Lagnachya Shubhechha In Marathi - लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
आपल्या जीवनात अनेक असे टप्पे येत जात असतात, पण लग्नाचा दिवस हा आपल्या आयुष्याचा खऱ्या अर्थाने संस्मरणीय आणि अविस्मरणीय क्षण असतो. Congratulations On Your Wedding असं English मधून शुभेच्छा देण्यापेक्षा जर अशा शुभेच्छा आपण आपल्या मराठी भाषेतून दिल्या तर तो एक वेगळाच आनंद असतो आणि भावनिकही. अशा क्षणांना खास बनवण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी Lagnachya Shubhechha In Marathi चा शुभेच्छा संग्रह घेऊन आलो आहोत. ह्या संग्रहातून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना त्यांच्या लग्नाच्या दिवशी हृदयस्पर्शी शुभेच्छा देऊ शकता.
आम्ही Lagnachya Shubhechha In Marathi सोबतच Wedding Wishes For Couple आणि लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Text ह्या स्वरूपात घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये लग्नाची प्रत्येक शुभेच्छा व तसेच तुमच्या भावनांना व्यक्त करण्यासाठी योग्य प्रकारे काही वाक्य आणि फोटो तयार केले आहेत. हे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीस पाठवून त्यांना त्यांच्या नव्या आयुष्याच्या सुंदर शुभेच्छा देऊ शकता.
आपल्या अत्यंत खास व्यक्तीला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी Congratulations message for marriage असं इंग्लिश मधून बोलण्यापेक्षा आपल्या मातृभाषेत मराठमोळी पद्धतीने दिल्यास आपण त्यांच्याशी भावनिक पद्धतीने जोडले जातो. लग्नाच्या शुभेच्छा केवळ औपचारिकता नसून त्या आपल्या प्रिय व्यक्तींसाठी एक हृदयस्पर्शी संदेश असतो. चला तर मग, आपल्या शब्दांनी त्यांच्या नव्या जीवनाच्या प्रवासात शुभेच्छांचा गोडवा आणूया.
Lagnachya Shubhechha In Marathi
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप खास क्षण असतो, आणि ह्याच क्षणाला खास बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी Lagnachya Shubhechha In Marathi संग्रह घेऊन आलो आहोत. आपल्या मित्र-परिवारास त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी ह्या संग्रहाचा वापर करून त्यांच्या नव्या आयुष्याला पाठिंबा देऊया.
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत
हीच आमची इच्छा
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न- संसार आणि जवाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
 |
Lagnachya Shubhechha In Marathi |
आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो..
आयुष्यात सतत प्रेम बहरत राहो...
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
आयुष्याच्या या नव्या वळणावर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे,
दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा...
लग्न म्हणजे एक प्रवास
दोन जीवांचा आणि दोन मनांचा
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा..
हा प्रवास सुखकर होवो... हीच इच्छा
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..
 |
Lagnachya Shubhechha In Marathi |
|
जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
लग्नाच्या शुभेच्छा
लग्न म्हणजे जुळलेले बंध,
लग्न म्हणजे नवे अनुबंध…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..
 |
Lagnachya Shubhechha In Marathi |
|
हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेमभरल्या
रेशीमगाठीत बांधलेली,
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं,
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे
लग्नासाठी मनापासून शुभेच्छा
 |
Lagnachya Shubhechha In Marathi |
|
तुमच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीला
आमच्याकडून अनंत शुभेच्छा.
तुमचं जीवन नेहमीच आनंदाने भरलेलं असो.
जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
लग्नाच्या शुभेच्छा.!
प्रेमाच्या बंधनात बांधले गेलेल्या नवदाम्पत्याला मनःपूर्वक शुभेच्छा.
तुमचं नवं जीवन आनंद, प्रेम आणि समृद्धीने भरलेलं असो.
Wedding Wishes For Couple
नवीन जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी मराठीतून संदेश शोधताय? मग या Wedding Wishes For Couple चा संग्रह तुमच्यासाठीच आहे. नव्या जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा आनंदात सहभागी होऊया.
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !
एकमेकांचा धरत हातात हात
तुम्हांस लाभो आयुष्यभर एकमेकांची साथ…
लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा !
चंद्र आणि तारांनी आयुष्य तुमचे भरलेले असावे
आणि
आयुष्यभर तुमच्या दोघांत प्रेम खूप असावे
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
 |
Wedding Wishes For Couple |
येणारे आयुष्यात जर आनंदाने आणि प्रेमाने राहायचे असेल तर
एकमेकांना समजून घ्या
एकमेकांची काळजी घ्यावी
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
ऊन नंतर सावली
सावली नंतर ऊन
तसेच सुखा नंतर दुःख
आणि दुःख नंतर सुख
या दोन्ही वेळी तुम्ही एकमेकांना साथ द्या
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
आनंदाचे सारे क्षण तुमच्या वाट्याला यावे,
जे जे हवे ते तुम्हाला मिळावे…
हिच आमची इच्छा…
लग्नानिमित्त शुभेच्छा.
तुमच्या खास दिवसाबद्दल अभिनंदन.
तुमचे जीवन साहस, प्रेम आणि आनंदाने भरले जावो.
तुमचे वैवाहिक जीवन जगातील सर्व प्रेम आणि आनंदाने भरले जावो.
