Rose Day Wishes In Marathi - गुलाबाच्या सुगंधासारखे प्रेमळ संदेश!
Rose Day हा व्हेलेंटाईन आठवड्याचा पहिला दिवस! हा दिवस आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे सुंदर फुल देऊन प्रेमळ शुभेच्छा देतात. जर तुम्ही Rose Day Wishes In Marathi शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. येथे तुम्हाला हृदयस्पर्शी Rose Day चे शुभेच्छा संदेश पाहायला मिळतील, जे तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.
 |
Rose Day Wishes In Marathi - गुलाबाच्या सुगंधासारखे प्रेमळ संदेश! |
तुम्ही Rose Day Wishes In Marathi Text च्या माध्यमातून तुमच्या मनातल्या भावना सहज व्यक्त करू शकता. जर तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी खास Rose Day संदेश शोधत असाल, तर Rose Day Wishes In Marathi For Husband विभागात प्रेमळ आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा पाहायला मिळतील. तसेच, तुमच्या गर्लफ्रेंडसाठी प्रेमळ शुभेच्छा संदेश Rose Day Wishes In Marathi For Girlfriend या विभागात मिळतील.
तसेच आम्ही Rose Day Wishes In Marathi Images विभाग तयार केला आहे ज्यात तुम्हाला इमेजेस पाहायला मिळतील. ते इमेजेस डाउनलोड करून तुमच्या WhatsApp किंवा Instagram वर शेअर करू शकता.
तसेच आम्ही प्रियकराना/प्रेयसीसाठी Happy Rose Day Wishes In Marathi विभाग तयार केला आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल.
चला तर मग ह्या सुंदर शुभेच्छांसह तुमच्या प्रियजनांना Rose Day च्या खास दिवशी प्रेमाचा अनुभव देऊया आणि त्यांच्या दिवसाला अविस्मरणीय बनवूया.
Rose Day Wishes In Marathi
रोज डे म्हणजे आपल्या व्यक्तीविषयी आपल्या मनात असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. 'Rose Day Wishes In Marathi' या शुभेच्छांमधून तुम्ही तुमच्या जोडीदाराला, प्रियजनांना किंवा मित्रांना प्रेमाच्या गोड शुभेच्छा देऊ शकता. गुलाब हे फक्त फुल नाही, तर प्रेम, जिव्हाळा, आणि आपुलकीचे प्रतीक आहे. आजच्या Rose Day च्या निमित्ताने आपल्या माणसांना एक प्रेमळ शुभेच्छा संदेश पाठवा आणि तुमच्या नात्यात नवीन गोडवा आणा.
जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन,
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल.
“Happy rose day”
माझ्या गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला,
आठवण येते मला पण इलाज नाही त्याला
कारण प्रेम म्हणतात याला
“Happy Rose Day”
गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि भरभरून प्रेम…
फक्त तुझ्यासाठी
Happy Rose Day
जर आयुष्यात काही बनायचं असेल तर,
गुलाबाचं फुल बना, कारण,
ते त्या हातांनाही सुंगधित करतं
जे त्याल्या कुस्करून फेकून देतात
Happy Rose Day
 |
Rose Day Wishes In Marathi |
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही,
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही,
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला,
माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.
Happy Rose Day
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ,
तूच आहेच श्वास माझा,
तुझ्याशिवाय कसं जगू
Happy Rose Day
फुले जशी दिसतात बागेत सुंदर,
तसंच राहू आपण दोघेपण
“Happy Rose Day”
लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे….
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi |
कितीही रुसलीस आणि रागावलीस तरी,
माझं तुझ्यावरचं प्रेम या गुलाबाप्रमाणे
कधीच कमी होणार नाही…
“Happy Rose Day”
आज मेसेजमधूनच पाठवत आहे गुलाबाचं फुल…
कारण आज थोडा बिझी आहे…
पण यातूनच सिद्ध होतं की तु फक्त माझी आहेस…
“Happy Rose Day”
तुझ्या ओठांवर नियमित गुलाबाचं फुल उमलावं,
तु नेहमीच आनंदी असावं,
मी आयुष्यभर फक्त तुझ्यासोबत राहावं आणि
तुझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं.
“Happy Rose Day”
तु माझ्या ह्रदयात अशी आहेस जसं हे गुलाबाचं फुल,
आयुष्यात फक्त आनंदाची बरसात करत राहणारं…
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi |
मला प्रेमात हरायचं अथवा जिंकायचं नाही,
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे.
