Republic Day Marathi Wishes
आपल्या मित्र-परिवाराला प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही 'Republic Day Marathi Wishes' हा संग्रह तयार केला आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे देशप्रेम आणि अभिमान व्यक्त करणारे प्रेरणादायी संदेश पाहायला मिळतील.
देशभक्तीने भरलेल्या या शुभेच्छा तुमच्या मित्र-परिवारा सोबत शेअर करून त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात सहभागी करून घ्या.
या संग्रहातल्या शुभेच्छा प्रत्येक भारतीयाला आपल्या देशासाठी एकत्र येण्याचा आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संदेश देतात.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गणराज्य दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिवसाची आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
 |
Republic Day Marathi Wishes |
आपले देश, आपली जवाबदारी! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतीय संविधानाच्या निमित्ताने, गणतंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
स्वतंत्रता, एकता, व बंधुत्वच्या आदराने, प्रजासत्ताक दिवसाची शुभेच्छा!
 |
Republic Day Marathi Wishes |
|
जय जवान, जय किसान, जय विज्ञान! प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
गणराज्य दिवसानिमित्त आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले देश, आपली शान! गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2025
आजच्या ह्या आनंदायी दिवसाला आणखी खास करण्यासाठी आम्ही 'प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2025' संग्रह तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या शुभेच्छांमधून तुमच्या देशप्रेमाचा, एकतेचा संदेश आपल्या मित्रांसोबत शेअर करून आपल्या भावना व्यक्त करा.
ह्या संदेशाच्या प्रत्येक ओळीतून तुम्हाला देशभक्ती आणि अभिमान जाणवेल. या शुभेच्छा तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांना पाठवून त्यांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा द्या.
आपले देश, आपल्या हातांत! प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
बलसागर भारत व्हावे,
विश्वात शोभूनी राहावे,
भारत भूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी
हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यांनी भारतदेश घडविला ….
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 |
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2025 |
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुक्त आमचे आकाश
सारे झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 |
Republic Day Marathi Wishes |
|
स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले
न जाणे किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग बलिदानाचा,
रंग शांततेचा,
रंग मातीच्या नात्याचा,
हाच खरा उत्सव लोकशाहीचा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
Republic Day In Marathi Wishes
आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी तसेच आपल्या मित्रांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'Republic Day In Marathi Wishes' हा एक उत्तम मार्ग आहे. या शुभेच्छांमधून तुम्हाला देशप्रेम, एकता, आणि बंधुभावाचा संदेश पाहायला मिळेल. आपल्या प्रिय व्यक्तींना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी या संदेश चा उपयोग करून त्यांना शुभेच्छा द्या.
वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,
वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
ना हिंदू,
ना मुस्लीम
फक्त माणूस बना माणूस.
वंदे मातरम,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला...
भारत देशाला मानाचा मुजरा!
 |
Republic Day In Marathi Wishes |
स्वप्न सगळेच बघतात, स्वत:साठी इतरांसाठी,
आपण आज एक स्वप्न बघूया, देशासाठी आपल्या सर्वांसाठी,
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या
सर्व भारतीयांना खुप खुप शुभेच्छा!
अतिशय समृद्ध इतिहास आणि
वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो
आणि या गोष्टीचा अभिमान बाळगतो.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा
 |
Republic Day Marathi Wishes
|
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठी
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशप्रेमाच्या भावना शब्दांत मांडून या "प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठी"संग्रह तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा.
देशभक्तीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानाचा सन्मान करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारत मातेचे गुण गान
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
तनी-मनी बहरुदे नव-जोम
होऊदे पुलकित रोम-रोम
घे तिरंगा हाती
नभी लहरु दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 |
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठी |
माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम
शस्य श्यामलाम मातरम…
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा
 |
Republic Day Marathi Wishes
|
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वतंत्र्यता घेण्याचे नाही तर
देण्याचे नाव आहे –
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा
चुका करण्याची मुभा आपल्याला नसेल तर
आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा
Republic Day In Marathi Quotes
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीच्या भावना व्यक्त करण्यासाठी 'Republic Day In Marathi Quotes' हा एक प्रेरणादायी मार्ग आहे. या Quotes च्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य-सैनिकांच्या बलिदानाची आठवण होते आणि देशासाठी आपले प्रेम व्यक्त करण्याची प्रेरणा पाहायला मिळेल. हे प्रेरणादायी Quotes तुमचं मन भरून टाकतील आणि देशप्रेमाची भावना जागृत करतील.
या..
आपण सगळ्यांनी मिळून
शांति, सद्भाव आणि प्रेमाने यात्रा सुरु करुया
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा
हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा
नागरिकता देशाच्या सेवेसाठी वाहून घेतली पाहिजे
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा
 |
Republic Day In Marathi Quotes |
न्याय आणि व्यवस्था हे
राजकारणाचे महत्वाचे भाग आहेत.
