Attitude Tomne Marathi Status - दाद देण्यासारखे स्टेटस! मुख्य सामग्रीवर वगळा

Attitude Tomne Marathi Status - दाद देण्यासारखे स्टेटस!


Attitude Tomne Marathi Status - दाद देण्यासारखे स्टेटस!


नमस्कार मित्रानो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Attitude Tomne Marathi Status चे Collection.

ह्या मध्ये तुम्हाला Attitude Tomne Marathi Status सोबतच Taunting Quote Attitude Tomne Marathi Status चा संग्रह पाहायला मिळेल. 
 

Attitude Tomne Marathi Status 



माझ्या स्वभावात कधी बदल जाणवला तर वाईट वाटून घेऊ नका,
कारण लोकांच्या मनात झालेला बदल मी मोठ्या मनाने Accept केलेला आहे


मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची एक संधी,
प्रत्येकाला मिळते, 
पण काही जण त्यातही घाई करतात


दिसणं आणि असणं यातला फरक कळला,
तर फसणं बंद होतं


एक पायरी सोडून चालणाऱ्याचे
पाय नेहमीच दुखतात

पाय ओढण्याऐवजी
हाताला धरुन ओढा,
पाहा सगळेच पुढे जातील


Attitude Tomne Marathi Status: आत्मविश्वास आणि ठामपणाचे प्रतीक, प्रेरणादायक विचारांची मांडणी.
Attitude Tomne Marathi Status


अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका,
नियती बघून घेईल,
हिशेब तुम्ही करु नका


हे देवा माझा तिरस्कार करणाऱ्यांना
दीर्घायुष्य लाभू दे,
आणि आयुष्यभर
माझे यश पाहून जळत राहू दे


जर मिळाली कोणाला संधी
तर सारथी बना स्वार्थी नाही


मी लोकांचा अपमान करत नाही,
फक्त त्यांना कुठं चुकतंय
तेवढच दाखवून देतो




आत्मविश्वासाने भरलेले Attitude Tomne Marathi Status, जे व्यक्तिमत्वाला एक वेगळा आयाम देतात.


आम्ही वाईटचं ठीक आहोत
किमान चांगलं बनण्याचे नाटक तरी करत नाही


म्हणतात, एकदा आपल्याला
फसवले की, त्याच्याकडे परत कधी जायचे नसते,
पण काय करणार सासरवाडीला जावेच लागते


लोकांना डोक्यावर
घेऊन बसू नका,
मान लचकेल


माणूस हा स्व:तच्या चुकांसाठी
उत्तम वकील असतो,
आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो



Attitude Tomne Marathi Status, हे जीवनातील सकारात्मकता आणि प्रेरणा व्यक्त करणारे.
Attitude Tomne Marathi Status


त्याचं ते प्रेम म्हणजे चार- पाच दिवसांनी होणारा ब्रेकअप,
आणि आमचं प्रेम म्हणजे आयुष्यभर चालणारा सेटअप


कोणाला कोपऱ्यात सेटिंगसोबत
फोनवर बोलताना बघा,
तेव्हा माहीत होईल, वाघाचे मांजर कसे होते


सावध राहा या दुनियेत
कारण येथे इच्छा पूर्ण झाली नाही तर
देव पण बदलला जातो


हाताता कॅडबरी असताना,
समोर आलेले बिस्किटं तुला  सोडवत नाहीत




ठाम विचार आणि आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणजेच Attitude Tomne Marathi Status.


