Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!
नमस्कार मित्रानो;
आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी Marathi Romantic Shayari.
आजच्या ह्या Marathi Romantic Shayari सोबतच तुम्हाला Marathi Romantic Shayari For Girlfriend, Marathi Romantic Shayari For Husband, Marathi Romantic Shayari Status चे Collections पाहायला मिळतील.
Marathi Romantic Shayari
ह्या मध्ये तुम्हाला Marathi Romantic Shayari चे Love Quotes सोबतच Romantic Shayari फोटो स्वरूपात पाहायला मिळेल जे तुम्ही तुमच्या फोन मध्ये Save करू शकता.
मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही.
कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे.
 |
Marathi Romantic Shayari |
माझं प्रेम तुला कधी
कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो, पण
तुझं पाऊल कधी वळलंच नाही.
आयुष्यभर हसवेन तुला
पण मला कधी रडवून जाऊ नकोस,
काळजी घेईन तुझी
पण मला कधी सोडून जाऊ नकोस.
 |
Marathi Romantic Shayari |
वेळ लागला तरी चालेल,
पण वाट तुझीच पाहीन,
तू विसरली तरी चालेल,
पण मी नेहमी तुझाच राहीन.
तुझाच एक प्रेम वेडा !
तू सोबत असतांना तुझे
बोलणे ऐकायला आवडते..
तू सोबत नसतांना तुझे
बोलणे आठवायला आवडते.
 |
Marathi Romantic Shayari |
वाळू वर कोरलेलं नाव
एका क्षणात जाईल.
पण,
काळजात कोरलेलं नाव
मरेपर्यंत जाणार नाही.
वाळू वर कोरलेलं नाव
एका क्षणात जाईल.
पण,
काळजात कोरलेलं नाव
मरेपर्यंत जाणार नाही.
 |
Marathi Romantic Shayari |
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
वाट पाहणे तुझी,
हाच राहिला एक ध्यास.
दुसरा विचार नाही मी करत,
तूच जीवन तूच आहेस श्वास.
 |
Marathi Romantic Shayari |
एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,
आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.
प्रेम कधीच वाईट नसतं गं,
तरी लोक त्याला नावे ठेवतात,
आणि, नावे ठेवणारी माणसेच,
नकळत कधीतरी प्रेमात पडतात.
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,
हा निर्णय तुझा आहे.
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,
हा शब्द माझा आहे.
 |
Marathi Romantic Shayari |
तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.
Marathi Romantic Shayari For Boyfriend
नेहमी आपल्याला Girlfriend साठी वेगवेगळ्या Marathi Romantic Shayari पाहायला मिळतात परंतु Boyfriend साठी शायरी चा जेव्हा विचार करतो ठेवा मात्र आपल्याला ते कमी पाहायला मिळते.. आजच्या ह्या संग्रहात तुमच्यासाठी खास Marathi Romantic Shayari For Boyfriend चा संग्रह घेऊन आलो आहोत जो तुम्हाला नक्कीच आवडेल; आणि हा संग्रह तुम्ही तुमच्या फोन मध्ये Save करू शकता.
 |
Marathi Romantic Shayari For Boyfriend |
प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं.
तुझ्यावर प्रेम करणं
बरोबर आहे की नाही मला माहित नाही,
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडतं..
कधी आपण सोबत असू किंवा नसू,
पण हे स्वप्न पहायला खूप आवडतं.
 |
Marathi Romantic Shayari For Boyfriend |
|
वेडया मनाला माझ्या,
तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही..
तू, तू अन फक्त तूच,
तुझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही..
अबोल हि प्रीत माझी,
तुला का कधीच कळत नाही..
अन वेडे हे मन माझे,
तुला पाहिल्याशिवाय काही राहवतच नाही.
भरपूर वेळ झाला तरी तू,
आली पण नाही..
तू येशील म्हणून मी,
कुठे गेलो पण नाही.
 |
Marathi Romantic Shayari For Boyfriend |
|
वेडया मनाला माझ्या,
तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही..
तू, तू अन फक्त तूच,
तुझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही..
