Best Marathi Whatsapp Status | मराठी Whatsapp स्टेटस |
नमस्कार मित्रानो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Best Marathi Whatsapp Status चे Collection.
ह्या मध्ये तुम्हाला Best Marathi Whatsapp Status सोबतच मराठी Whatsapp स्टेटस आणि Marathi Whatsapp Status चा संग्रह पाहायला मिळेल.
Best Marathi Whatsapp Status
Best Marathi Whatsapp Status च्या संग्रह मध्ये तुम्हाला Whatsapp स्टेटस साठी सुंदर शायरींचे Collection पाहायला मिळेल. जे तुम्ही तुमच्या स्टेटस वर ठेवू शकता किंवा मग मित्रांसोबत शेअर करू शकता.
अपयशाने निराश होऊ नका,
ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,
त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.
![]() |
Marathi Whatsapp Status |
गमवायला काहीच नसताना फक्त
कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
शून्याची ताकद ओळखा.
तुमच्याकडे वेळ फार कमी आहे,
तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.
तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.
यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.
![]() |
Marathi Whatsapp Status |
हातावरच्या रेषा बदलायच्या असतील,
तर मेहनतीवर विश्वास ठेवा,
जर प्रयत्न तगडे असतील तर,
नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.
ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
इतका जोरात हवा की,
अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले
समजले पण नाही पाहिजे.
समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,
इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज
तरंगत निघून गेला.
![]() |
Marathi Whatsapp Status |
पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात
आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.
अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल पुढे टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
आयडिया महत्वाची नाही,
ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.
तुम्हाला सिंह बनायचे असेल तर
सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.
![]() |
Marathi Whatsapp Status |
Marathi Whatsapp Status
वेळ आली आहे तर घाम गाळा
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.
आपण जिंकणार याच विचाराने
कामाला सुरवात करा.
निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.
अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या,
कि अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटेल.
निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या
एका हत्यारानंही काम करू शकतो,
पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा
संच असूनही तो काम करू शकत नाही.
![]() |
Marathi Whatsapp Status |
ध्येय एवढं मोठे ठेवा की,
समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.
ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील.
अनुभव हा उत्तम शिक्षक आहे
पण त्याची फी आपल्याला परवडत नाही.
विषय किती वाढवायचा,
कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं
हे ज्याला जमते,
तो जगातील कुठल्याही
परिस्थितीवर मात करू शकतो.
जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे,
जर दिशा योग्य नसेल तर
वेगाचा काहीच उपयोग नाही.
मराठी Whatsapp स्टेटस
त्या व्यक्तीला कधीच इग्नोर करू नका
ज्याने तुमच्यासाठी पूर्ण दुनियेला इग्नोर केलं.
![]() |
मराठी Whatsapp स्टेटस |
कष्ट इतक्या शांततेत करावे
की यश धिंगाणा घालेल.
राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,
राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात
त्या नक्कीच संपतात.
एकदा का आपल्या खांद्यांना
आव्हान पेलायची सवय झाली,
की आपली पावलं सुद्धा
आपोआप संघर्ष करू लागतात.
![]() |
मराठी Whatsapp स्टेटस |
अंथरून पाहून पाय पसरले कि
कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत.
माणसाला एखादी गोष्ट
करायची असेल तर मार्ग सापडतो,
आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.
जीवनात काही केलं नाही तरी चालेल
पण स्वतःवरचा विश्वास
मात्र कधीही कमी होऊ देऊ नका.
![]() |
मराठी Whatsapp स्टेटस |
Conclusion
मित्रहो, हे होते Best Marathi Whatsapp Status चे Collections. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडले असतील. हा संग्रह आपल्या मित्र-मंडळींना शेअर करायला विसरू नका.
आमचे असेच नव-नवीन पोस्ट पाहण्याकरता आमच्या Homepage ला नक्की visit करा.