“Happy Rose Day”
फुल सुकलं तरी सुगंध देतंच राहतं,
तसंच आपलं प्रेम आयुष्याच्या शेवटाप्रमाणे
सुंगधितच राहावं.
“Happy Rose Day”
सगळ्यांपेक्षा तु वेगळी आणि सुंदर आहेस,
पण त्याही पेक्षा सुंदर आहे
तुझं माझ्या आयुष्यात असणं.
“Happy Rose Day”
तुला मनातलं सांगताना,
हातात उमलली गुलाबाची कळी,
न सांगता समजलं तुला,
जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी,
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi |
आनंद नेहमी गुलाबाच्या फुलासारखा असतो,
हातात धरला तर हाताची बोटंही सुंगधित करतो.
“Happy Rose Day”
गुलाबाचं फुल आज माझ्या प्रिय पत्नीला
जी मला तिच्या तळहातावरच्या फोडोप्रमाणे जपते.
”Happy Rose Day”
तु फक्त बागेत फुलणारं गुलाबाचं फुल नाहीस,
तु आहेस माझं जीवन,तुला पाहात राहणं हेच आहे माझ्या जगण्याचे साधन.
“Happy Rose Day”
Rose Day Wishes In Marathi Text
तुमच्या प्रिय व्यक्तीला रोज डेच्या खास शुभेच्छा Text स्वरूपात द्यायच्या आहेत का? मग 'Rose Day Wishes In Marathi Text' हा विभाग तुमच्यासाठीच आहे. या विभागात Rose Day च्या शुभेच्छा साध्या Text स्वरूपात तुमचं प्रेम व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. प्रेमभावना, आपुलकी आणि भावना व्यक्त करण्यासाठी हा विभाग खूप प्रभावी ठरेल. Rose Day च्या निमित्ताने खास टेक्स्ट मेसेज पाठवून तुमच्या प्रियजनांच्या हृदयात आपल्यासाठी वेगळे स्थान तयार करा.
सर्वात अप्रतिम गोष्ट आहे मैत्री,
प्रेमासाठी ती तुटता कामा नये.
“Happy Rose Day”
आज पाठवत आहे मी तुला रोझ,
कारण तुझी आठवण येते मला दररोज
“Happy Rose Day”
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांना रोझ डे च्या शुभेच्छा!
आणि बाकीच्यांना रोजच्याच शुभेच्छा
“Happy Rose Day”
एक रोझ जे भेटत नाही रोज रोज,
मात्र आठवत राहतं दररोज
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi Text |
तुझी चाहुल लागताच माझा चेहरा खुलतो,
तुझा स्पर्श होतात माझं मन मोहरतं.
अशा माझ्या प्रियला
“Happy Rose Day”
जसं गुलाब गुलाबाच्या रोपाशिवाय जगू शकत नाही,
तसंच मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत
“Happy Rose Day”
आयुष्यभर सोबत असावी अशी साथ आहेस तू,
माझ्या जीवनातील सुंदर स्वप्न आहेस तू,
लोक काही म्हणाले,
तरी माझ्यासाठी सुंदर गुलाबाचं फुल आहेस तू
“Happy Rose Day”
मैत्री आणि प्रेमात एक छोटसं अंतर असतं,
मैत्री गुलाबाचं फुल आहे तर
प्रेम त्या गुलाबाचा सुगंध असतं.
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi |
तुझी आठवण येणार नाही असं कधीच होणार नाही,
कारण तु माझं तुझ्याशिवाय कुणावरही प्रेम नाही.
“Happy Rose Day”
‘हो’ म्हणणाऱ्या खूप असतील पण
मला ‘अहो’ म्हणणारी हवी.
“Happy Rose Day”
समोरचा आपल्याकडे सतत पाहत आहे
हे त्याला पाहिल्याशिवाय कळत नाही.
“Happy Rose Day”
तू सोबत असताना मला गरज कोणाची लागत नाही,
तू फक्त सोबत राहा मी दुसरं काही मागत नाही.
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi |
जवळ तिच्या असताना,
शब्दांना फुटली नाही भाषा,
विसरून जातं सारं काही अशी आहे तिच्या प्रेमाची नशा…
“Happy Rose Day”
गोड आठवणी आहेत,
तिथे हळुवार भावना आहेत,
हळूवार भावना आहेत तिथे अतूट प्रेम आहे….
आणि जिथे अतूट प्रेम आहे तिथे नक्कीच तू आहेस
“Happy Rose Day”
तू शांत राहा जरा…
थोडं स्पर्शांनाही बोलू दे,
अंगावरल्या शहाऱ्याचं गुपित त्यांना खोलू दे.