अबोल हि प्रीत माझी,
तुला का कधीच कळत नाही..
अन वेडे हे मन माझे,
तुला पाहिल्याशिवाय काही राहवतच नाही.
प्रेम कधीच अशा माणसाला शोधत नाही,
ज्याच्या बरोबर राहायचंय.
प्रेम अशा माणसाला शोधते ज्याच्यशिवाय,
राहू शकणार नाही.
ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.
रोज रोज त्रास होतो
तुझ्यापासून दूर राहण्याचा.
कधी खेळ हा थांबेल
संदेशाद्वारे बोलण्याचा.
जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.
 |
Marathi Romantic Shayari For Boyfriend |
|
एके दिवशी माझा श्वास बंद होईल,
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..
अंतर फक्त एवढं असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उद्या माझी आठवण तुला येईल.
Marathi Romantic Shayari For GF
ह्या मध्ये तुम्हाला Marathi Romantic Shayari For GF चा संग्रह पाहायला मिळेल ज्यात तुम्हाला तुमच्या प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही काही फोटो आणि Quotes बनवले आहेत जे तुमच्या गर्लफ्रेंड ला पाठवून तुमच्या मनातल्या भावना तिच्यासोबत व्यक्त करू शकता.
 |
Marathi Romantic Shayari For GF |
माझ्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात
तू केलीस तर, माझी इच्छा आहे की,
शेवट पण तूच करावा…!
भेटलीच पाहिजे म्हणून
प्रेम करणे म्हणजे,
Deep Love…
भेटणार म्हणून माहित असून सुद्धा,
प्रेम करणे म्हणजे,
Strong Love…
आणि भेटणार नाही म्हणून माहित असून,
सुद्धा प्रेम करणे म्हणजे,
Real Love…
तुझा राग आहे ना,
तो मला खूप आवडतो..
म्हणूनच कधी कधी,
तुला त्रास द्यायला मला खुप आवडतं.
 |
Marathi Romantic Shayari For GF |
सुंदर दिसतेस म्हणून तुला सारखं बघावंसं वाटतं,
गोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या हसावसं वाटतं,
मधुर आवाज तुझा म्हणून सारखं तुला बोलावसं वाटतं,
वेड लावणारं वागणं तुझं म्हणून सोबत तुझ्या राहावंसं वाटतं.
देवाला जे मागितलं,
ते सर्व मिळालं..
पण जेव्हा तुला मागितलं,
ते देवालाही नाही देता आलं.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुझा,
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय.
किती छान वाटतं ना,
जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.
तो चंद्र नकोय गं मला,
फक्त तुझी शीतल सावली दे..
हे जग नकोय गं मला,
फक्त तुझ्यातलं माझं जग दे..
स्वप्नं माझी खूप नाहीत गं मोठी,
पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे..
 |
Marathi Romantic Shayari For GF |
Marathi Romantic Shayari For Girlfriend
ह्या मध्ये तुम्हाला Marathi Romantic Shayari For Girlfriend चा संग्रह पाहायला मिळेल ज्यात तुम्हाला Marathi Romantic Shayari हि फोटो स्वरूपात पाहायला मिळेल जी तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड ला पाठवून तुमच्या मनातल्या भावना अगदी सहज व्यक्त करू शकता आणि आपले तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करू शकता.
 |
Marathi Romantic Shayari For Girlfriend |
जेव्हा आपली आवडती व्यक्ती,
आपल्याशी न बोलता राहू शकते..
या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते,
तेव्हा अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटू लागतं.
तुझ्यावर प्रेम आहे का नाही हे,
माहिती नाही..
पण तु जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस ना,
तेव्हा खरंच मला करमत नाही.
तु जर खरंच
माझा Topic असता ना,
तर तुला कधीच Change
केला असता..
पण तु माझी Life आहेस,
And I Can’t
Change My Life…
 |
Marathi Romantic Shayari For Girlfriend |
तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे !
मला सगळ्या गोष्टी,
लिमिटेड मध्ये आवडतात पण,
तूच एक आहेस कि,
अनलिमिटेड आवडतेस…!
मी जिच्यावर प्रेम करतो
तिला बघतात सगळ्यांच्या नजरा..
आणि तिने माझ्याकडे बघून Smile दिली
कि झुकतात सगळ्यांच्या नजरा.
एक सांगू, प्रेम त्याला बोलत नाहीत,
ज्यात 24 Hours Chatting असतं…
प्रेम तर ते असतं,
ज्यात कितीही भांडणं झाली तरी,
एकमेकांशिवाय राहणं जमत नसतं.
फक्त Message आणि Chatting करून,
प्रेमाचा अनुभव येत नाही,
तो तर तेव्हा येतो,
जेव्हा तिची आठवण झाली कि,
चेहऱ्यावर गोड हसू येतं.
तुला होकार द्यायला मी,
कधीची आहे रेडी..
पण पायात अडकली आहे,
करियरची बेडी !
 |
Marathi Romantic Shayari For Girlfriend |
Marathi Romantic Shayari For Husband
ह्या मध्ये तुम्हाला Marathi Romantic Shayari For Husband चा फोटो संग्रह पाहायला मिळेल. ज्या मध्ये तुमच्या Husband साठी Marathi Romantic Shayari ह्या फोटो स्वरूपात पाहायला मिळेल. ह्या शायरी च्या माध्यमातून तुमचे तुमच्या नवऱ्यावर असलेलं प्रेम किंवा मग मनातल्या अशा भावना ज्या तुम्हाला कधी व्यक्त करता नाही आल्या अशा मराठी शायरी च Collection आम्ही घेऊन आलो आहोत जे तुम्हाला नक्की आवडेल.
Marathi Romantic Shayari For Wife
आज तुमच्यासाठी Marathi Romantic Shayari For Wife चा संग्रह घेऊन आलो आहोत. ज्या मध्ये तुमच्या बायकोसाठी Marathi Romantic Shayari ह्या फोटो स्वरूपात पाहायला मिळेल. ह्या शायरी च्या माध्यमातून तुमचे तुमच्या बायकोवर असलेलं प्रेम हे शायरी स्वरूपात व्यक्त करून आपल्या बायको ला सांगू शकता कि ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे.
Marathi Romantic Shayari Images
Marathi Romantic Shayari Status
Conclusion
मित्रानो, हे होते Marathi Romantic Shayari चे अभूतपूर्व Collection. ज्या मध्ये तुम्ही पाहिलेत Marathi Romantic Shayari For Girlfriend , Marathi Romantic Shayari For Husband, Marathi Romantic Shayari Status असे विविध संग्रह पाहिलेत. तुम्हाला हा संग्रह कसा वाटला ??? हे आम्हाला नक्की Comment करून सांगा.
FAQ
१. Marathi Romantic Shayari काय आहे?
उत्तर: Marathi Romantic Shayari ही प्रेम, भावना आणि जिव्हाळ्याच्या भावना व्यक्त करणारा संग्रह आहे; यामध्ये प्रेमाच्या विविध पैलूंचा समावेश असतो.
२. Marathi Romantic Shayari कशी लिहावी?
उत्तर: Marathi Romantic Shayari लिहिण्यासाठी आपल्या भावना मनापासून व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी खास असलेल्या आठवणींना कवितेतून शब्दांमध्ये बांधणे, आपल्या प्रेमभावना सहजपणे व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो. म्हणूनच आम्ही हा अनोखा संग्रह तयार केला आहे.
३. Marathi Romantic Shayari कशासाठी वापरली जाते?
उत्तर: Marathi Romantic Shayariआपल्या भावना आणि प्रेम अधिक प्रभावी पद्धतीने व्यक्त करण्यासाठी वापरली जाते. ती आपल्या प्रेमाची आठवण करून देण्यास, नवीन भावना उलगडण्यासाठी आणि आपल्या प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढवण्यासाठी उपयुक्त असते.
अशाच आणखी शायरी चा संग्रह पाहण्याकरता खाली दिलेल्या लिंक नक्की पहा.