यापैकी एकही भागाला दुखापत झाली तरी
औषध हे करावेच लागते
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा
नव्या संविधानांतर्गत
काही चुकीचे होत असेल तर
याचा असा अर्थ नाही की संविधान चुकीचे आहे..
यामध्ये माणसाचे काहीतरी चुकत आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रजासत्ताकचा अर्थ
एक राष्ट्र,
एक भाषा आणि
एक झेंडा –
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा
 |
Republic Day Marathi Wishes
|
कोणत्याही राष्ट्राची संस्कृती ही
तेथील लोकांच्या आत्मा आणि मनात वसलेली असते –
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा
सहिष्णुता आणि स्वतंत्रता
हा प्रजासत्ताकाचा मजबूत पाया आहे
पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत
आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Republic Day Marathi Status
प्रजासत्ताक दिनानिमित्त Whatsapp वर आणि सोशल मिडियावर देशभक्तीचं एक सुंदर स्टेटस शेअर करा. 'Republic Day Marathi Status' ह्या संग्रहात तुमच्या देशप्रेमाचं प्रतिनिधित्व करणारे संदेश एक प्रभावी माध्यम ठरतील. या स्टेटसद्वारे तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा द्या.
देशाने तुमच्यासाठी काय केले
हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात
ते स्वत:ला विचारा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे…
तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
आपल्या देशात विविधता आहे आणि
ती तशीच कायम टिकवून राहावे.
देशातील सलोखा वाढावा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 |
Republic Day Marathi Status |
परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि
देशातील शांतता टिकवून ठेवा..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत…
मला आशा आहे की,
हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात
अधिक रंग घेऊन येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
गर्वाने बोला भारतीय आहे मी…. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !
 |
Republic Day Marathi Wishes
|
उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी..
ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो.
समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
देश विविध रंगाचा,ढंगाचा..
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
प्रजासत्ताक दिन या खास दिवशी तुम्हाला देशभक्तीने भरलेल्या शुभेच्छा शेअर करण्यासाठी आम्ही 'प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा' संग्रह तयार केला आहे. या शुभेच्छा संदेश मधून तुमचं देशप्रेम आणि भावना व्यक्त करा आणि आपल्या राष्ट्रीय सणाचा आनंद एकत्र साजरा करा.
चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया,
त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया,
सलाम सर्व वीरांना.
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश
ना हिंदू, ना मुसलमान
फक्त माणूस बना माणूस.
मानवता हाच धर्म माना.
वंदे मातरम,
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
देशभक्ती ही क्षुल्लक कारणासाठी मरण्याचा हक्क आहे…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 |
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा |
स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश ..आम्ही सारे एक. .. जरी नाना जाती नाना वेष…
गांधी का सपना सत्य बना… तभी तो देश गणतंत्र बना
या भारतमातेला कोटी वंदन करुया… तिच्या रक्षणासाठी अगदी काहीही करुया
 |
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा |
सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची… आपण रक्षा करुया या देशाची संविधानाची
गणतंत्र दिवस म्हणजे काय ते माहीत नसेल तर
आजच जाणून घ्या कारण याच दिवसामुळे देशात बदल घडला
तुम्ही तुमचा वाढदिवस विसरला तरी चालेल…
पण तुम्ही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी कधीच विसरु नका.
Happy Republic Day In Marathi Wishes
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांसह आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपण एकत्र येऊया! 'Happy Republic Day In Marathi Wishes' या शुभेच्छांमधून तुमचं देशप्रेम व्यक्त करा आणि आपल्या मित्रांना व कुटुंबीयांना या आनंदात सहभागी करून आजचा हा दिवस एकत्रितपणे साजरा करा.
देशाचे संविधान म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही… त्याचा मान ठेवा…
देशात प्रेम नांदायला हवे.... हिंसा नाही…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या मनात तिरंगा असेल तर तुम्हाला कशाचीही भीती नाही…
 |
Happy Republic Day In Marathi Wishes |
चला तिरंगा पुन्हा लहरूया,
आपल्या देशासाठी गाऊया,
आज आहे प्रजासत्ताक दिन,
चला आनंद साजरा करूया.
वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,
आईच्या वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे.
प्रजासत्त्का दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे जगा नको विचारूस मला माझी कहाणी,
माझी तर ओळख आहे,
मी आहे एक हिंदुस्तानी.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.
 |
Republic Day Marathi Wishes
|
आम्हाला आमच्या देशाच्या संविधानाचा अभिमान आहे….