रांगोळीत रंग आणि नाकावर राग,
काही बोलायले गेले की, ओकायची आग


विचार असे मांडा की,
समोरच्याने तुम्हाला म्हटलं पाहिजे
की, चल उठ इथून


चला मतदानानाच्या निमित्ताने हे कळलं की
किती मुली या 18 वर्षांच्या झाल्या आहेत ते


या जगात एकच गोष्ट सोपी आणि साधी आहे,
ती म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवणे




प्रेरणादायक आणि आत्मविश्वासाने भरलेले Attitude Tomne Marathi Status, जे व्यक्तिमत्वाला उजाळा देतात.
Attitude Tomne Marathi Status

हल्ली चांगल्या कामाला
मांजरापेक्षा माणसेच
जास्त आडवी येतात


गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना
कधीच  कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुराद घेता येत नाही


सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्यांकडून घ्यावा,
गोडबोल्यांकडून नाही


सगळेच प्रश्न सोडवून सुटत नसतील
तर काही सोडून द्या ते आपोआप सुटतात




Taunting Quotes Attitude Tomne Marathi Status 


कधी लोक चपलासारखे असतात,
साथ देतात, मग मागून चिखल उडवतात


जग खूप सुंदर आहे,
पण मी नालायक आहे


लाखमोलाचा सल्ला मला देणाऱ्याला
मी कोट्यवधीचा सल्ला देतो


काही लोकं टोमणे इतके चांगले मारतात
की असे वाटते त्यांनी या विषयात स्पेशलायझेशन केलेले आहे




आत्मविश्वासाने भरलेले, चिडवणारे Taunting Quotes Attitude Tomne Marathi Status, जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देणारे.



पोरंग बाहेरगावी राहतंय,
मग काय मजाच असणार असे म्हणणाऱ्यांना
एक महिना मेसचं सक्तीचं जेवण द्या,
मग कळेल 10 रुपयांचा वडापाव एवढा फेमस का आहे


Girlfriend पेक्षा एक मैत्रीण बरी,
जी  स्वत: फोन करुन आपली चौकशी तरी मनापासून करते


पापाचा घडा भरला की,
तो घडा बाजूला काढा आणि ड्रम लावा,
कारण तुम्ही काहीही सुधारण्यामधले नाही


साल्या तू माझा मित्र नसतास ना
तर तुला इतका फुकट जगू दिले नसते मी


चिडवणारे आणि आत्मविश्वासाने भरलेले Taunting Quotes Attitude Tomne Marathi Status, जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्यासाठी उत्तम प्रेरणा.
Attitude Tomne Marathi Status

काही माणसं लाखात एक असतात,
आणि काहींकडे लाख असले तरी
माणसात नसतात


मुलींमध्ये काहीही नसले तरी
Attitude हा कुट्टून कुट्टून भरलेला असतो.


स्वत:ची गर्लफ्रेंड नाही, पण दुसऱ्यांना गर्लफ्रेंड पटवण्याचे
सल्ले देणाऱ्या त्या हलकट मित्रानेच तुमचे आयुष्य खराब केले आहे विसरु नका


एक विनंती आहे..
दूरच जायचे असेल तर
जवळच येऊ नका,
Busy सांगून टाळायचं असेल
तर वेळच देऊ नका



आत्मविश्वास आणि चिडवणूक यांचा संगम, Taunting Quotes Attitude Tomne Marathi Status जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी.


काही गोष्टी वेगळ्या सिद्ध करायला लागत नाहीत,
उदा. स्वत:चा ‘मूर्खपणा’


काही माणसं कामाला ठेवली आहेत
पाठीमागे बोलण्यासाठी
पगार शून्य आहे पण काम,
इमानदारीने करतात


लग्न म्हणजे
जादूचा प्रयोग,
त्यात प्रेयसीची बायको होते,
आणि प्रियकराचा नवरा


सुंदर मुलीच्या प्रेमात  पडणारे सगळेच संसारात यशस्वी
होतात असे नाही, पण जीवन सुंदर बनवणाऱ्या मुलीच्या प्रेमात
पडणारे 100 % यशस्वी होतात


जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी चिडवणारे आणि आत्मविश्वासाने भरलेले प्रेरणादायक Taunting Quotes Attitude Tomne Marathi Status.
Attitude Tomne Marathi Status