“Happy Rose Day”
तू माझ्याकडे क्षणभर तरी पाहायला पाहिजे,
आणि तो क्षण माझ्या आयुष्यात कायम राहायला पाहिजे.
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi Text |
माझ्या अंगणात असतो तुझ्या आठवणींचा पाऊस,
तुझं माझं नातं फक्त त्या एकट्यालाच ठाऊक
“Happy Rose Day”
तुझं असं शांत राहणं सलत राहतं मला,
तू काही नाही बोललीस तरी तुझ्या मनातलं कळतं मला.
“Happy Rose Day”
माझा राग तुझ्यावर कणभर आहे,
माझा आबोला तुझ्याशी क्षणभर आहे,
माझं तुझ्यावर असलेलं प्रेम मात्र
आयुष्यभर आनंदी राहशील इतकं आहे.
“Happy Rose Day”
Rose Day Wishes In Marathi For Husband
तुमच्या नवऱ्याला Rose Day च्या शुभेच्छांनी भारावून टाकायचंय? मग 'Rose Day Wishes In Marathi For Husband' या शुभेच्छा तुमच्यासाठी आहेत. नवरा-बायकोचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर आधारलेलं असतं, आणि Rose Day दिनानिमित्त आपल्या जोडीदाराला प्रेमाच्या खास शुभेच्छा देऊन त्यांच्याविषयी आजही असलेलं निरागस प्रेम व्यक्त करून ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत हे दाखवण्याच हा संग्रह एक उत्तम मार्ग आहे. नेहमीप्रमाणे तुमच्या नात्यात गोडवा राखण्यासाठी या शुभेच्छा तुमच्या नवऱ्याला नक्की पाठवा.
तू कविता असशील तर मला शब्द व्हायचं आहे,
तुला मिळवायचं नाही,
आयुष्यभर तुझं व्हायचं आहे.
“Happy Rose Day”
साधं गुलाब तोडताना काट्यांनी घायाळ व्हावं लागतं,
इश्काच्या आगीत होरपळताना रात्र रात्र जागावं लागतं.
“Happy Rose Day”
आयुष्यात प्रत्येकाला एका चांगल्या मित्राची आणि
एका चांगला जोडीदाराची गरज असते.
मी किती भाग्यवान आहे की
माझी मैत्रीण, प्रेयसी, बायको तूच आहेस.
“Happy Rose Day”
तुझे येणे आणि तुझे जाणे,
नकळत असं वळून पाहणे,
आवडते मला तुला असं चोरून चोरून पाहत राहणे.
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi For Husband |
मैत्री करायची असेल त गुलाबाच्या फुलासारखी कर,
आयुष्यभर फक्त आनंदाची बरसात कर
“Happy Rose Day”
माझाच प्रॉब्लेम आहे की,
मला सतत तू माझ्या डोळ्यासमोर हवी आहेस,
तुझा क्षणभर विरहही मला सहन होत नाही.
“Happy Rose Day”
स्वप्नातील राजकुमारासोबत मला रिप्लेस करशील का,
या वेड्याच्या आयुष्यातील स्वप्नपरी होशील का.
“Happy Rose Day”
आता ह्रदय धडधडत आहे फक्त तुझ्या विचारांनी,
मी दिलेले हे गुलाबाचं फुल फेकून देशील की ह्रदयाशी धरशील.
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi |
विखुरलं आहे माझं आयुष्य तुझ्या वाटेवरती,
स्वैर व्हायचं आहे आता तुझ्या प्रेमाच्या लाटेवरती.
“Happy Rose Day”
नाही आठवण काढसीस तरी चालेल
विसरून मात्र जाऊ नको.
“Happy Rose Day”
मैत्री की प्रेम हा निर्णय तुझा आहे.
मला मात्र आयुष्यभर फक्त तुझी साथ हवी आहे.
“Happy Rose Day”
प्रेम नसेल तर तसं सांग मैत्री मात्र तोडू नकोस,
तुझ्या या प्रिय मित्राला वाऱ्यावरती सोडू नकोस.
“Happy Rose Day”
 |
Rose Day |
डोळ्यात साठलेल्या आठवणींनी रात्रही सरेना,
किती दिवस झाले आता तुला पाहून स्वप्नात तरी ये ना.
“Happy Rose Day”
तुझ्यापासून सुरू होत तुझ्यातच संपलेला मी,
माझे मीपण हरवून तुझ्यातच हरवलेला मी.
