Table of Contents
Sad Marathi Status - भावनांना स्पर्श करणारे स्टेटस!
कधी कधी मनाच्या गाभ्यात दडलेल्या भावनांना शब्द देणं आवश्यक असतं. जेव्हा दुःख अनावर होतं, तेव्हा ते दुःख शब्दांत मांडणं मनाला हलकं करतं.
या "Sad Marathi Status" कलेक्शनमध्ये अशा हळव्या आणि दुःखद भावनांना मांडण्याचा प्रयत्न केला आहे, जे तुमच्या मनातील दुःखाला आवाज देतील.
या Sad Marathi स्टेटसला वाचून तुम्हाला तुमच्या भावनांचं प्रतिबिंब दिसेल, ज्यामुळे मनातील साठवून ठेवलेलं दुःख व्यक्त होईल आणि कदाचित मनाला थोडं सावरण्यास मदत होईल.
हे स्टेटस तुमच्या भावनांना इतक्या खोलवर स्पर्श करतील की तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या भावना समजून घेण्याचा अनुभव येईल.
Sad Marathi Status
काही लोक ठेच लागल्यावर बसतात तर
काही लोक ठेच लागल्यावरच ध्येय गाठतात
आयुष्यात प्रत्येकालाच दुसरी संधी मिळेल असं नाही
म्हणून मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घ्या
आपल्यामुळे नाही तर कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे
उपेक्षित मी या जगाला, वेगळी ओळख माझ्या जगण्याला
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे,
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुःख तेवढे वजा आहे
जे नशीबात नव्हते तेच मी मागितले,
म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले
डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे
सादाविना कळावे संगीत लोचनांचे
तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन
![]() |
Sad Marathi Status |
हे पहा - Garaj Sampli ki Marathi Status
तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले,
जग कसे असते शेवटी तूच मला दाखवले
जवळीक साधून माझ्याशी कशी किमया केलीस,
वेड लावून मला माझ्या आयुष्यातून का गेलीस
मला माहीत होतं तू मागे वळून पाहशील,
मागे वळून पाहण्याइतकी तू नक्कीच माझी असशील
ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे,
तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही,
मी ही म्हणतो मग,
जाऊ दे मी त्याचं मन मोडत नाही
नेमका जो विषय टाळायचा तोच आपण काढतो आणि
वादाच्या रूपाने का होईना पुन्हा भेटण्यासाठी वेळ काढतो
तू समोर असलीच की नुसतं तुला बघणं होतं आणि
तू जवळ नसताना तुझ्या सोबत जगणं होतं
तू गेल्यावर वाटत खूप काही सांगायचं होतं,
तू खूप दिलं तरी आणखी मागायचं होतं
ओठात गुदमरलेले शब्द अलगद डोळ्यांकडे वळले,
पापण्या जरा थरथरल्या म्हणून गुपित तुला कळले
![]() |
Sad Marathi Status |
तू सोबत असलीस की मला माझाही आधार लागत नाही,
तू फक्त सोबत राहा मी दुसरं काहीच मागत नाही
तुझ्या माझ्यातलं अंतर सुद्धा तुझ्या माझ्यातला दुवा आहे,
ही माझी कल्पना नाही हा माझा दावा आहे.
काय हवं होतं तिला मला कळलंच नाही,
घेऊन गेली ह्रदय, पुढचं मला माहीत नाही
किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी पण…
शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली
कोणास दुःखवू नये उगाच गंमत म्हणून
कारण त्यामुळे आयुष्यात बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून
कोणी कोणासाठी असं फक्त म्हणायचं असतं,
मनात मात्र कोपऱ्यात तिच्यासाठी झुरायचं असतं
कोण होती ती जी ह्रदयात घर करून गेली,
कधी उघडले नाही ते ह्रदयाचे दार उघडून गेली
कोणावर इतकं प्रेम करू नका की स्वतःवर प्रेम करायला विसराल
![]() |
Sad Marathi Status |
कोपरा कोपरा ह्रदयाचा तुझ्या आठवणीने भरला आहे,
तरिही माझ्या प्रेमाबद्दल तुला प्रश्न कसा पडला आहे
खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच मिळते,
त्याचे मोल मात्र ते निसटल्यावर कळते
जुळायच्या असतील तर गोष्टी आपोआप जुळतात,
जुळवायचं म्हटलं तर तो संसार होतो आणि
न जुळवता मिळतो तो सहवास असतो
ती आयुष्यात आली नसती तर बरं झालं असतं,
कारण आता प्रेम नावाच्या गोष्टीचा तिरस्कार वाटू लागला आहे
असेच होते म्हणायचे तर अशी अचानक घाबरलीस का,
अर्ध्या वाट्यावर जाऊन पुन्हा परत तू आलीस का
इतके प्रेम करू नका की प्रेमच जीवन होईल,
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणीच मरण येईल
एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो,
एकटेपणा तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्व जण असतात,
पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला सोबत हवी असते..
