल भाग्याचं दार,
दिवाळी आणि
लक्ष्मीपूजन शुभेच्छा "
स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला
एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृध्दी लाभो तुम्हा सर्वांना
🌸दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा 🌸
जीवनाचे रुप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी
खरोखरच अलौकिक असुन ही दिवाळी तुमच्यासाठी सुख समाधान आणि वैभवाच्या
दीपमाळांची जीवन लखलखीत करणारी असावी
🍁दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा 🍁
नक्षत्रांची करीत उधळण दीपावली ही आली
नवस्वप्नाची करीत पखरण दीपावली ही आली
सदिच्छांचे पुष्पे घेऊनी दीपावली ही आली
शुभेच्छांचे गुच्छ घेऊनी दीपावली ही आली
🥀दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खुप-खुप शुभेच्छा
लागला पहिला दिवा दारी
ओवाळी बळीराजा गाई पाडसासी
आनंदाची अन उत्सवाची
आली दिवाळी ही घरोघरी
🌸दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🌸
Shubh Deepavali Wishes in Marathi
लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा
घेऊन येवो नवी उमेद नवी आशा सोबत आमच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा
🥀दिवाळीच्या सर्वांना हर्दिक हर्दिक शुभेच्छा 🥀
आली दिवाळी उजळला देव्हार अंधारात या पणत्यांचा पहारा
प्रेमाचा संदेश मनात रुजावा आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा
🥀दिवाळीच्या सर्वांना हर्दिक हर्दिक शुभेच्छा 🥀
दिवाळी आशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास
फराळाचा सुगंधी वास दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास
अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास
ही दिवाळी तुम्हां सर्वांना सुखसमृद्धीची भरभराटीची आनंदाची जावो
🌸दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🌸
Happy Deepavali Wishes in Marathi
पहिला दिवा आज दारी लागला
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
🍁दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🍁
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरु दे
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
🌸दिपावली च्या हर्दिक शुभेच्छा 🌸
" तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा! "
Conclusion
मित्रहो, हा होता Deepavali wishes in marathi चा संग्रह. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा संग्रह आपल्या मित्र-मैत्रिणींसह आपल्या कुटुंबियांना पाठवून त्यांना दीपावलीच्या मराठीत शुभेच्छा द्या आणि त्यांचा आशिर्वाद घ्या.
FAQ
१. दीपावलीच्या मराठीत शुभेच्छा कशा व्यक्त कराव्यात?
उत्तर - दीपावलीच्या मराठीत शुभेच्छा साध्या व भावनिक पद्धतीने व्यक्त करता येतात. जसे "तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा! "
२. दीपावलीच्या शुभेच्छांसाठी कोणते शब्द वापरले पाहिजेत?
उत्तर - शुभेच्छांसाठी आपण "आनंद", "समृद्धी", "प्रगती", "यशस्वी", "आनंदमय", "सुख" अशा सकारात्मक आणि प्रेरणादायक शब्दांचा वापर केला पाहिजे.
३. दीपावलीच्या शुभेच्छा कधी द्याव्यात?
उत्तर - दीपावलीच्या शुभेच्छा दिवाळीच्या सुरुवातीपासून ते पाडव्या पर्यंत कोणत्याही दिवशी दिल्या देऊ शकतो.
४. दीपावलीच्या शुभेच्छा संदेश कसे पाठवावेत?
उत्तर - दीपावलीच्या शुभेच्छा संदेश WhatsApp, Facebook, Instagram,च्या माध्यमातून पाठवू शकतो.