मराठी स्टेटस Love जे तुमच्या प्रेमाला आणखी गोड करतील मुख्य सामग्रीवर वगळा

मराठी स्टेटस Love जे तुमच्या प्रेमाला आणखी गोड करतील

   

मराठी स्टेटस Love जे तुमच्या प्रेमाला आणखी गोड करतील  


नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी स्टेटस Love चा अनोखा संग्रह. 

या संग्रहात तुम्हाला मराठी स्टेटस सोबतच रॉयल मराठी स्टेटस Love, जीवनावर मराठी स्टेटस Love, मराठी स्टेटस आयुष्य Love असे विविध प्रेमाचा सुंदर Message देणारे मराठी Love स्टेटस पाहायला मिळेल. 


चला तर मग सुरु करूयात. 


मराठी स्टेटस Love 


काही शब्दांमध्ये लपलेल्या भावना कधी काळजाला स्पर्श करतात, तर कधी त्या व्यक्त न करता मनाच्या खोल कोपऱ्यात घर करतात. या मराठी स्टेटस Love मध्ये, प्रेमाच्या गोड भावना Quotes आणि फोटो स्वरूपात तयार केल्या आहेत जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना शेअर करू शकता. 


तुला काहीतरी सांगावं 
मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही 
शब्दावाचून राहून गेलं.



तुला पाहून फक्त लिहावंस वाटत,
डोळ्यात तुझ्या बेभान होऊन हरपुन जावसं वाटत…


तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
शोधावा म्हटल,,,
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही…


आयुष्य थोडसंच असाव..
जिथे फक्त तुच दिसावं…


कधी छोटा तर कधी जोरात येतो.
तुझ्या आठवणीचा पुर पावसा सारखा दिसतो…



आठवणी खरंच चांदण्यांसारख्या असतात.
कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही…


हजारों चेहरे बघितले मी,
लाखों चेहरे बघणार,
एक वेळ स्वतःला विसरेन मी,
पण तुझा चेहरा नाही विसरणार.


असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.


प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.


माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण ,
तुझी काळजी करायला खूप आवडत…


मराठी स्टेटस लव 


प्रेम हे शब्दांच्या पलीकडचं असतं,आणि प्रत्येक भावना आपल्या मनात खोलवर ठसा उमटवतात. या मराठी स्टेटस लव मध्ये आपल्या हृदयाच्या हळव्या भावना व्यक्त करण्यासाठी सुंदर Quotes आणि फोटो तयार केले आहेत जे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करू शकता. 



तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.


तुला पाहून जो आनंद मिळतो तो स्पर्शात नाही.
पाहूनी रूप तुझे माझ्याकडे शब्दच उरत नाही…



जगातील सर्वात सुंदर मन तुझ आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे…


तीच्या आठवणींपासून दूर जाण 
तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी 
सुगंध त्याचा सुकनार नाही रे.


कोणाला काय सांगणार आणि कस सांगणार
कोण कितीही काहीही बोलल तरी…
मी तुला माझी बायकोच म्हणनार…


जिवापाड प्रेम करणाऱ्यांना
प्रेम व्यक्तच करता येत नाही…


प्रेम हे वार्‍यासारखे आहे,
तुम्ही ते पाहू शकत नाही,
परंतु तुम्ही ते अनुभवू शकता…


भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात,
सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात
तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात…


नाती असतात “One Time”,
आपण निभावतो “Some Time”,
आठवण काढा “Any Time”,
आपण आनंदी राहा “All Time”,
हेच मागणे माझे देवाला “Life Time”.


तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

रॉयल मराठी स्टेटस Love 


जे प्रेम शाही असतं, ते फक्त शब्दांमधून नव्हे तर आपल्या व्यक्तिमत्त्वातूनही झळकतं. या  रॉयल मराठी स्टेटस Love मध्ये, तुमच्या शाही प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी खास Collection तयार केला आहे. 



तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.



रोज बोलणारी व्यक्ती
एक दिवस बोलली नाही तर,
अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटतं.



मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे असंच असतं ग,
ते शब्दात कधी सांगताच येत नाही.



शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.


गालावर खळी नको तिच्या…
फक्त जरा हसरी मिळावी,
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी…


खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.


सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.


तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.



तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी,
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन,
ती आपली मुलगी असेल.



जीवनावर मराठी स्टेटस Love 


जीवन आणि प्रेम एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. प्रेमाशिवाय जीवन अपूर्ण आहे; आणि जीवनाशिवाय प्रेमाचा अर्थ नाही. या वर आधारित आम्ही जीवनावर मराठी स्टेटस Love चा संग्रह तयार केला आहे ज्यात तुम्हाला प्रेमाच्या भावना ह्या Quotes स्वरूपात आणि फोटो स्वरुपामध्ये जीवनातील प्रेमाच्या गोड अनुभूती मांडल्या आहेत.


प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका
कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.



तुला माहित आहे का
मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,
या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल…



तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.




तुझ्या पुस्तकाची प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.



कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो…



तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.




तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.



नात… म्हणजे काय ?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये,
आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये…



तुला पाहिलं त्या क्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याचसाठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.



मराठी स्टेटस आयुष्य Love 


आयुष्य हे प्रेमाने सजलेलं असतं, आणि प्रत्येक क्षण प्रेमाचा स्पर्श अनुभवतो. या मराठी स्टेटस आयुष्य Love मध्ये, तुम्हाला आयुष्यभराच्या प्रेमाच्या सुंदर भावना ह्या Quotes आणि फोटो स्वरूपात अनुभवता येतील. जे तुम्ही तुमच्या प्रिया  व्यक्तीला पाठवून तुमच्या भावना व्यक्त करू शकता. 


हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते,
कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते,
जीवन एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.


तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे 
मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, 
मन मात्र कशात रमत नाही.


तुझ्या प्रेमा शिवाय जगणे कठीण आहे,
आणि प्रत्येक श्वासात तुझी आठवण न येणे
हे त्याहून कठीण आहे…


हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी
पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.




आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.



मन स्वच्छ पाहीजे
बाकी शरीर तर प्राणी सुध्दा स्वच्छ ठेवतात…



कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.


शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.


आपण सगळ्यांनाच आपलं समजतो 
पण....,
प्रत्यक्षात आपलं कोणीच नसतं…



तुझ ते निरागस मन माझ्या मनाला भावलं..
तेव्हाच मी माझ्या हृदयात तुझ्यासाठी स्थान बनवलं..


मराठी स्टेटस 


मराठी भाषेतील शब्दांना एक वेगळीच जादू असते, जी आपल्या मनाला स्पर्श करते. या मराठी स्टेटस मध्ये, जीवनातील विविध प्रेम भावनांना शब्दबद्ध करून तुमच्यासाठी खास प्रेमाचे मराठी स्टेटस तयार केले आहे. हे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीस पाठवून तुमचे त्या व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करू शकता. 


तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले..
जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले…


तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले..
जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले…



आहे तो पर्यंत बोलून घे….
नंतर शोधून पण सापडणार नाही.!!


हृदय तोडून गेली ती.
खोटी आश्वासन देऊन गेली ती
स्वतःचे आश्वासन पूर्ण करण्यास
परत येईल का ती…


मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय Share करत नाही…
हृदय तर खुप लांबची गोष्ट आहे…



काटेरी वाटेवर चालायला पायात चपल्ला पाहीजे आणी,
आयुष्यातील संकटावर मात करायला तुझी साथ पाहीजे…



सोडून जाणारे सुकलेल्या फुला प्रमाणे असतात…
त्यांना आयुष्यात कुठच किंमत राहत नाही…




तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.


एखाद्याला अंधारात ठेवण्यापेक्षा
स्पष्ट नकार दिलेल बरं…!



Conclusion 


मित्रहो, हा होता मराठी स्टेटस Love चा प्रेमळ संग्रह. ज्या मध्ये तुम्ही प्रेमाच्या विविध भावना तुम्हाला पाहायला मिळाल्या. मला खात्री आहे हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तुम्ही हे तुमच्या प्रिय व्यक्तीस नक्की शेअर करा आणि आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करा. 


FAQ 


१.  मराठी स्टेटस Love कशासाठी वापरू शकतो?
उत्तर - मराठी स्टेटस Love आपण आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी, सोशल मीडियावर आपले विचार मांडण्यासाठी किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला खास प्रेमाचा संदेश पाठवण्यासाठी वापरू शकतो.


२. मराठी स्टेटस Love कुठे पोस्ट करू शकतो?
उत्तर - तुम्ही मराठी स्टेटस Love सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जसे की व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या वैयक्तिक ब्लॉगवर पोस्ट करू शकता.


३. मराठी स्टेटस Love हे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड साठी तयार केले आहे का ?
उत्तर - हो, हे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड साठी तयार केले आहे जेणेकरून तुमच्या मनात असलेल्या प्रेमाच्या भावना सोप्प्या शब्दात मांडू शकता. 


आमच्या आणखी प्रेमाच्या पोस्ट्स पाहण्याकरता खाली दिलेल्या लिंक्स एकदा अवश्य पहा. 






Other Posts

Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!

   Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!    नमस्कार मित्रानो;  आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी Marathi Romantic Shayari .  आजच्या ह्या Marathi Romantic Shayari सोबतच तुम्हाला Marathi Romantic Shayari For Girlfriend, Marathi Romantic Shayari For Husband, Marathi Romantic Shayari Status चे Collections पाहायला मिळतील.   

शुभ सकाळ आठवण - तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास शुभेच्छा! | Shubh Sakal Aathvan |

   शुभ सकाळ आठवण - तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास शुभेच्छा! | Shubh Sakal Aathvan | नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत " शुभ सकाळ आठवण " चा खास संग्रह.  ज्या मध्ये तुम्हाला शुभ सकाळ आठवण सोबतच शुभ सकाळ आठवण स्टेटस, शुभ सकाळ सुविचार मेसेज अशा प्रकारचे सुंदर सकाळच्या शुभेच्छा संग्रह पाहायला मिळेल.  चला तर मग सुरु करूयात. 

Good Morning Quotes Marathi Love - प्रेमाची गोड सकाळ खास संदेशांसह

प्रेमळ शब्दांनी सजलेले Good Morning Quotes Marathi Love तुमच्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात आनंददायी करू शकतात.  सकाळच्या शुभेच्छांमध्ये जर प्रेमाचा स्पर्श असेल, तर त्या नात्याला आणखी गोडवा मिळतो.  यामध्ये तुम्हाला Heart Touching Good Morning Quotes Marathi Love, Love Good Morning Quotes Marathi Love, Good Morning Quotes Marathi Love Shayari,  आणि Relationship Good Morning Quotes Marathi Love असे खास कलेक्शन मिळतील.  तुमच्या प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी आणि तुमचं नातं अधिक मजबूत करण्यासाठी ही पोस्ट नक्की वाचा.  

Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |

   Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |  Best लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Collections | Marriage Wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | marriage messages in marathi | लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | marriage wishes in marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend | लग्नाबद्दल मराठीत अभिनंदन कसे करावे?  | लग्नाच्या शुभेच्छा मराठी | wish for marriage blessing in marathi | लग्नाच्या शुभेच्छा in marathi |  Lagnachya shubhechha in marathi sms  | लग्नाच्या शुभेच्छा | Happy Marriage Wishes in Marathi |  लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Husband  |  लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Wife | wedding wishes लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | भावाला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |