Premache Status - आपल्या प्रिय व्यक्तीसाठी हृदयस्पर्शी संदेश!
नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Premache Status चा संग्रह.
ह्या संग्रहामध्ये Premache Status सोबतच Premache Status Marathi आणि Marathi Premache Status संग्रह पाहायला मिळेल.
ह्या संग्रहामध्ये तुम्हाला प्रेमाची भावना व्यक्त करणारी प्रेमाची वाक्ये व काही फोटो स्वरूपात मांडलेली प्रेमाची शायरी पाहायला मिळेल. जी तुम्ही तुमच्या फोन मध्ये Save करून तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करू शकता.
Premache Status
मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू
जगांत भारी नाही
पण माझं जग भारी करणारी आहेस तू
![]() |
Premache Status |
तू माझे हृदय चोरले आहेस,
पण मी तुला ते कायमचे ठेवू देईन.
कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही.
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं,
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं!
![]() |
Premache Status |
शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?
“तीच नकळत चोरून बघणं पण
मनाला ‘एकदम वेड’ लावून जात
यार….मनात प्रेमाचा बीज रुजवून जातं”..
मन गुंतायला वेळ लागत नाही,
मन तुटायलाही वेळ लागत नाही,
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला,
आणी तुटलेल्या मनाला सावरायला.
![]() |
Premache Status |
तुझा हात हातात घेऊन,
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून
शांत बसावं.
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून
शांत बसावं.
मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
मनापासून प्रेम करावं लागतं.
“माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
जेव्हा ‘माझं पिल्लू’
माझी फिरकी पकडायला
‘माझ्या बरोबर’ उभी असेल”
![]() |
Premache Status |
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.
तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार.
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार.
Premache Status Marathi
तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.
“तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे.”
“हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.”
तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.
![]() |
Premache Status Marathi |
नकटे जीवनात आई वडिलानंतर
कोणावर येवढ जीवापाड प्रेम केल नव्हत
तेवढ़ मि फक्त तुझ्यावर केलं आहे.
कोणावर येवढ जीवापाड प्रेम केल नव्हत
तेवढ़ मि फक्त तुझ्यावर केलं आहे.
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
![]() | |
|
नको देवूस आता दुरावा,
तिरक्या नजरेने असे नको पाहूस तु.
सत्यात अवतर ग आता,
स्वप्नात नको छळूस तु.
प्रेम करायचं म्हणाल तर,
कुणाशीही जमत नाही.
मनासारख्या जोडीदारा शिवाय,
संसारात मन रमत नाही.
![]() | |
|
ह्रदय तर चोरलेस,
मन ही तुझ्यात गुंतवलेस तु.
येऊनी आयुष्यात माझ्या,
मजला आपलेसे केलेस तु.
तो चंद्र नकोय गं मला,
फक्त तुझी शीतल सावली दे..
हे जग नकोय गं मला,
फक्त तुझ्यातलं माझं जग दे..
स्वप्नं माझी खूप नाहीत गं मोठी,
पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे..
आठवणीत नाही
सोबत तुझ्या राहायचंय
पहिलं नाही
शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय.
![]() | |
|
Marathi Premache Status
त्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की,
मी तिला नाही म्हणूच शकलो नाही..
मला म्हटली चल टॉस करूया,
छापा पडला तर तु माझा आणि
काटा पडला तर मी तुझी.
दिवस कसा हि जाऊ दे,
पण रात्री तिच्या सोबत जरासं
बोललं तरी रिलॅक्स वाटतं.
![]() |
Marathi Premache Status |
तुझ्यासोबत घालवलेला
प्रत्येक क्षण एखाद्या
सुंदर स्वप्नासारखा आहे.
प्रेम करणे म्हणजे
एकमेकांकडे पाहणे नव्हे
तर एकत्र एकाच दिशेने पाहणे.
![]() | |
|
तिला वाटत असेल एवढा कसा बदलोय मी
अग वेडे तुटलेल्या फुलाचा रंग बदलणारंच ना..
“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…..”
एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.
![]() | |
|
माझं प्रेम,
तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं.
तुझ्या नंतरही कुणी नसेल,
जो पर्यंत,
श्वासात श्वास आहे,
माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…..
Conclusion
मित्रहो, हा होता Premache Status संग्रह. ह्या मध्ये तुम्ही पाहिलेत Marathi Premache Status आणि विविध वाक्य आणि फोटो स्वरूपात प्रेम शायरी.. तुम्हाला कसा वाटला हा संग्रह ? आम्हाला नक्की कळवा.
अशाच नव-नवीन Posts पाहण्याकरता खाली दिलेल्या लिंक्स एकदा नक्की पहा