Garaj Sampli ki Marathi Status - स्वार्थाचे मुखवटे कधीच लपून राहत नाहीत!
आपण दररोज आपल्या जीवनात कोणाला तरी गरज म्हणून संपर्कात येतो, पण जेव्हा ती गरज संपते, तेव्हा नात्यांची खरी परीक्षा होते.
"Garaj Sampli Ki Marathi Status" या खास कलेक्शनमध्ये अशा हळव्या आणि मनाला भिडणाऱ्या विचारांना प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे, जे नात्यांचे अस्सल रंग उलगडतात.
येथे तुम्हाला असे प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक Garaj Sampli Ki Marathi Status, Tomne Garaj Sampli Ki Marathi Status आणि Attitude Garaj Sampli Ki Marathi Status मिळतील, जे वाचून तुमचं मन गुंतून राहील आणि मनात विचारचक्र सुरू होईल.
हे स्टेटस तुमच्या भावना आणि अनुभवांशी जोडून, तुमच्या मनातील भावनांना शब्द स्वरूपात व्यक्त करू शकतील.
Garaj Sampli ki Marathi Status
गरजे शिवाय तुला आठवण येत नाही माझी,
तू बनलीस आता तुझ्या दिलाची राणी.
आठवणे विसरणे, तर डोक्याच काम आहे,
उगाच आपल, हृदय बदनाम आहे.
कुत्रा पण खायला दिल की आठवण ठेवतो,
पण तू आज तुझी लायकी दाखवलीस.
समुद्र कितीही मोठा असला तरी, नदीला तो विसरत नाही,
ते नेहमी एकत्रच असतात.
![]() |
Garaj Sampli ki Marathi Status |
सूर्य कितीही रागीट असला तरी, तो पृथ्वीला प्रकाश द्यायला कधी विसरत नाही,
तुझ काम झाल म्हणून, तू आज सर्वांना विसरलास.
गरज ही प्रत्येकाला असते,
आज मला आहे, उद्या तुला सुद्धा पडेल.
गरज संपली की तुमची किंमत झिरो
म्हणून माणसं ओळखा
वाईट वेळ आली की, फक्त आठवतो आम्ही,
काम झाल्यावर कोण, विचारत सुद्धा नाही.
व्यक्तीची किंमत तेव्हाच असते
जेव्हा त्याची आवश्यकता असते
नाहीतर गरज नसताना हिरे देखील
तिजोरीत ठेवून दिले जातात
जितकी गरज लहानपणी
आपल्याला आई वडिलांची असते
तेवढीच गरज म्हातारपणी
त्यांना आपली असते
जग हे गोल आहे त्यामुळे
आता ज्यांना आपली गरज नाही
असे लोक पुन्हा आपल्या वाटेवर येतील
तेव्हा आपण त्यांना त्यांची लायकी दाखवू
वाईट वेळ हि, प्रत्येकाची येते,
आज चांगले दिवस आलेत, म्हणून जास्त उडू नका.
![]() |
Garaj Sampli Ki Marathi Status |
सकाळी च्या सूर्याची वाट बघितली जाते
दुपारी त्यात सूर्याला तिरस्कार केला जातो
तुमची किंमत तेव्हा होते जेव्हा तुमची गरज संपते
गरज लागली ना सगळे परत येणार
Just Wait And Watch!
हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला
गरज होती तेव्हा रोज फोन करायचा,
आता कुठे गेली तुझी गरज, पोट भरले असेल तुझे.
![]() |
Garaj Sampli ki Marathi Status |
Ignore करायचे असेल तर बिनधास्त करा
पण गरज लागल्यावर पुन्हा जवळ येऊ नका
लोक फक्त
गरज असल्यावरच
आठवण काढतात
गरज असेल तेव्हाच जाळा स्वताला
कारण प्रकाशात जळणाऱ्या दिव्याची
आवश्यकता नसते
जखमेवर मीठ चोळून, अजून किती रडवणार,
तुझ वागण बघून अस वाटत, तू मला विसरणार.
![]() |
Garaj Sampli Ki Marathi Status |
Attitude Garaj Sampli ki Marathi Status
मला अशा लोकांची गरज नाही
जे फक्त स्वतःच्या कामासाठी
माझ्याजवळ येतात
आम्ही स्वतःहुन कोणालाच दुर केलं नाही
ज्यांची गरज संपली ते स्वतःहुन दुर झाले
लोकांची सवयच असते जे उपयोगी येतील
त्यांना धरून चालायच आणि
ज्यांची गरज संपली कि त्यांना सोडून द्यायचं
आज तुझ्याकडे पैसा आहे, म्हणून तू हवेत आहेस,
एक वेळ होती तुझ्याकडे पैसा नव्हता, तेव्हा तुला मीच सांभाळले आहे.
![]() |
Attitude Garaj Sampli ki Marathi Status |
नात्यामध्ये गरज असावी
पण गरजेसाठी नाते नसावे
गरज होती म्हणून संपून गेली
प्रेम असते तर अजुनही राहिले असते
गरज प्रत्येकाला असते प्रश्न फक्त वेळेचा असतो
जगात काय कमवायच तर वेळ आणि पैसा कमवा
कारण वेळेला कोणी येत नाही
आणि पैशासमोर कोणी टिकत नाही
आज मी एकटा पडलो आहे,
एक दिवस असा येईल, तूपण एकटा पडशील.
जेव्हा कोणी तुम्हाला नाकारत असेल
तेव्हा समजा तुमची गरज संपली आहे
माणसाची बोलण्याची पद्धत बदलली
की समजा आपली गरज संपली
माणसाची गरज माणसाला असावी
पण माणसाची गरज कामापुरती नसावी
वेळेवर मदत करणाऱ्याची किंमत ठेवा,
नाहीतर लोक आजकाल पैशासाठी काम करतात.