“Happy Rose Day”
प्रेमात थोडं भांडल्याशिवाय प्रेमात गोडी येणार नाही,
थोडंस दूर गेल्याशिवाय जवळ येण्याची गंमत कळणार नाही.
“Happy Rose Day”
रात्री जागून तिचा विचार करणं म्हणजे प्रेम नाही,
तर तिच्या सोबत स्वप्नवत जगणं म्हणजे प्रेम असतं.
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi For Husband |
कुणी चंद्रावर प्रेम करतं तर कुणी सुर्यावर जीव ओवाळून टाकतं.
मी मात्र तिच्यावरच प्रेम करतो जी फक्त माझ्यासाठी जगते.
“Happy Rose Day”
भेटलीच पाहिजे म्हणून प्रेम करणं म्हणजे डीप लव्ह,
भेटणार आहेच म्हणून प्रेम करणं म्हणजे स्टॉंग लव्ह आणि
भेटणार नाही हे माहीत असूनही प्रेम करणं म्हणजे रिअल लव्ह.
“Happy Rose Day”
तुला माझी चिंता करण्याची गरज नाही कारण
मी आधीपासूच तुझ्या ह्रदयात आहे.
“Happy Rose Day”
Rose Day Wishes In Marathi For Girlfriend
Girlfriend साठी Rose Day च्या खास शुभेच्छा शोधताय? 'Rose Day Wishes In Marathi For Girlfriend' या शुभेच्छा तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदाने भारावून टाकतील. प्रेमाच्या या दिवसाला तुमच्या गर्लफ्रेंडला स्पेशल Feel करून देण्यासाठी हा संग्रह तयार केला आहे. तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्या Girlfriend ला या रोमँटिक शुभेच्छा पाठवा आणि तिच्या हृदयात तुमच्यासाठी एक वेगळे स्थान निर्माण करा.
एकवेळ फसवून प्रेम कर पण
प्रेमात असं फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर पण
प्रेम केल्यावर विचार करत बसू नकोस,
ह्रदयापासून प्रेम कर पण
प्रेम केल्यावर ह्रदय तोडू नकोस.
“Happy Rose Day”
फक्त एक इशारा पुरे आहे,
फक्त ह्रदयाचा एक कोपरा पुरे आहे,
तुला कधीही गरज लागली तर
फक्त एक मिस कॉल पुरे आहे.
“Happy Rose Day”
प्रेम, इश्क, मोहब्बत म्हणजे काय मला माहीत नाही,
मला फक्त इतकंच माहीत आहे हा चेहरा माझा आहे
जो गुलाबासारखा नाजूक आहे.
“Happy Rose Day”
तु कितीही समजव मला पण
मी तुझ्यासाठी पागल होतो, आहे आणि राहणार.
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi For Girlfriend |
देवाजवळ एकच प्रार्थना तुझ्या प्रेमाशिवाय आयुष्यात काही नको,
प्रत्येक जन्मी मिळावी तुझी साथ नाहीतर मग जीवनच नको.
“Happy Rose Day”
दूर असताना राहवत नाही,
प्रेमाचं नातं हे असंच असतं.
“Happy Rose Day”
कधीही काही झालं तरी स्वतःला एकटं समजू नकोस,
कारण श्वासात श्वास असेपर्यंत मी फक्त तुझाच असेन.
“Happy Rose Day”
प्रेम हे रबरासारखं असतं,
एकाने सोडून दिलं तर धरेल त्याला जास्त लागतं.
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi |
तु इतक्या प्रेमात पाहावं की,
नजरेनंही आपोआप लाजावं,
तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पायातलं पैजण रूणझुणावं.
“Happy Rose Day”
प्रेम काय असतं हे माहीत नाही.
पण तुझ्याइतकं सुंदर असेल तर
जन्मोजन्मी मला ते हवंय
“Happy Rose Day”
सांगताही येत नाही आणि लपवताही येत नाही,
तुझ्यावर इतकं प्रेम आहे की ते
दाखवताही येत नाही.
“Happy Rose Day”
रोज रोज आय लव्ह यु म्हणणं म्हणजे प्रेम नाही,
रोज रोज रोझ देणं म्हणजे प्रेम नाही.
प्रेम ही फक्त एक अनुभूती आहे.
जी दोघांनाही एकदम व्हावी.
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi For Girlfriend |
प्रियकर आणि प्रेयसीमध्ये नाही त्यांच्या ह्रदयात असतं प्रेम,
फक्त शरीरातच नाही तर आत्म्यातही नांदतं प्रेम
“Happy Rose Day”
माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस..
