आयुष्यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी आणि जगामध्ये आपला ठसा दाखवण्यासाठी Attitude खूप महत्त्वाचा असतो. आज आम्ही "Attitude Marathi Status" च्या या खास कलेक्शनमधून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवणारे स्टेटस आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.
तुम्ही Attitude Marathi Status Line, Attitude Marathi Status New, किंवा New Attitude Marathi Status शोधत असाल, तर इथे तुम्हाला प्रत्येक शब्दात वेगळेपण जाणवेल.
हे स्टेटस तुम्हाला तुमच्या अनोख्या शैलीने इतरांवर प्रभाव टाकण्याची संधी देतील. त्यामुळे, तुमच्या Attitude ला व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधा आणि त्याला सर्वांसमोर व्यक्त करा!
Attitude Marathi Status
एखाद्या गोष्टीचा End लागल्यावरचं
नवीन वळणाची वाट दिसू लागते😎
स्वत;चे ध्येय पूर्ण करायचे असेल तर
स्वत:ला मेहनत करवी लागेल😎
आपली चर्चा आहे कारण
आपला Attitude खतरा आहे😎
माणसात आत्मविश्वास असला
की काहीही करू शकतो😎
आयुष्यात चढ उतार येतच राहील आपण
आपल्या पाऊलांसोबत पुढे चालत जायचे😎
आत्मविश्वास असला की कोणाची गरज पडत नाही😎
भरोसा कोणावर ठेवायचा नसतो
आणि कोणाचा भरोसा तोडायचा नसतो😎
भरोश्यावर राहू नका
ही अशी गोष्ट आहे जी कधीही घात होऊ शकतो.
![]() |
Attitude Marathi Status |
लोकांच्या भरोश्यावर जगण्यापेक्षा स्वत:च्या
भरोशयावर जगण्यात मज्जा आहे
मी शांत आहे कमजोर बिलकुल नाही
ते तर माझे सामर्थ्य आहे😎
जे ओठांवर आहे ते तोंडावर आहे
कोणाच्या पाठीमागे आपण वार करत नाही😎
कडू बोलतो पण जे सत्य आहे तेच बोलतो
लोकांना त्याचा पण त्रास होतो😎
संगळ्यांशी लढायची ताकद आहे माझ्यात
कारण तसा आत्मविश्वास आहे माझ्यात😎
शांत राहून चालत नाही तर
शांततेत काम करून घ्यायच असते.😎
जे बोलायचं आहे ते तोंडावर बोलतो पाठीमागे नाही
नाहीतर बऱ्याच जणांना सवय असते मागून बोलायची
जो आपल्याशी दुशमनी करणार
त्याला आपण सोडणार नाही..😎
![]() |
Attitude Marathi Status |
मला माझी स्वत:ची खरी किंमत माहिती आहे
हीच माझी खरी शान आहे
माझे स्वप्न मोठे आहे म्हणून काय जाल
ताकद आहे माझ्यात त्यांना पूर्ण करण्याची😎
कमी बोलतो म्हणून कमजोर समजू नका
बोलायला बसलो ना तर मागे पडून जाल😎
मी एक मुलगी आहे म्हणून कमी समजू नका
माझी ताकद अजून तुम्ही बघितली नाही आहे
मी जिद्दी आहे आणि डोक्याने बुद्धिवान आहे😎
मला दुसऱ्याच्या भरोशयावर चालायची गरजच नाही
कसे चालायचे आणि कसे जगायचे चागलचं माहिती आहे😎
मी माझ्या साठी खास आहे
बाकीचे काय विचार करतात
याचा मला बिलकुल फरक
पडत नाही😎
खरी किंमत त्यांनाच माहिती
जे मला चांगल ओळखतात😎
सर्वाना खुश ठेवणे जमणार नाही मला