![]() |
Garaj Sampli ki Marathi Status |
गरज प्रत्येकाला पडते
विषय फक्त वेळेचा असतो
Ignore करायचे असेल तर
बिनधास्त करा…!
पण गरज लागल्यावर
पुन्हा जवळ येऊ नका
कधीही अभिमान नको की मला कोणाची गरज नाही
आणि हा देखील अभिमान नको की माझी गरज सर्वांना आहे
पुन्हा पुन्हा Last seen बघण्याची आवश्यकता नाही
जर गरज असेल तर ते स्वतः मेसेज करतील
Tomne Garaj Sampli ki Marathi Status
काम असलं की Hii
काम संपलं की Bye
आजकाल लोक इतरांचा वापर
हेलमेट सारखा करू लागले आहेत
गरज असली कि वापरतात आणि
गरज संपली कि काढून ठेवतात
आदर कोणा माणसाचा नाही होत
तर गरजेचा होतो गरज संपली की आदर संपला
![]() |
Tome Garaj Sampli ki Marathi Status |
आपले पण तर सर्वच दाखवतात
पण आपले कोण आहे हे फक्त वेळ दाखवते
आपण समोरच्यासाठी काय आहोत
आणि समोरचा आपल्याला काय समजतो हे
जाणून घेण खूप गरजेचं आहे
लोक फक्त गरजेसाठी गोड बोलतात
आणि आपण त्याला आपला समजून बसतो
वेळेवर मदत करणाऱ्याची किंमत ठेवा,
नाहीतर लोक आजकाल पैशासाठी काम करतात.
माणसांची सवयच अशी आहे
जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं
ज्याची गरज संपली त्याला सोडून द्यायचं
कोणाचं कोणा वाचून काही अडत नाही
तुमची गरज काल ही नव्हती आणि आज ही नाही
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर
अश्रूंची गरज भासलीचं नसती
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर
भावनाची किंमतचं उरली नसती
गरजेनुसार मैत्री करू नका, मैत्री ही गरजेपुरती नसते.
![]() |
Garaj Sampli ki Marathi Status |
प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावरच कळते
आता फुकट मिळणार ऑक्सिजनच पाहा
गरजेच्या वेळी हॉस्पिटल मध्ये किती महाग मिळते
कुणासाठी कितीही केलं तरी
आपला उपयोग फक्त त्यांची गरज संपेपर्यंत
नात्यांमध्ये गरज असावी
पण गरजेसाठी नाते नसावे
वयाने मोठे असला तरी, नात्यामध्ये कोण छोट मोठ नसत,
मला असं वाटतं माझ्याशी वेगळे झाल्यास, तुम्हाला काही फरक नाही पडत.
![]() |
Garaj Sampli ki Marathi Status |
माझी सवय पण आणि गरज पण आहे तू
कशी पण आहे माझे प्रेम आहेस तू
जेव्हा जेव्हा मला तुमची गरज होती
तेव्हा तेव्हा माझी साथ सोडल्याबद्दल धन्यवाद
गरज संपली कि
जीव लावणारी माणससुद्धा
बदलून जातात
न विसरता तू मला, नेहमी फोन करायचीस,
आज ती वेळ आणि तो फोन कुठे गेला.
आपल्या आठवणींना तू विसरला आहेस,
त्या आठवणींना आठवून मी रोज रडतो.
Conclusion
"Garaj Sampli ki Marathi Status" ह्या कलेक्शनमध्ये नात्यांच्या विविध रंगांची छटा आणि भावना अनुभवायला मिळाली असेल.
जेव्हा गरज संपते, तेव्हा नात्यांचं रूप कसं बदलतं, हे या स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
हि वाक्य तुमच्या मनाच्या भावनांना स्पर्श करून जातील आणि नात्यांच्या गोडव्याचं, तसेच कटूत्वाचं प्रत्यक्ष दर्शन घडवतील.
FAQ
१. "Garaj Sampli ki Marathi Status" म्हणजे काय?
उत्तर: हे स्टेटस असे आहेत जे नात्यांमधल्या गरज संपल्यानंतर येणाऱ्या बदलांवर भाष्य करतात आणि नात्यांचे खरे रंग उलगडतात.
२. हे स्टेटस कोणत्या प्रसंगासाठी वापरू शकतो?
उत्तर: हे स्टेटस तुम्ही कोणत्याही भावनिक प्रसंगात वापरू शकता, जसे की नात्यांमधील अंतर, जवळीक हरवणे किंवा संवाद थांबलेला असेल तेव्हा.
३. या स्टेटसचा वापर कोणत्या सोशल मीडियावर करू शकतो?
उत्तर: तुम्ही हे स्टेटस WhatsApp, facebook, Instagram किंवा अन्य सोशल मीडियावर सहजपणे शेअर करू शकता.
४. "Garaj Sampli ki Marathi Status" का वापरावे?
उत्तर: हे स्टेटस तुमच्या मनातील भावना स्पष्टपणे मांडण्यासाठी उपयुक्त ठरतील, तसेच नात्यांमधील भावना अधिक खुल्या करायला मदत करतील.
५. ह्या स्टेटसने काय साध्य होतं?
उत्तर: हे स्टेटस वाचून नात्यांमधील वास्तविकता आणि आपल्या भावना व्यक्त करण्यास मदत मिळते, तसेच इतरांनाही त्या भावनांची जाणीव करून दिली जाते.
अशाच स्वरूपाच्या भावना स्टेटस पाहण्याकरता आमच्या Homepage ला नक्की Visit करा. ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे Status संग्रह पाहायला मिळतील. जे तुम्ही तुमच्या Whatsapp Status वर शेअर करू शकता.