नमस्कार शुभ सकाळ! मित्रांसाठी खास सकाळच्या सुंदर शुभेच्छा
नमस्कार मित्रानो, जर सकाळची सुरुवात Positive विचारांनी केली तर आपला दिवस सुद्धा Positve जातो; म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नमस्कार शुभ सकाळ चे खास Collection..
ह्या post मध्ये तुम्हाला नमस्कार शुभ सकाळ मराठी संदेश आणि फोटो स्वरूपाच्या शुभ सकाळ शुभेच्छा पाहायला मिळतील. जे तुम्ही तुमच्या Phone मध्ये Save करू शकता.
चला तर मग दिवसाची सुरुवात करूया सकारात्मक विचारांनी...
नमस्कार शुभ सकाळ
येथे तुम्हाला काही प्रेरणादायी विचार हे वाक्यांच्या स्वरूपात पाहायला मिळतील जी तुम्ही Copy करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.
पहाटे पहाटे मला जाग आली;
चिमण्यांची किलबिल कानी आली;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
शुभ सकाळ !
दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.
शुभ सकाळ!
सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची, साक्ष असते आणि
आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
शुभ प्रभात!
“नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही.. तर,
केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो..
शुभ सकाळ!
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल
कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
शुभ सकाळ!
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ !
आजचा दिवस कठीण आहे
त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल पण
त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल
यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि
जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.
अशक्य असं या जगात काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे
आधी सिध्द व्हा, मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.
कष्ट हि प्रेरक शक्ती आहे जी
माणसाची क्षमता तपासते आणि
त्याला विकासाच्या मार्गावर नेते
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही
कोणाचा द्वेष करण म्हणजे स्वतः विष प्यावं आणि
त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करण आहे
अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते
ते म्हणजे तो अपयशी का आहे याच "कारण"
कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात
शुभ सकाळ फुले
शुभ सकाळ सुविचार
येथे तुम्हाला विशेष प्रेरणादायी सुविचार पाहायला मिळतील जी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी
दाखवलेली हिम्मत आहे जी मोजली जाते
ध्येयाने संघर्ष करा आणि
तुमच्या यशाला गर्जना करू द्या
मला स्वर्गात जाण अजिबात मान्य नसेल
कारण माझा कोणताच मित्र तिथ नसेल
आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि
आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.
कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा; भक्ती म्हणजे सेवाभाव .
चारित्र्याचा विकास घडविते, तेच खरे शिक्षण.
अपराध करून जो सुख मिळवतो त्याला
देव कधीही क्षमा करत नाही.
एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत,
हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो
आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात.
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.
परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य
सिध्दीस जात नाही.
पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून
आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.
पैशाचा प्रश्न आला की,
सर्वजण एकाच धर्माचे होतात.
प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे,
तर गती हा त्याचा आत्मा आहे.
प्रयत्न हा परमेश्वर.
नमस्कार शुभ सकाळ मराठी संदेश
येथे तुम्हाला विशेष प्रेरणादायी शुभ सकाळ मराठी संदेश चे फोटो Collection पाहायला मिळतील जी तुम्ही तुमच्या Phone मध्ये Download करून मित्रांसोबत शेअर करू शकता.
नमस्कार शुभ सकाळ रविवार
नमस्कार शुभ सकाळ सोमवार
नमस्कार शुभ सकाळ मंगळवार
नमस्कार शुभ सकाळ बुधवार
नमस्कार शुभ सकाळ गुरुवार
नमस्कार शुभ सकाळ शुक्रवार
नमस्कार शुभ सकाळ शनिवार
शुभ प्रभात नमस्कार
बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा.
मुले म्हणजे नवजगाची आशा
उद्याचे जग बनविणारी थोर शक्ति म्हणजे मुले. – साने गुरुजी.
वृक्ष म्हणजे पृथ्वीने आकाशाच्या विशाल भूर्जपत्रावर लिहिलेली काव्ये होत.
सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.
स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर
आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
Conclusion
हे होते नमस्कार शुभ सकाळ चे Collections; आशा आहे हे तुम्हाला निश्चितच आवडले असणार. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला Comments च्या माध्यमातून नक्की कळवा.
FAQ
१. नमस्कार शुभ सकाळ शुभेच्छा ला काय महत्व आहे?
उत्तर - याचा उद्देश आहे की तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि उत्साहाने करा. आपल्या मित्र-परिवाराला गोड शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस सुद्धा आनंदी करा.
२. मी नमस्कार शुभ सकाळ वाक्यांचा आणि फोटोचा का उपयोग कसा करू शकतो?
उत्तर - तुम्ही हा संग्रह सोशल मीडिया वर म्हणजेच Whatsapp, Facebook, Instagram तुमचे मित्र आणि परिवाराशी शेअर करू शकता. तुम्ही तुमच्या स्टेटसवर देखील ठेवू शकता.