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
मुक्त आमुचे आकाश सारे…
झुलती हिरवी राने वने…
स्वैर उडती पक्षी नभी…
आनंद आज उरी नांदे !!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा बॅनर
प्रजासत्ताक दिनानिमित्त खास शुभेच्छा बॅनर्स तयार केले आहेत ज्यामध्ये देशप्रेम आणि एकतेचा संदेश तुम्हाला पाहायला मिळतील. 'प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा बॅनर' हे आजच्या दिनाच्या शुभेच्छांचा गोडवा आणि सन्मान देणारे ठरतील.
रंग बलिदानाचा… रंग शांततेचा…रंग मातीच्या नात्याचा
या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग…वंदन करुया तयांसी आज
खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल
जेव्हा संविधान कागदावर न राहता
त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल.
आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 |
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा बॅनर |
भारताला सलाम!
जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,
जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
प्रजासत्ताक तुझा, माझा आणि आपल्या लोकशाहीचा
प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी…. देशासाठी करु काहीतरी..
आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत की,
आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या भारत मातेचे संरक्षण करु !!
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
तनी मनी बहरु दे नवा जोश…
होऊ दे पुलकीत रोम रोम…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 |
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा बॅनर
|
घे तिरंगा हाती..
नभी लहरु दे उंच…
जयघोष मुखी…
जय भारत… जय हिंद…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाऱ्यामुळे नाही…
सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा…
असाच टिकून राहू दे त्यातील जोश
प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा!
Republic Day In Marathi Images
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी व आपल्या मित्र-मंडळींना Images च्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी 'Republic Day In Marathi Images' हा एक उत्तम मार्ग आहे. हे Images तुमच्या सोशल मीडियावर शेअर करून तुमचं देशप्रेम व्यक्त करा आणि इतरांनाही या आनंदाच्या क्षणात सहभागी करून घ्या.
झेंडा उँचा रहे हमारा….प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
देश विविधतेचा.. देश माझा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 |
Republic Day In Marathi Images |
देशात शांती आणि समृद्धी टिकून राहू दे… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
असंख्यांनी केले तुझ्यासाठी बलिदान…गाऊ त्या भारतमातेचे गुणगान
 |
Republic Day In Marathi Images |
देश विविधता जाणणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो
देशभक्तांच्या बलिदानामुळे आपण स्वतंत्र झालो,
कोणी विचारेल कोण आहात तुम्ही,
गर्वाने सांगा आम्ही भारतीय आहोत.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 |
Republic Day Marathi Wishes
|
मुकुट हिमालय, हृद्यात तिरंगा,
सर्व पुण्य, कला आणि रत्न लुटवण्यासाठी
भारत माता आली आहे.
भारत माता की जय,
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा.
धर्माच्या नावावर नाहीतर
मानवतेच्या नावावर,
हाच आहे देशाचा धर्म.
फक्त जगा देशाच्या नावावर.
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा,
प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा.
 |
Republic Day In Marathi Images |
मातृभूमी ही अजिंक्य.. विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती ,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती || (सचिन कुलकर्णी)
Republic Day Marathi
प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या अभिमानाचा दिवस आहे. 'Republic Day Marathi' या संग्रहात तुम्हाला प्रेरणादायी Quotes, शुभेच्छा, आणि संदेश हे मराठी भाषेतून पाहायला मिळतील, जे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.
असा भारत हवाय … जिथे सगळ्यांची जास भारतीय असेल
धर्म देश प्रेम उच्च नीच भेदभाव सीमा पार असेल
नातं असेल भारतीयत्वाचा…
सुख शांती समाधान मिळेल
शत्रूचा थरकाप उडवील.. एवढी विचारांना धार असेल
प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल
जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयीचा आदर असेल
पोहायचे असेल तर समुद्रात पोहा
नदी नाल्यात पोहण्यात काय अर्थ आहे
प्रेम करायचे असेल तर देशावर करा
कारण लोकं फसवतील पण देश तुम्हाला कधीही फसवणार नाही
स्फूर्ती देतिल हेच आमुचे राम कृष्ण हनुमान
व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुखसमृध्दिनिधान
चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान
धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सीमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान
 |
Republic Day Marathi |
वंदे मातरम्! भारताचा अभिमान असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करूया! प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!
भारतीय असण्याचा अभिमान बाळगा. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 |
Republic Day Marathi Wishes
|
देशभक्तीचा जयघोष होवो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या वीरांचा सन्मान करूया. जय हिंद, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतमातेचा जयघोष करूया!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी
आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांसोबत हा आनंद शेअर करण्यासाठी आम्ही 'प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी' हा संग्रह तयार केला आहे ज्या मध्ये तुम्हाला Quotes स्वरूपात संदेश पाहायला मिळतील जे तुम्ही तुमच्या प्रियजनसोबत शेअर करून तुमचं देशप्रेम व्यक्त करा.