माझ्याकडे आहे मस्तानी,
बाकीच्या मुलींनी जा आपल्या रस्त्यांनी


Block केल्याने नाती काही संपत नाहीत,
पण DP तेवढा दिसत नाही


जर लग्नानंतर भांडीच घासायची आहेत,
तर लग्न करायचं कशाला, आई पण घरी भांडी
घासायलाच लागते


सिंगल राहणं हे कारल्यासारखं कडू असतं,
पण ते आरोग्यासाठी चांगलं असतं



आत्मविश्वासाने भरलेले, चिडवणारे Taunting Quotes Attitude Tomne Marathi Status, जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्यासाठी उत्तम मार्गदर्शन.


फसवून प्रेम कर,
पण प्रेम करुन फसवू नकोस


आता फुलंच गुलाबाचं आवडलं असेल,
तर काटे तर लागणारचं ना


झुकतो नात्यांसाठी,
नाहीतर चुकीचा कालही नव्हतो आणि आजही नाही


प्रेम तर दोघांचही आहे एकमेकांवर,
पण फरक एवढाच आहे की, माझं जरा जपून आणि तुझं लपून आहे



Conclusion 


मित्रहो, हे होते Attitude Tomne Marathi Status चे Collections. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडले असतील. हा संग्रह आपल्या मित्र-मंडळींना शेअर करायला विसरू नका. 


आमचे असेच नव-नवीन पोस्ट पाहण्याकरता आमच्या Homepage ला नक्की visit करा. 





Other Posts

Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!

   Marathi Romantic Shayari - प्रेमाच्या गोड भावना शब्दांत व्यक्त करा!    नमस्कार मित्रानो;  आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी Marathi Romantic Shayari .  आजच्या ह्या Marathi Romantic Shayari सोबतच तुम्हाला Marathi Romantic Shayari For Girlfriend, Marathi Romantic Shayari For Husband, Marathi Romantic Shayari Status चे Collections पाहायला मिळतील.   

शुभ सकाळ आठवण - तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास शुभेच्छा! | Shubh Sakal Aathvan |

   शुभ सकाळ आठवण - तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खास शुभेच्छा! | Shubh Sakal Aathvan | नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत " शुभ सकाळ आठवण " चा खास संग्रह.  ज्या मध्ये तुम्हाला शुभ सकाळ आठवण सोबतच शुभ सकाळ आठवण स्टेटस, शुभ सकाळ सुविचार मेसेज अशा प्रकारचे सुंदर सकाळच्या शुभेच्छा संग्रह पाहायला मिळेल.  चला तर मग सुरु करूयात. 

Good Morning Quotes Marathi Love - प्रेमाची गोड सकाळ खास संदेशांसह

प्रेमळ शब्दांनी सजलेले Good Morning Quotes Marathi Love तुमच्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात आनंददायी करू शकतात.  सकाळच्या शुभेच्छांमध्ये जर प्रेमाचा स्पर्श असेल, तर त्या नात्याला आणखी गोडवा मिळतो.  यामध्ये तुम्हाला Heart Touching Good Morning Quotes Marathi Love, Love Good Morning Quotes Marathi Love, Good Morning Quotes Marathi Love Shayari,  आणि Relationship Good Morning Quotes Marathi Love असे खास कलेक्शन मिळतील.  तुमच्या प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी आणि तुमचं नातं अधिक मजबूत करण्यासाठी ही पोस्ट नक्की वाचा.  

Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |

   Marriage Wishes Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |  Best लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Collections | Marriage Wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | marriage messages in marathi | लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | marriage wishes in marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend | लग्नाबद्दल मराठीत अभिनंदन कसे करावे?  | लग्नाच्या शुभेच्छा मराठी | wish for marriage blessing in marathi | लग्नाच्या शुभेच्छा in marathi |  Lagnachya shubhechha in marathi sms  | लग्नाच्या शुभेच्छा | Happy Marriage Wishes in Marathi |  लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Husband  |  लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Wife | wedding wishes लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | भावाला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |