Diwali Chya Hardik Shubhechha in Marathi - प्रेम, आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा!
नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Diwali Chya Hardik Shubhechha In Marathi चं Collection.
आपल्या मित्रांना आणि आपल्या कुटुंबियांना दिवाळीच्या मराठीत शुभेच्छा देण्यासाठी आम्ही Diwali Chya Hardik Shubhechha In Marathi सोबतच Diwali Chya Hardik Shubhechha आणि Diwali Chya Shubhechha चा शुभेच्छा संग्रह खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
जो तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करून त्यांना दिवाळीच्या मराठीत शुभेच्छा देऊ शकता.
चला तर मग सुरु करूयात.
" सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना Marathi Wishes कडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. "
Diwali Chya Hardik Shubhechha In Marathi
ह्या संग्रहामध्ये तुम्हाला Diwali Chya Hardik Shubhechha In Marathi मध्ये पाहायला मिळतील ज्या तुम्ही तुमच्या मित्र-मंडळींसोबत, परिवारासोबत सहज शेअर करू शकता आणि त्यांना गोड शुभेच्छा देऊन ह्या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.
"लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा
घेऊन येवो नवी उमेद नवी आशा सोबत
आमच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा
🌸दिवळीच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा 🌸"
 |
Diwali Chya Hardik Shubhechha In Marathi |
फटाके कंदील आणि पणत्यांची रोषणाई
चिवडा चकली लाडू करंजीची ही लज्जतच न्यारी
नव्या नवलाईची दिवाळी येता
आनंदली दुनिया सारी
🍁दिपावलीच्या सर्वांना खुप-खुप शुभेच्छा 🍁
दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
इडा पिडा जाऊ दे
बळीराजाचं राज्य येऊ दे
दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा..
लागले दिवे दारी
उजळल्या ज्योती
रंगात रंगली रांगोळी
अंगणी आली दिवाळी ही घरो घरी
🍁दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा🍁
सजले स्वयंपाक घर सारे
गृहिणीच्या हाती रेसिपी
फराळाची ही मेजवानी आली
दिवाली ही घरोघरी
🥀दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🥀
लागला पहिला दिवा दारी
ओवाळी बळीराजा गाई
पाडसासी, आनंदाची अन उत्सवाची
आली दिवाळी ही घरोघरी
🍁दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🍁
 |
दिवाळीच्या मराठीत शुभेच्छा |
रोषणाईत सजली नगरी
लक्ष्मीची पाऊले आली सर्व दारी
नव चैतन्य घेऊन आली
आली दिवळी ही घरोघरी
🥀दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🥀
अभ्यंग स्नानाची पहाट ही सजली
सुगंधी उटण्यात नाहली
फटाक्यांच्या आतषबार्जात रंगली
आली दिवाळी ही घरोघरी
🌸दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🌸
उत्सव नात्यांचा रंगला दारी
ओवाळी भावासी हर्ष उल्हासाची
आली आली दिवाळी ही घरोघरी
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा..
आली दिवाळी सजून धजून
लक्ष दिव्यांची आरास घेऊन
तमाच्या तळी ज्योती माळुन
पहाट तेजोमयी मनात उजळून
🍁दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🍁
झाली आतिषबाजी आनंदाची
नयनातून सरी दु:खाच्या गेल्या गोठून
पसरला प्रकाश अंगणी
आकाश दिव्यातून करती
स्वागत रागोळ्या दारातून
🌸दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🌸
अज्ञानावर ज्ञानाचे अत्तर शिंपून
हसली लक्ष्मी शारदेच्या मुखमंडलातून
दिवाळी हा सण मोठा
नसे आनंदाला तोटा
भल्या पहाटे अभ्यंगस्नान
दिनाची तेव्हा सुरुवात होई
🥀दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा 🥀
भाऊबीजेची महती काय वर्णावी नात्याचा
असे भावा बहिणीचा बंध
ओवाळणी करिते बहिण लाडक्या भाऊरायाला
असे हा मायेचा गंध
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा..
सर्वाना एकत्र जमवुन
प्रेम वाढवते ही दिवाळी
ईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
गणेशपूजा लक्ष्मीपूजा दीपपूजा दिवाळीला
उधाण येवो आनंदाला
उत्साहाला हर्षउल्हासाला वंदन करुया
मनोभावे आज त्या मांगल्याला
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
Diwali Chya Hardik Shubhechha
तुम्हाला मित्रांसाठी, कुटुंबासाठी दिवाळीच्या मराठीतून शुभेच्छा देण्यासाठी आम्ही Diwali Chya Hardik Shubhechha चा संग्रह तयार केला आहे ज्यामध्ये तुम्हाला छान अशा दिवाळीच्या शुभेच्छा पाहायला मिळतील ज्या तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.
दिवाळीची आली पहाट
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी अत्तरे घमघमाट
लाडू चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकसाथ आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
 |
Diwali Chya Hardik Shubhechha |
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी
सुखाचे किरण येती घरी
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा
माझ्याकडून तुम्हा सर्वांना
दिवाळीच्या खूप शुभेच्छा
आले सुख दाराशी
निमित्त दीपावलीचे करुन
उधळूया सभोवताली
धन प्रेमाचे भरभरुन
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा..
सण दिवाळीचा
आनंददायी क्षणांचा
नात्यातील आपुलकीचा
उत्सव हा दिव्यांचा
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
उटण्याच्या नाजूक सुगंध घेऊन आली
आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल
आयुष्याची वहिवाट
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा..
लक्ष दिव्यांचे तोरण, उटण्याचा स्पर्ष सुगंधी
फराळाची लज्जत न्यारी
रंगवलीचा शालू भरजरी आली
आली दिवाळी आली
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
दिप उजळले आला दीपोत्सव दारी
फराळ सजला ताटामध्ये
चकली चिवडा आणि शंकरपाळी
दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी
माळोनी गंध मधुर उटण्याचा
करा संकल्प सुंदर जगण्याचा
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा
दीपावली शुभेच्छा
🥀दिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा🥀
हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना
शुभ दीपावली…
आली दिवाळी उजळला देव्हारा
अंधारात या पणत्यांचा पहारा
प्रेमाचा संदेश मनात रुजावा
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
आपणास आणि आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
Diwali Chya Shubhechha
ह्या संग्रहात तुम्हाला Diwali Chya Shubhechha पाहायला मिळतील जे तुमच्या भाऊ-बहिणीसाठी पाठवू शकता किंवा मग आपल्या नातेवाईकांना पाठवून दिवाळीचा आनंद घेऊ शकता.
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास...
शुभ दीपावली
 |
Diwali Chya Shubhechha |
महालक्ष्मीचे करून पूजन
लावा दीप अंगणी
धन-धान्य आणि सुख-समृद्धी
लाभो तुमच्या जीवनी
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त
मंगलमय शुभेच्छा…
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी
धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली…
दिवाळीची आली पहाट
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..
संपू दे अंधार सारा
उजळू दे आकाशात तारे
गंधाळल्या पहाटेस येथे
वाहू दे आनंद वारे
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..
उटण्याचा सुगंध
रांगोळीचा थाट
दिव्यांची आरास
फराळाचे ताट
फटाक्यांची आतिषबाजी
आनंदाची लाट
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली
दीप उजळू दे, प्रकाश पडू दे!
फटाक्यांच्या पसऱ्याऐवजी,
पणत्यांची आरास करुया!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आला सण दिव्यांचा,
अंधकार बाजूला सारायला!
मनामनात प्रकाश पसरून
जीवनचा सुंदर संदेश द्यायला!
दिवाळीच्या लाख मोलाच्या शुभेच्छा!
वेगवेगळ्या पदार्थांनी सजवलं जातं,
दिवाळीच्या फराळाचं ताट;
एकत्र मिळून घ्यायचा असतो या सणाचा अन्
मिठाईच्या गोडव्याचा स्वाद.
दिवाळीच्या स्वादिष्ट शुभेच्छा
दिव्यांची आरास सजली दारी,
लक्ष्मी आली आपल्या घरी
रांगोळीप्रमाणं मनामनात भरुया आनंदी रंग!
दिवाळीच्या मनपुर्वक शुभेच्छा
मनामनात भरलाय आनंदाचा क्षण,
मोठ्या उत्साहात साजरा करु दिवाळीचा सण
दिवाळीच्या धमाकेदार शुभेच्छा!
Diwali Marathi Wishes
Diwali Marathi Wishes ह्या संग्रहात तुम्हाला आपल्या मराठी भाषेतून दिवाळीच्या शुभेच्छा पाहायला मिळतील ज्या तुम्ही तुमच्या परिवारासह, मित्र मैत्रिणींना पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता.
दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात
लखलखीत प्रकाश घेऊन येवो, हीच प्रार्थना.
दिवाळीचा क्षणी आयुष्याच्या प्रत्येक प्रवास
आनंदी, भरभराटीचा व्हावा हीच शुभेच्छा!
 |
Diwali Marathi Wishes |
लाखमोलाच्या सणाला दिव्यांची झालर,
द्वेषाच्या अंधकार दूर करुन
देऊ प्रेमळ संदेश.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा..
तुम्हाला प्रेम आणि प्रकाशाने भरलेल्या
दिवाळीच्या शुभेच्छा.
आपले कौटुंबिक नाते अधिक घट्ट होवो!
दिवाळीच्या शुभेच्छा!
तुमचे घर नेहमी आनंदाने
आणि हास्याने भरले जावो.
ही दिवाळी तुम्हाला
उत्तम आरोग्य, आनंद
आणि भरभराटीची जावो
ही शुभेच्छा!
तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी
प्रेमाच्या प्रकाशाने जावो!
दिवाळीच्या खूप शुभेच्छा
सर्वात सुंदर कुटुंबाला
दिवाळीच्या शुभेच्छा.
माझ्या मित्रा!
तुमचे जीवन सणासुदीच्या दिव्यांसारखे
रंगीबेरंगी होवो.
दिवाळीच्या खूप शुभेच्छा ...
तुम्हाला आनंद, हास्य
आणि
प्रेमाने भरलेल्या दिवाळीच्या
शुभेच्छा!
आयुष्याला दिव्यांप्रमाणे
उजळून टाकणाऱ्या माझ्या मित्राला
दिवाळीच्या शुभेच्छा!
Shubh Diwali Marathi Wishes
Shubh Diwali Marathi Wishes ह्या संग्रहात तुम्हाला आपल्या मराठी भाषेतून दीपावलीच्या शुभेच्छा पाहायला मिळतील ज्या तुम्ही तुमच्या कुटुंबासह, तुमचे मित्र मैत्रिणींना शुभ दिवाळीच्या शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद वाढवू शकता.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
दिवाळी भरभराटीची आणि
आनंदाची जावो!"
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा
 |
Shubh Diwali Marathi Wishes |
दिवाळीच्या शुभेच्छा!
हा सण तुम्हाला यशाच्या
नवीन संधी घेऊन येवो..
ही दिवाळी तुमची कारकीर्द प्रगती
आणि यशाने उजळून निघो.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा
ही दिवाळी तुम्हाला शांती, आनंद
आणि
भरभराटीची जावो ही सदिच्छा.
दिवाळीच्या खूप शुभेच्छा
तुमचे जीवन प्रकाशमय होवो,
आनंदी आणि समृद्ध होवो.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
दीपावलीच्या दिव्यांच्या प्रकाशात
तुमच्या घरात सुख-समृद्धी येवो,
आरोग्य लाभो आणि आयुष्यात नवीन उंची गाठावी.
शुभ दीपावली!
Happy Diwali Marathi Wishes
ह्या दिवाळीच्या आपल्या मित्रमंडळींना आनंददायी शुभेच्छा पाठवण्यासाठी आम्ही Happy Diwali Marathi Wishes चा संग्रह तयार केला आहे. जो आपल्या लाडक्या मित्रांना पाठवून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता.
"आपल्या सर्वांना
दीपावलीच्या पावन पर्वाच्या शुभेच्छा!
आपल्या जीवनात सुखाची दीपज्योत
नेहमी तेवत राहो."
दिवाळीच्या खूप शुभेच्छा...
 |
Happy Diwali Marathi Wishes |
"शुभ दीपावली!
तुमच्या जीवनातील सर्व अंधार
नष्ट होऊन प्रकाश येवो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना."
दिवाळीच्या खूप शुभेच्छा..
"दिवाळीच्या या शुभ दिनी,
लक्ष्मीचे चरण तुमच्या दारात पडो,
आणि
तुमच्या घरात सुख-समृद्धीचा वास होवो.
शुभ दीपावली!"
"दिवाळीच्या दिव्यांनी
आयुष्यातल्या प्रत्येक क्षण प्रकाशित करो.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
शुभ दीपावली!"
Conclusion
मित्रहो, हा होता Diwali Chya Hardik Shubhechha In Marathi चा संग्रह. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा संग्रह आपल्या मित्र-मैत्रिणींसह आपल्या कुटुंबियांना पाठवून त्यांना दिवाळीच्या मराठीत शुभेच्छा द्या आणि त्यांचा आशिर्वाद घ्या.
FAQ
१. Diwali Chya Hardik Shubhechha In Marathi मधून कशा व्यक्त कराव्यात?
उत्तर - Diwali Chya Hardik Shubhechha In Marathi मधून साध्या व भावनिक पद्धतीने व्यक्त करता येतात. जसे "तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! "
२. दिवाळीत लक्ष्मी पूजन ची वेळ काय आहे ?
उत्तर - दिवाळीत लक्ष्मी पूजन ची वेळ संध्याकाळी ६.०४ ते ८.३५ पर्यंत आहे.
३. दिवाळीच्या शुभेच्छा कधी द्याव्यात?
उत्तर - दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळीच्या सुरुवातीपासून ते पाडव्या पर्यंत कोणत्याही दिवशी देऊ शकतो.