आपल्या देशाच्या प्रगतीसाठी काम करूया. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
भारत देशाचा अभिमान वाढवूया. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा दिवस! जय हिंद! प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 |
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी |
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! चला एकजुटीने पुढे जाऊ!
देशभक्तांचा अभिमान असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
विविधतेत एकतेचे प्रतीक म्हणजे भारत! जय हिंद, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 |
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी |
आनंद, शांती आणि प्रगतीचा संदेश देणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
प्रत्येकाच्या मनात देशप्रेम जागृत होवो. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
स्वातंत्र्याचा आणि हक्कांचा सन्मान करू. जय हिंद!
Happy Republic Day Marathi Wishes
आपल्या राष्ट्रीय सणाचा उत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी खास 'Happy Republic Day Marathi Wishes' शुभेच्छा संग्रह तयार केला आहे. या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हा प्रजासत्ताक दिन आनंदाने साजरा करा.
आपल्या भारताचे भविष्य उज्ज्वल करूया!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
भारतीय म्हणून अभिमान बाळगूया.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
आपल्या हक्कांचा आणि कर्तव्यांचा आदर करूया! जय हिंद!
 |
Happy Republic Day Marathi Wishes |
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
चला आपल्या देशाला पुढे नेऊया!
आपल्या भारतीयत्वाचा सन्मान करू.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 |
Republic Day Marathi Wishes
|
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत आम्ही..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
"जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय गणतंत्र!" - अटल बिहारी वाजपेयी
"स्वातंत्र्य आपला अधिकार आहे, आणि गणतंत्र आपली जबाबदारी." - रवींद्रनाथ टैगोर
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देशभक्ती आणि अभिमान साजरा करण्याचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. या 'प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' देण्याकरता विशेष संग्रह तयार केला आहे. ह्या संग्रहाच्या संदेशांमधून तुमचं देशप्रेम व्यक्त करा आणि ते लोकांसोबत शेअर करून हा आनंद आणखी मोठा करा.
"गणतंत्र दिवस आला, जय भारतीय गणतंत्र!" - अजिंक्य गडकरी
"मेरे देश की धरती सोना उगले,
उगले हिरे मोती, गणतंत्र दिवस मुबारक हो!" - अटल बिहारी वाजपेयी
"ये नया हिंदुस्तान है, ये नया भारत है,
जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय गणतंत्र!" - अटल बिहारी वाजपेयी
 |
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |
"गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा!
हम एक हैं, भारतीय हैं!" - नरेंद्र मोदी
"गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतीय संविधानाच्या तत्वांच्या ज्योतीत जगा!" - आचार्य विनोबा भावे
"स्वातंत्र्य आणि गणतंत्र आपल्या अंतर्गत आहे.
याचा महत्त्व आपल्या जीवनात साकारायला आवडतो." - बाल गंगाधर टिळक
 |
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |
"गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतीय संविधानाच्या महत्त्वाच्या तत्वांना गर्वाने स्वीकारा." - राजीव गांधी
"गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा!
हमारे देश की आजादी और संविधान को हमारा सम्मान!" - जवाहरलाल नेहरू
"जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय गणतंत्र!" - अटल बिहारी वाजपेयी
Happy Republic Day Marathi
"गणतंत्र दिवस यशस्वी भारताची गौरवग्रंथ आहे." - बाळ गंगाधर टिळक
"गणतंत्र दिवस आला आहे, आपल्या देशाच्या नव्या आरंभाची घोषणा करण्याची." - प्रणब मुखर्जी
"गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गणतंत्र आपल्याला स्वातंत्र्य, समानता, आणि अधिकारे देतो." - S. राधाकृष्णन
 |
Republic Day Wishes Marathi |
"गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा!
गणतंत्र आपल्याला विचारशक्ती, स्वाधीनता, आणि
आपल्या स्वप्नांची प्राधान्ये देतो." - अब्दुल कलाम
"यात्रा करण्याचे सामर्थ्य आपल्याला स्वातंत्र्य देते,
आणि गणतंत्र आपल्याला दिशा देते." - जवाहरलाल नेहरू
"गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
या दिवसानिमित्त आपल्याला स्वातंत्र्य आणि
समानता विचारशक्तीची आवड आहे." - राजेंद्र प्रसाद
 |
Republic Day Marathi Wishes
|
"गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा!
आज आपल्या देशाच्या महान विचारधारा,
संविधानाच्या मूळ तत्वांची जयजयकार करा." - सरदार वल्लभभाई पटेल
"गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
या दिवसानिमित्त आपल्याला
आत्मनिर्भर भारत बनवण्याची प्रेरणा मिळावी." - नरेंद्र मोदी
"गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा!
या दिवसानिमित्त आपल्याला देशाच्या स्वतंत्रतेची
महत्त्वाची आणि अपार संभाव्यतेची अनुभव मिळावी." - महात्मा गांधी
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा