प्रेमातल्या प्रत्येक क्षणासाठी मराठी शायरी प्रेमाची Download | Marathi Shayari On Love!
नमस्कार मित्रानो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी शायरी प्रेमाची आणि Marathi Shayari On Love चे Collection. ह्या संग्रहामध्ये तुम्हाला Marathi Shayari On Love सोबतच मराठी शायरी प्रेमाची Download चा फोटो संग्रह पाहायला मिळेल जो तुम्ही तुमच्या फोन मध्ये Download करू शकता व तुमच्या प्रिय व्यक्तीस शेअर करू शकता.
Marathi Shayari On Love
Marathi Shayari on Love ह्या संग्रहामध्ये तुम्हाला मराठी रोमँटिक स्वरूपाच्या शायरी पाहायला मिळतील जे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीस शेअर करून तुमच्या भावना व्यक्त करू शकता.
आठवण नको तुझी साथ हवी,
तुझ्या प्रेमाची वाट हवी…
 |
Marathi Shayari On Love |
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.
मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पन,
तु फक्त आणी फक्त माझी आहेस…
हे लक्षात ठेव…
 |
Marathi Shayari On Love |
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
जीवन सुंदर झालाय माझं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात,
चिंब चिंब मन न्हालंय माझं.
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
आयुष्याचे अर्थ कळाले,
तुझ्या रूपानेच मला गं,
प्रेमरूपी दैवत मिळाले!
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे.
 |
Marathi Shayari on Love |
जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल…
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
अबोल तू अस्वस्थ मी,
अक्षर तू शब्द मी,
समोर तू आनंदी मी,
सोबत तू संपूर्ण मी.
तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
 |
Marathi Shayari on Love |
मराठी शायरी प्रेमाची Download
मराठी शायरी प्रेमाची Download ह्या संग्रहामध्ये तुम्हाला मराठी शायरी पाहायला मिळतील जे तुम्ही Download करून तुमच्या प्रिया व्यक्तीस शेअर करून तुमच्या भावना व्यक्त करू शकता.
 |
मराठी शायरी प्रेमाची Download |
 |
मराठी शायरी प्रेमाची |
 |
मराठी शायरी प्रेमाची Download |
 |
मराठी शायरी प्रेमाची |
 |
मराठी शायरी प्रेमाची Download |
 |
मराठी शायरी प्रेमाची Download |
Conclusion
मित्रहो, हा होता "Marathi Shayari On Love" चा फोटो संग्रह जो खास तुमच्यासाठी तयार केला होता. मला खात्री आहे तुम्हाला Marathi Shayari On Love सोबतच मराठी शायरी प्रेमाची Download संग्रह नक्कीच आवडला असेल. आपल्या प्रिय व्यक्तीस हा संग्रह नक्कीच शेअर करा.
अशाच वेग-वेगळ्या प्रकारचे संग्रह पाहण्याकरता खाली दिलेल्या लिंक एकदा नक्की पहा.