मी फक्त स्वत:ला खुश ठेवू शकतो.😎
![]() |
Attitude Marathi Status |
Attitude Marathi Status Line
एक मुलगी काय काय करू शकते
हे कोणीही ठरवू शकत नही😎
स्वत:ची किंमत इतरांना ठरवू देणार नाही😎
जे मला ओळखतात मला समजतात
त्यांना मला सिद्ध करून दाखवायची
गरज नाही
स्वत:ची ओळख स्वत:ला पटली की
स्वत:वर विश्वास ठेवणे सोपे होते😎
इथे कोणीच कोणाच एकुन घेत नाही
सगळे आपल्या मनाचे मालिक असतात😎
मी सुंदर आहे आणि माझे मन
त्याहूनही खूप सुंदर आहे😎
मला कोणाच्या फालतू सल्याची गरज नाही
येवढी समर्थ मी की माझे मार्ग आणि वाट स्वत:
ठरवू शकेल😎
आयुष्यात जिकायचं आहे
तर संघर्ष करावचं लागणार आहे
पळून जावून यश मिळत नसतात😎
![]() |
Attitude Marathi Status Line |
माझ्यात येवढी ताकद आहे संकटांना समोरे
जाण्याची आणि मात देण्याची😎
स्वत:ची किंमत स्वत: ठरवायची
दुसऱ्याच्या भरोश्या वर नाही😎
लोक जळतात माझ्या प्रगतीवर आणि त्यांनी
असचं अजून जळत रहाव अशी माझी ईच्या आहे😎
मला कोणाचे उपकार नको 100 वेळा
टोमणे ऐकवण्यासाठी😎
स्वप्न बघतो कारण ताकद आहे माझ्यात
त्याला पूर्ण करण्याची आणि करणारचं
माझ्यासारखी style अन माझा atitude तुम्हाला
कुठेच पाहायला मिळणार नाही😎
नुसत जगुन अर्थ आणि चालत नाही
त्यासाठी विशेष काहीतरी केलचं पाहिजे😎
माझा स्वभाव आणि माझे विचार हे
कोणाला सांगून दाखवता येणार नाही😎
![]() |
Attitude Marathi Status Line |
संघर्ष आता करतो आहे कारण
मला पुढे जाऊन आराम करायचा आहे😎
आयुष्यात आस काही तरी करायचे आहे
लोकांच्या डोळ्यात कायम राहील पाहिजे😎
माझी style आणि माझा atitude
दोघेही तुम्हाला प्रेमात पडू शकत😎
ज्याला माझ्या व्यक्ति महत्वाचे कोडे सोडवता आले
तोच खरा समजदार😎
आरडा ओरडा करून कोणतीही गोष्ट मिळत नसते
यश हे शांततेत मिळवायचे असते.😎
मी दिसायला साधा आहे पण साधासुधा नाही
गैरसमज करून घेऊ नका😎
माझ्या वाटेला जो कोणी लागले
त्याला आपण सोडणार नाही😎
माझा माझ्यावर विश्वास आहे इतरांवर नाही
कितीही चांगले वागले तरीही लोक वाईटच बोलतात😎
![]() |
Attitude Marathi Status Line |
Attitude Marathi Status New
माझ्याच विरोधात माझेच जवळचे लोक आहे
समजून चुकलं आहे मला😎
जो मागून वार करेल त्याला मी सोडणार नाही
मग तो कोणीही असो जवळचा किंवा दूरचा
तो संपलाच समजा😎
माझी मर्जी मी ठरवणार कसं
जगायचं आणि कस वागायचं
माझी Style माझा atitude वेगळा
माझी ओळख वेगळी😎
शाही अंदाज आहे आपला कारण
रॉयल atitude आहे आपला😎
मी शाही माझा atitude शाही म्हणून मी जगतो
राजे शाही😎
मी राजा आहे माझ्या मनाचा
कारण रॉयल atitude आहे आपला😎
स्वत:च्या हिम्मती वर विश्वास आहे
म्हणून तर आज आपल नाव आहे😎
![]() |
Attitude Marathi Status New |
शांत असतो आपण कारण
राजेशाही जगतो आपण थाटामाटात😎
माझी ओळख वेगळी कारण
स्टाइल वेगळी आहे आपली😎
Royal लोक कोणाच्या पुढे झुकत नसतात
तर त्याच्या रॉयल स्टाइल पाहूनच
सलाम केला जातो😎
जगणार तर माझ्याच रॉयल स्टाइलने च
माज आहे आपल्याला रॉयल असण्याचा😎
सगळ्याच्या नजरेत आहे आपण
तसा atitude भारी आहे आपला😎
चाल वेगळी आहे कारण
आपली स्टाइल वेगळी आहे😎
सहज मिळालेल्या गोष्टीला किंमत नसते
म्हणून प्रत्येक गोष्टीला किंमत असणे गरजेचे असते😎
मी जगणार तर माझ्याच मनाने लोकांच्या नाही
माझी मर्जी मला जस वाटेल तस करील.. 😎
![]() |
Attitude Marathi Status New |
लोक काय बोलतील याचा विचार आम्ही करत नाही
कारण ते बोलतच राहणार आहे😎
चांगल्याशी चांगलच आणि वाईटाशी वाईटच असणार आपण😎
दुनिया गोल आहे आणि आपला विषयच खोल आहे
कारण atitude आपला खतरनाक आहे😎
रडत बसण्या पेक्षा लढत बसलेल कधी चांगलच असते😎
आज केलेली मेहनत उदया नक्कीच कमी येते.😎
बोलुन बसण्यापेक्षा काहीतरी
करून दाखवण्यात खरा अर्थ आहे😎
मला समजण्यासाठी
माझ्याशी नीट बोलायला शिका😎
माझा स्वभाव आहे हटके कारण
मी देतो सर्वाना झटके😎
माझे स्वप्न पूर्ण करायला
मी एकटाच सक्षम आहे
![]() |
Attitude Marathi Status New |
New Attitude Marathi Status
चुलीवरचा तवा
आपण करतो हवा
म्हणून लोक म्हणतात
नमस्कार भावा ..😎
मुजरा त्यालाच केला जातो ज्याची आहे हवा
कारण अंदाज आहे आपला नवा😎
आपल्याला नाव कमवायचं आहे
प्रेमात पडून गमवायचं नाही😎
जो चुकला त्याला आपण ठोकला
विषयच hard आहे आपला भावा😎
लायकी काढायची नसते पावर अजून बघितली नाही
ती दाखवून द्यायची असते….😎
विषय कसा वाढवायचा हे लोक ठरवतील पण आपण
close कसा करायचा हे आपण ठरवायच असतं😎
ही दुनिया मतलबी आहे इथे कोणीच कोणाच नसते😎
लोकं सल्ला देत राहतील
तुम्ही तुमचं काम करत रहा😎
![]() |
New Attitude Marathi Status |
फक्त स्वत:चा विचार आधी करा मगच दुसऱ्यांचा करा😎
कोणाची येवढीपण नको की आपल्या संकटात नेऊन टाकेल 😎
Attitude खूप आहे आपल्यात
कोणाची हिम्मत नाही आपली कॉपी करायची😎
पैसा नसला की आपली लायकी समजते😎
ब्रॅंड आहे जिथे आपण आहे उगच
म्हणत नाही आम्हाला तुम्ही राजे आहे राजे😎
रुबाब भारी आहे कारण
माणूस आपण लयभारी आहे 😎
आपण कोणाला भीत नाही
अन अंधारात घाबरत नाही😎
स्वत:चे मार्ग स्वत: निवडा
दुसऱ्याच्या भरोश्यावर राहू नका😎
![]() |
New Attitude Marathi Status |
आपला अंदाज वेगळा कारण
आपण माणूसच आहे खूप आगळा वेगळा 😎
दुनियादारी आली की भाव ठरवता येतात
नाहीतर कावडीच्या भावात विकले जातो😎
आजवरी कोणाच्या बापाला घाबरलो नाही
अन तुला घाबरणार शक्यच नाही😎
जिथे Respect तिथे अंदर सन्मान पण
जिथे अनादर तिथे मात्र धिंगाणा 😎
गरज लागली की सगळे आठवतात
नाहीतरी मागे पलटून सुद्धा पाहल जात नाही😎
आपला आहे म्हणून दरात उभा आहे नाहीतर
उभा हानला असता खोट आपल्याला चालत नाही😎
खोट्याशी आपण जमत आणि
खर कधी सांगत नाही विषय hard😎
जवळचेच घात करतात तर
परक्या कडून काय अपेक्षा ठेवाव्या😎
लोकांच्या मनाने जगाल तर माती खाल.. 😎
![]() |
New Attitude Marathi Status |
लोक मला नाहीतर माझ्या स्टाइल ला जळतात आणि घाबरतात.😎
माझ्या मागे लोक बोलतीलच
मला काहीच फरक पडत नाही कारण
त्यांच्यात हिम्मत च नाही माझ्या पुढे येऊन
बोलायची
मला माझं अस्तित्त्व तयार करायच आहे
तर च लोक मला आदर देईल
कितीही लोक असली जवळ तरी
ते काही करू शकत नाही
संघर्ष हा एकट्याला च करणे भाग आहे
आज झिजणार आणि
उदया सूर्या सारखा चमचम करत राहलो पाहिजे
आणि लोक जळतच राहिले पाहिजे
मार्केट गाजवायच असेल तर
सुरुवात करावीच लागेल
आपली माणसे आपली आहे की नाही हे वेळ ठरवते
स्वभाव आपला कोणाला पटलं की नाही माहिती नाही
पण आपला स्वभाव तर असाच राहील
Conclusion
"Attitude Marathi Status" हे केवळ स्टेटस नसून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहेत. या स्टेटसद्वारे तुमचा आत्मविश्वास, तुमचं दृष्टिकोन, आणि तुमचं वेगळेपण प्रकट करण्याची अनोखी संधी तुम्हाला पाहायला मिळाली.
Attitude Marathi Status Line, Attitude Marathi Status New, आणि New Attitude Marathi Status या प्रत्येक प्रकारातील स्टेटस तुमच्या विचारांना योग्य मार्गदर्शन देतात.
तुमचा Attitude व्यक्त करताना या शब्दांनी तुमचं प्रभावी व्यक्तिमत्त्व लोकांसमोर ठळकपणे दाखवा!
तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.
FAQ
१. "Attitude Marathi Status" म्हणजे काय?
उत्तर: हे स्टेटस तुमच्या आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व, आणि दृष्टिकोनाला व्यक्त करण्यासाठी लिहिले गेले आहेत.
२. "Attitude Marathi Status Line" कधी वापरावी?
उत्तर: जेव्हा तुम्हाला एखाद्या छोट्या आणि प्रभावी ओळीत तुमचा Attitude व्यक्त करायचा असेल, तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता.
३. "New Attitude Marathi Status" कसे निवडावे?
उत्तर: नवीन आणि हटके स्टेटस शोधण्यासाठी आमचं कलेक्शन ब्राउज करा आणि तुमच्या आवडीचं स्टेटस निवडा.
४. हे स्टेटस कुठे शेअर करू शकतो?
उत्तर: तुम्ही हे स्टेटस WhatsApp, Facebook, Instagram किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करू शकता.
५. "Attitude Marathi Status New" चे फायदे काय आहेत?
उत्तर: हे स्टेटस तुमचं वेगळेपण, आत्मविश्वास, आणि हटके दृष्टिकोन लोकांसमोर ठळकपणे दाखवतात, ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी वाटतं.