आई-बाबांसाठी प्रेम व्यक्त करणारे Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp!
नमस्कार मित्रानो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp चे Collection. ह्या मध्ये तुम्हाला Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp सोबतच Mulgi Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp चा संग्रह पाहायला मिळेल.
आपल्या आई बाबां वरचे प्रेम व्यक्त करण्यासाठीच आजचा हा संग्रह तयार केला आहे.जो तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर शेअर करू शकता.![]() |
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp |
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp
जो पर्यंत आईवडील सोबत आहेत,
तो पर्यंत तुम्हाला प्रेमाची कमी कधीच भासणार नाही.
काही लोकांचं प्रेम कधी बदलत नाही
आणि त्यांना आईबाबा म्हणतात
या जगात फक्त आपले आईबापच असतात,
बाकी कोणी कोणाचे नाही…
आईवडिलांच्या कष्टांची जाणिव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही.
आईवडील असताना त्यांना घट्ट मिठी मारून घ्या, कारण आठवण आभास देते पण स्पर्श देत नाही!
![]() |
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp |
नात्यांची दोरी नाजुक असते,
डोळ्यांतील भाव ही ह्रदयाची भाषा असते,
जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,
तेव्हां एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…
देवाची पूजा करून आईवडील मिळवता येत नाहीत,
आईबाबांची पूजा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतो.
जगातलं सर्वात मोठं यश म्हणजे
आपल्यामुळे आईबाबांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद
आणि समाधान!
वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत असतात
जे केव्हाही बदलत नाही
ते आई वडिलांच प्रेम असत
आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर
औषधांप्रमाणे विश्वास ठेवा,
कारण ते थोडे कडू असतात पण
जीवनात प्रत्येक वेळी संजिवनी ठरतात.
सात जन्मांसाठी काही द्यायचं असेल तर देवा,
हेच आईवडील दे.
कारण त्यांनी आजवर मला काहीच कमी पडू दिलं नाही.
पैशांने सर्व काही मिळेल,
पण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली
कुठेच मिळणार नाही.
आईवडील घरात असताना लोक मंदिरामध्ये देव का शोधतात
आईवडील कितीही अशिक्षित असू देत,
मोठमोठ्या विद्यालयांपेक्षा जास्त संस्कार हे
आईवडिलांकडूनच मिळतात.
या आयुष्यात फक्त दोनच नाती
आयुष्यभर सोबत राहतात…
एक आईचा मायेचा हात आणि बापाची साथ!
![]() |
आईबाबाचं प्रेम आपल्याला वेळ असते तेव्हा कळत नाही
पण सत्य हेच आहे की,
आईबाबांसारखं प्रेम या जगात
आपल्यावर कोणीच करू शकत नाही.
जग सोबत नसलं तरी चालेल पण आईबाबा नेहमी सोबत असले पाहिजेत.
आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण आईवडिलांचा हात नेहमी पाठिशी असावा.
मी मोठा नाही हो,
माझ्या मागे जी ताकद उभी आहे ना!
ती खूप मोठी आहे…
आईवडील
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या चुकांना माफ करणारे आईवडील
पुन्हा कधीच मिळणार नाहीत.
मी मोठा नाही हो,
माझ्या मागे जी ताकद उभी आहे ना!
ती खूप मोठी आहे…
आईवडील
दुनियादारी अनुभवली की कळतं की,
आईवडिलांशिवाय कोणीच आपलं नसतं
सातजन्मांसाठी काही द्यायचं असेल तर
देवा एकच दे हेच आईवडील सातजन्म दे
आयुष्यात फक्त एवढंच पाहिजे की,
यशस्वी मी व्हावं आणि
नाव मात्र माझ्या आईवडिलांचे असावं.
![]() |
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp |
Mulgi Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp
चारचौघात आई बापाची
मान खाली झुकू नये
असं लेकीने जगावं.
आणि आई वडिलांना
कुणापुढे हात पसरायची
वेळ येऊ नये
असं मुलाने जगावं
आईबाबा हे जगातील इतके मोठे व्यक्ती आहेत,
की ज्यांच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाची परतफेड
कोणत्याच मुलांना कोणत्याच जन्मी करूच शकत नाही.
या Smartphone च्या जगात
लेकरं स्मार्ट झाली
पण आई-बाप मात्र
फोन सारखी कोपऱ्यात पडून राहिलेत
नको धडे विश्वासाचे,
आपलं आपलं म्हणता
आपलंच सूत्र फसतं,
माय-बाप सोडून या जगात
कुणीच कुणाचं नसतं !
![]() |
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp |
आयुष्यात प्रत्येकजण स्वतःसाठी जगत असतो,
पण आईवडील मात्र फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतात.
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा, सुखी ठेव त्यांना ज्यांनी जन्म दिलाय मला
का कुणावर प्रेम करावं,
का कुणासाठी झुरायचं,
का कुणासाठी मरायचं,
देवाने आईवडील दिले आहेत,
त्यांच्यासाठीच सगळं करायचं…
दोन-चार महिन्याच्या प्रेमासाठी
स्वत:चा हात कापुन घेता
तेव्हा एकदा तरी आई बाबांचा विचार
नक्की करा कारण
आपण जन्माला यायच्या आधी पासुन
ते आपल्यावर प्रेम करत असतात
प्रेम करायचं असेल तर आईवडिलांवर करा,
आयुष्यात कधीच ब्रेकअप होणार नाही.
खरा आनंद तर तेव्हा होईल
जेव्हा पैसे माझे असतील आणि
शॉपिंग माझे आईबाबा करतील.
आईबाबा तुम्ही सोबत आहात म्हणून कशाची चिंता नाही…
आईवडील कितीही अशिक्षित असू देत,
मोठमोठ्या विद्यालयांपेक्षा जास्त संस्कार
हे आईवडिलांकडूनच मिळतात.
स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी आपल्यावर प्रेम करते
तिला आई असं म्हणतात,
आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात.
![]() |
ज्यांनी तुमचे बोट पकडून चालायला शिकवलं त्यांना कधीच विसरू नका
आईबाबांनी मला सगळं शिकवलं पण त्यांच्याशिवाय राहायचं कसं ते शिकवलं नाही.
औषधं आणि आईवडील दोघं सारखेच असतात,
थोडेसं कडवट वाटतात पण
आपल्या फायद्यासाठीच असतात.
आई बद्दल लिहिता लिहिता
शब्द अपुरे का पडतात?
आणि बाबांबद्दल लिहायला घेतल्या
वर डोळ्यातून अश्रु का येतात?
या प्रश्नांची उत्तरे शोधायला या लेखिकेच
अख्ख आयुष्य निघून जाणार आहे
तुमचं भलं व्हावं असं जगात फक्त तुमच्या
आईबाबांनाच वाटत असतं…
सर्वांना सुट्टी असते,
पण आईवडीलांना कधीच सुट्टी नसते.
लोक काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर,
आईवडिलांची स्वप्नं तुम्ही केव्हाच पूर्ण करू शकणार नाही.
कोणी सोबत असो वा नसो आईची माया आणि
वडिलांचे प्रेम यातच मी समाधानी आहे.
संपुर्ण जगाच्या विरोधात जा
पण आई वडिलांच्या विरोधात जावु नका
कारण संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल
तेव्हा आई वडील सोबत असतील
या जगात आईबाबा सोडून
आपली कदर दुसऱ्या कोणालाच नसते
हे कधीच विसरू नका.
![]() |
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp |
Conclusion
मित्रहो, हे होते Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडले असतील. हा संग्रह आपल्या मित्र-मंडळींना शेअर करायला विसरू नका.
आमचे असेच नवीन पोस्ट पाहण्याकरता आमच्या Homepage ला नक्की visit करा.
FAQ
प्र. 1: आई-बाबांसाठी भावनिक स्टेटस का लिहावे?
उ: आई-बाबा हे आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ असतात. भावनिक स्टेटसच्या माध्यमातून त्यांच्याप्रती असलेले प्रेम, आदर, आणि कृतज्ञता व्यक्त करणे सोपे होते.
प्र. 2: आई-बाबांसाठी स्टेटस कुठे वापरू शकतो?
उ: हे स्टेटस आपण Whatsapp, Facebook, Instagram वर शेअर करून आई-बाबांप्रती आपल्या भावना उलगडू शकतो.
प्र. 3: आई-बाबांसाठी स्टेटस कोणत्या प्रकारचे असू शकतात?
उ: आई-बाबांसाठी स्टेटस भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ, तसेच आभार मानणारे असू शकतात. यात त्यांचे बलिदान, त्यांचे आपल्यासाठी असलेले प्रेम, आणि जीवनात त्यांचे महत्व अधोरेखित केले जाते.
प्र. 4: आई-बाबांसाठी स्टेटस कसा लिहावा?
उ: आई-बाबांसाठी स्टेटस लिहिताना आपली खरी भावना आणि प्रेम व्यक्त करणारे शब्द निवडा. साधे, पण हृदयस्पर्शी शब्द वापरल्यास ते अधिक प्रभावी ठरतात.