हे पहा - Garaj Sampli ki Marathi Status
![]() |
Sad Marathi Status |
एकदा फक्त मागे वळून बघ, मी सदैव तुझ्यासाठी असेन
एखाद्याला खूप जीव लावून पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळल्याावर जास्त दुःख होतं
ओठ जरी माझे मिटलेले होते
डोळे मात्र उघडे होते,
तू ओठातून फुटणाऱ्या शब्दांची वाट पाहिलीस…
पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात,
मी बोलतच नाही, डोळ्यात दाटलेले तसेच विरून जातात…
पण तिला हे कळतंच नाही
तुला काय वाटलं तू सोडून गेलीस तर मी मरून जाईन,
अगं तू माणूस आहेस ऑक्सिजन नाही
देवाकडे जे जे मागितलं ते सर्व काही मिळालं.
पण फक्त तुला मागितलं ते देवाला नाही देता आलं
पुन्हा दोन पावलं तुझ्यासोबत चालावसं वाटतंय,
आयुष्यभर या आठवणी मनात साठवून ठेवावसं वाटतंय
जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला,
जग आपोआपच बदलून जाईल
![]() |
Sad Marathi Status |
जीवनात शांती हवी असेल तर
लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या
जीवनात कधीच नाराज नका होऊ,
काय माहीत तुमच्यासारखे जगणे इतरांसाठी स्वप्न असू शकते.
जीवनात काही निर्णय अत्यंत कठोर आणि अवघड असतात,
हेच निर्णय तुमच्या जीवनाची दिशा पलटून टाकतात
हिऱ्याची ओळख करायची असेल तर
अंधाराची वाट बघा कारण
उन्हात काचेचे तुकडेही चमकतात
जीवनात तुम्ही कधी चूक नाही केली तर
याचा अर्थ तुम्ही जीवनात काहीच नव्याने मिळवण्याचा प्रयत्न नाही केला
अपयश हे वाईट असतं, पण प्रयत्न न करणं त्याहून वाईट असतं
तू दिलेल्या दु:खाने मला खूप काही शिकवले
जग कसे असते हे शेवटी मला तूच दाखवले
माझ्या भिजलेल्या
पापण्यांना,
अजून कितीवेळा
पुसू सांगा,
अनं तुझ्यासाठी
मन माझं झुरतं
एकदा तरी तू भावना जाण ना
![]() |
Sad Marathi Status |
आज तुला माझ्या असण्याची
किंमत कळत नाहीए
पण एक दिवस असा येईल
तेव्हा तुला माझ्या नसण्याची किंमत 100 टक्के कळेल
असं ऐकलयं की,श्वास बंद झाल्यावर
सोडून गेलेले पण भेटायला येतात
आजकाल लोकांना
नात्यापेक्षा EGO जास्त महत्वाचा आहे
म्हणूनच एखादं नातं
जास्त काळ टिकत नाही
आयुष्य जगणं
तेव्हा खूप अवघड वाटतं
जेव्हा आवडणारी व्यक्ती नशिबात नसते
कोणी कोणाचं नसतं हे जर आधी समजलं असतं
तर हे तुटणारं नातं मी कधीच जोडलं नसतं
नाते हे मोत्याप्रमाणे असतात
जर का एखादा मोती खाली पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे
मैत्री माझी पुसू नकोस,
कधी माझ्याशी रुसू नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस
जे लोक झुकतात
ते कमजोर नसतात
फक्त त्यांच्यामध्ये
नातं टिकवण्याची क्षमता
इतरांपेक्षा जास्त असते
घेऊन मला मिठीत
शांत कर या मनाला
मी खूप समजावलयं
आता तूच समजाव याला
हे पहा - Garaj Sampli ki Marathi Status
![]() |
Sad Marathi Status |
आकाशाला टेकतील
असे हात नाहीत माझे
सगळं काही साठवून ठेवतील
असे डोळे नाही माझे
पण तुझं प्रेम साठवून ठेवीन
इतके ह्रदय नक्कीच आहे माझे
तुझ्यासाठी पूर्ण जग सोडण्याची
तयारी आहे माझी
पण दुसऱ्या कोणासाठी
तू मला सोडून जाऊ नकोस
एकवेळ डोकं खाणारे चालतील
पण भाव खाणाऱ्यांनी आयुष्यातून लांब राहावे
माझ्या निरागस चेहऱ्यावर जाऊ नकोस
कारण हीच निरागसता
जेव्हा नखऱ्यात उतरते
तेव्हा भल्याभल्यांना रडवते
शब्दात नाही सांगता येणार
डोळ्यातून समजून घेशील ना?
अस्वस्थ होईन मी तेव्हा धीर मला देशील ना?
सवय लागलीय, तुझ्यावर प्रेम करायची
सुटता सुटेना, शेवटी ठरवलं विसरुन जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…
इतकंही प्रेम करु नये की,
प्रेम हेच जीवन होईल..
कारण प्रेमभंग झाल्यावर
जीवंतपणी मरण येईल
का कळत नाही तुला
माझंही मन आहे
जे फक्त तुझी
आनं तुझीच
वाट पाहात आहे
![]() |
Sad Marathi Status |
प्रत्येकावर विश्वास ठेवू नका
कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग सारखा असतो
पण दोघांचे काम आयुष्यात वेगवेगळे असते
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली
तर रक्त बाहेर येते
आणि अश्रूंना बाहेर येण्यासाठी
मनाला जखम व्हावी लागते
हरलो मी आयुष्याला
नशिबात दु:खच राहिले
तुझी आस होती प्रेमाची
पण… माझी ओंजळ रिकामीच राहिली
माझ्याशी बोलायचं नाहीए
ठिक आहे
पण एक लक्षात ठेव
तू अबोल राहिलेला
प्रत्येक दिवस
आपल्यातील अंतर अजून वाढवेल
मनातले सारे सांगण्यासाठी
समोर मनासारखा माणूस नाही
चालत नाही..
त्या माणसाला मन असावं लागतं
चुका तेव्हाच दिसायला लागतात
जेव्हा समोरच्यावरील
प्रेम कमी व्हायला लागतं
खूप कठीण असतं
आपल मन दुखावलेलं असताना
समोच्याला मी बरा आहे असं सांगणं
भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला ह्रदयाची हाक लागते
![]() |
Sad Marathi Status |
प्रेम हा मुळात आपला विषय नव्हता
मग त्यात पास होण्याचा विषयच नव्हता
असेल परवानगी तर मला होऊ दे व्यक्त
तुझ्याशिवाय मला आता राहता येणं आहे अशक्य
तू सोडलीस माझी साथ, पण कधी मागे वळून आलास तर
तुला कायम मी दिसेन थांबलेली आज
आयुष्याच्या वाटेवर खूप दु:ख आली
पण तुझ्यासारखे दु:ख कोणी दिले नाही
आता या दु:खाचीही सवय झाली…
पण साथ तुझी सोडवत नाही
प्रेम कधी अधुरे राहात नाही
अधुरा राहतो विश्वास
अधुरा राहतो तो श्वास
अधुरे राहते कहाणी
राजापासून दुरावलेली
मी तुझ्यावर प्रेम करतो
हे तुला सांगता येत नाही
प्रेम हे असंच असतं गं
ते शब्दात सांगता येत नाही
विश्वासाने मी तुझ्या मनात जागा मिळवावी
असा विश्वास तुझा माझ्यावर आहे
आता तुझ्याकडून काहीच नको
पण मागणे करतो देवा जवळ
पुढील जन्मी मला प्रेम करायला
माझ्या आयुष्यात प्रेमाची
केली तू सुरुवात
माझी इच्छा आहे की, शेवट पण तूच करावासा
नाती असतात आपण निभावतो
आठवण काढा
आनंदी राहा हेच मागणे देवाला
![]() |
Sad Marathi Status |
खूप वाटतं केव्हातरी
धावत तुझ्याजवळ यावं
बाहुपाशात घेऊन तुला
सारं जग विसरावं
गतकाळच्या आठवणींना
पुन्हा एकदा जगवावं
दु:ख सार सारुन
तुझ्या डोळ्यात साठवावं
भावना माझ्या मनाच्या
जाणून तू घेशील का?
एकदा सांग ना प्रिये
माझा तू होशील का?
प्रेमात पडलो तुझ्या
तुला काही ते कळलंच नाही
मी अजूनही तिथेच उभा आहे
तू काही मागे वळून पाहिलं नाहीस
पाहते अशा नजरेनं,
माझ्या ह्रदयाला ठार करते,
धार-धार ओठांनी तिच्या
माझ्या ओठांवर वार करते
माझ्या मनात ती असते
पण ती माझी नसते,
तिच्या मनात मी नसतो
तरीही मात्र मी तिचाच असतो
असं ऐकलयं की,श्वास बंद झाल्यावर
सोडून गेलेले पण भेटायला येतात
आजकाल लोकांना
नात्यापेक्षा EGO जास्त महत्वाचा आहे
म्हणूनच एखादं नातं
जास्त काळ टिकत नाही
आयुष्य जगणं
तेव्हा खूप अवघड वाटतं
जेव्हा आवडणारी व्यक्ती नशिबात नसते
कोणी कोणाचं नसतं हे जर आधी समजलं असतं
तर हे तुटणारं नातं मी कधीच जोडलं नसतं
नाते हे मोत्याप्रमाणे असतात
जर का एखादा मोती खाली पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे
![]() |
Sad Marathi Status |
कोणी कोणासाठी असं फक्त म्हणायचं असतं,
मनात मात्र कोपऱ्यात तिच्यासाठी झुरायचं असतं
कोण होती ती जी ह्रदयात घर करून गेली,
कधी उघडले नाही ते ह्रदयाचे दार उघडून गेली
कोणावर इतकं प्रेम करू नका की
स्वतःवर प्रेम करायला विसराल
माझ्या भिजलेल्या
पापण्यांना,
अजून कितीवेळा
पुसू सांगा,
अनं तुझ्यासाठी
मन माझं झुरतं
एकदा तरी तू भावना जाण ना
आज तुला माझ्या असण्याची
किंमत कळत नाहीए
पण एक दिवस असा येईल
तेव्हा तुला माझ्या नसण्याची किंमत 100 टक्के कळेल
आकाशाला टेकतील
असे हात नाहीत माझे
सगळं काही साठवून ठेवतील
असे डोळे नाही माझे
पण तुझं प्रेम साठवून ठेवीन
इतके ह्रदय नक्कीच आहे माझे
तुझ्यासाठी पूर्ण जग सोडण्याची
तयारी आहे माझी
पण दुसऱ्या कोणासाठी
तू मला सोडून जाऊ नकोस
एकवेळ डोकं खाणारे चालतील
पण भाव खाणाऱ्यांनी आयुष्यातून लांब राहावे
![]() |
Sad Marathi Status |
Conclusion
"Sad Marathi Status" हे फक्त शब्दांचा संग्रह नसून, भावनांचं प्रतिबिंब आहे. दुःखाच्या क्षणी आपलं मन हलकं करायला आणि आपल्या मनातलं व्यक्त करायला हे स्टेटस नक्कीच उपयुक्त ठरतील. ही संकलने तुमचं दुःख फक्त व्यक्त करत नाहीत, तर तुम्हाला त्या दुःखातून सावरण्याचीही प्रेरणा देतात. म्हणूनच, या स्टेटसचा उपयोग करून तुमच्या भावना योग्य शब्दांत मांडून मनाला दिलासा द्या.
FAQ
१. "Sad Marathi Status" म्हणजे काय?
उत्तर: हे स्टेटस दुःखद अनुभव, तुटलेली नाती, किंवा मनातील वेदना व्यक्त करण्यासाठी लिहिले गेले आहेत.
२. हे स्टेटस कोणत्या प्रसंगांसाठी योग्य आहेत?
उत्तर: हे स्टेटस नातेसंबंधातील ताण, तुटलेली मैत्री, किंवा दुःखी प्रसंगांवर भावना व्यक्त करण्यासाठी योग्य आहेत.
३. "Sad Marathi Status" कुठे वापरू शकतो?
उत्तर: तुम्ही हे स्टेटस WhatsApp Status, Instagram किंवा Facebook पोस्टसाठी वापरू शकता.
४. या स्टेटसने काय साध्य होतं?
उत्तर: या स्टेटसने तुम्हाला तुमच्या मनातील भावना व्यक्त करता येतात, ज्यामुळे तुमच्या दुःखाला एक प्रकारची मोकळीक मिळते.
५. या स्टेटसला कसं शेअर करावं?
उत्तर: तुम्ही हे स्टेटस तुमच्या आवडत्या सोशल मीडियावर शेअर करू शकता किंवा खास व्यक्तींशी तुमच्या भावनांची देवाणघेवाण करू शकता.