लग्न म्हणजे जुळलेले बंध,
लग्न म्हणजे नवे अनुबंध…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत,
हीच आमची इच्छा.
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो..
आयुष्यात सतत प्रेम बहरत राहो…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग..
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
 |
Wedding Wishes For Couple |
|
आजच्या या मंगलमय दिनी ईश्वराकडे प्रार्थना आहे की
तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावेत तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.. !
तुमच्या नव आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला आहे
आणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो !
लग्नासाठी मनापासून अभिनंदन.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना
तुम्ही एकमेकांच्या सोबत राहून करावा
येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी
नवा आनंद घेऊन यावा
नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. !
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Text
तुमच्या भावना सुंदर शब्दांमधून मांडण्यासाठी तयार आहात का? या लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Text स्वरूपात तयार केले आहेत जे तुम्ही Copy-Paste करू शकता; आणि हे संदेश त्यांना पाठवून त्यांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देऊ शकता.
प्रेमाने धरा एकमेकांचा हातात हात
तेव्हाच लाभेल आयुष्यभराची साथ
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.. !
तुम्ही तुमच्या आयुष्याचा हा नवा अध्याय
एकत्र सुरू करता
तेव्हा तुम्हाला जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा.
तुमच्या लग्नाच्या दिवशी अभिनंदन आणि एकत्र आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा.
तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा...
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं,
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे
लग्नासाठी मनापासून शुभेच्छा !
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम..
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा..!
 |
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो,
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस
असाच अविस्मरणीय राहो,
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!
ऊन नंतर सावली
सावली नंतर ऊन
तसेच सुखा नंतर दुःख
आणि दुःख नंतर सुख
या दोन्ही वेळी तुम्ही
एकमेकांना साथ द्या
दोघांना नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला असंख्य आनंद मिळवा
येणारी अनेक वर्षे तुम्ही एकमेकांवर प्रेम
एकमेकांची काळजी करण्यात घालवावा
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
येणारे आयुष्यात तुमच्या प्रेमाला
एक नवीन पालवी फुटू दे
तुमच्या दोघात प्रेम आणि आनंद
कायम राहू दे
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
असे वाटते जणू
तुम्हा दोघांचा जन्म
एकमेकांसाठीच झाला असावा
तुमच्या दोघांचा जोडा म्हणजे
साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा
असे वाटतो जेव्हा बघावा
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाची नाती म्हणे परमेश्वर जुळवतो
पण प्रेमाने मात्र या नात्याला फुलवतो
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या हृदयातील एकमेकांप्रती
हे प्रेम असेच कायम राहो
तुम्हाला एकमेकांची साथ आयुष्यभर मिळो
लग्नाच्या मनापासून शुभेच्छा
 |
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश |
चंद्र आणि तारांनी
आयुष्य तुमचे भरलेले असावे
आयुष्यभर तुमच्या दोघांत प्रेम खूप असावे
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या या मंगलमय दिनी
ईश्वराकडे हीच प्रार्थना आहे
की तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावे
तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे
तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
Conclusion
ह्या लेख मध्ये आपण Lagnachya Shubhechha In Marathi, Wedding Wishes For Couple, आणि लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Text स्वरूपात पहिले. आशा आहे तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल. आपल्या प्रिय व्यक्तीस त्याच्या लग्नाच्या शुभेच्छा या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या शुभेच्छा केवळ आनंद व्यक्त करत नाहीत, तर आयुष्यभरासाठी आठवणीत राहणारा सुंदर क्षण सुद्धा बनवतात.
मित्रहो हा संग्रह आवडला असल्यास नक्कीच शेअर करा.
FAQ
१. आपल्या मित्र-परिवारास लग्नाच्या शुभेच्छांसाठी कोणते संदेश निवडावेत?
उत्तर - आपल्या भावनांना प्रामाणिकपणे व्यक्त करणारे आणि नात्याला साजेसे हृदयस्पर्शी संदेश निवडावेत. यामध्ये वरती असलेल्या Lagnachya Shubhechha In Marathi आणि Wedding Wishes For Couple यांचा समावेश करू शकता.
२. शुभेच्छा देण्यासाठी कोणते माध्यम अधिक योग्य आहे?
उत्तर - आपण शुभेच्छा प्रत्यक्ष सांगू शकता, कार्डद्वारे पाठवू शकता किंवा सोशल मीडियावर खास शुभेच्छा शेअर करू शकता.
३. लग्नासाठी शुभेच्छा पाठवण्याचा योग्य वेळ कोणता आहे?
उत्तर - लग्नाच्या दिवशी किंवा रिसेप्शनच्या दिवशी शुभेच्छा पाठवणे योग्य ठरेल.
४. माझ्या शुभेच्छांना अधिक आकर्षक कसे बनवता येईल?
उत्तर - आपल्या संदेशासोबत सुंदर मराठी कविता, फोटो, किंवा खास क्षणांची छायाचित्रे जोडा. यामुळे संदेश अधिक प्रभावी बनेल. पण जर ह्यातले काही करता येत नसेल तर आम्ही हा संग्रह तयार केलाच आहे त्यामधले वाक्य, फोटो तुम्ही वापरू शकता.
आमचे असेच आकर्षक पोस्ट्स पाहण्याकरता आमच्या Homepage ला नक्की भेट द्या. तसेच काही आकर्षक शायरी संग्रह आम्ही तयार केले आहेत जे तुम्ही खाली पाहू शकता.