लोक म्हणतात, गुलाबाला कांटे असतात जरा जपून
त्यांना नाही काय कळणार प्रिये,
तुझा सहवास माझ्यासाठी सुंगधाचा भाग आहे
Happy rose day
जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल बघतो,
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येतो.
Happy rose day
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही,
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही,
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला,
माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.
Happy Rose Day
 |
Rose Day Wishes In Marathi For Girlfriend |
रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची
जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची
Happy rose day
लाल रंग प्रेमाचा,
पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती आणि
गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…
Happy Rose Day
जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day
Rose Day Wishes In Marathi Images
कधी कधी भावना व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतात, आणि हीच कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही 'Rose Day Wishes In Marathi Images' हे खास Image संग्रह तयार केला आहे, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
सुंदर गुलाब, प्रेम संदेश, आणि हृदयस्पर्शी शब्दांनी मांडलेल्या भावना या इमेजेसद्वारे तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.
माझ्या अंगणात असतो तुझ्या आठवणींचा पाऊस,
तुझं माझं नातं फक्त त्या एकट्यालाच ठाऊक
Happy Rose Day
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day
"रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल
हॅपी रोझ डे"
"एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day !"
 |
Rose Day Wishes In Marathi Images |
तू माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस,..
लोक म्हणतात, गुलाबाला कांटे असतात जरा जपून!
त्यांना नाही काय कळणार प्रिये, तुझा सहवास माझ्यासाठी सुंगधाचा भाग आहे.
हॅप्पी रोझ डे
माझ्या गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला,
आठवण येते मला पण इलाज नाही
त्याला कारण प्रेम म्हणतात याला
हा दिवस रोज येवो! हॅप्पी रोझ डे!
गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि
भरभरून प्रेम… फक्त तुझ्यासाठी
Happy Rose Day
रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल
हॅपी रोझ डे
 |
Rose Day Wishes In Marathi Images |
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day!
जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन,
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल.
“Happy rose day”
जर आयुष्यात काही बनायचं असेल तर,
गुलाबाचं फुल बना, कारण,
ते त्या हातांनाही सुंगधित करतं
जे त्याल्या कुस्करून फेकून देतात
“Happy Rose Day”
गुलाब निवडताना अनेक पर्याय आहेत, पण
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरा पर्याय नाही. रोझ डेच्या शुभेच्छा.
 |
Rose Day |
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही,
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही,
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला,
माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.
“Happy Rose Day”
दिलेलं वचन पूर्ण करायचंय,
सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,
नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम
हे तुला गुलाबाचे फुल देऊन सांगायचंय
हॅपी रोझ डे
रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची
जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची
हॅपी रोझ डे
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ,
तूच आहेच श्वास माझा,
तुझ्याशिवाय कसं जगू
“Happy Rose Day”
 |
Rose Day Wishes In Marathi Images |
फुले जशी दिसतात बागेत सुंदर,
तसंच राहू आपण दोघेपण
“Happy Rose Day”
लाल रंग प्रेमाचा,
पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती आणि
गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…
“Happy Rose Day”
तुझ्या ओठांवर नियमित गुलाबाचं फुल उमलावं,
तु नेहमीच आनंदी असावं,
मी आयुष्यभर फक्त तुझ्यासोबत राहावं आणि
तुझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं.
“Happy Rose Day”
Happy Rose Day Wishes In Marathi
प्रेमाचा आणि नात्यांचा गोडवा साजरा करण्यासाठी तसेच प्रेमाची नवीन सुरुवात करण्यासाठी Rose Day हा परफेक्ट दिवस आहे. 'Happy Rose Day Wishes In Marathi' या विभागातील प्रेमळ शुभेच्छा तुमच्या प्रिय व्यक्तीला स्पेशल Feel करून देतील. गुलाब हे जसं प्रेमाचं प्रतीक आहे, तसंच या शुभेच्छांमधूनही तुमच्या हृदयातील भावना व्यक्त होतील. तुमच्या जोडीदाराला, मित्रांना किंवा प्रियजनांना शुभेच्छा देऊन त्यांच्या दिवसाला स्पेशल बनवा.
जोवर मनाला आशेचे पंख आहेत,
जोवर भावनांना फुलांचे गंध आहेत,
ह्रदयामध्ये तुझेच गीत आहे, आणि
डोळ्यांसमोर खुले आकाश आहे
तोवर येणारा प्रत्येक क्षण तुझाच आहे.
हॅपी रोझ डे
फुलांचा सुगंध दरवळला
व्हॅलेंटाइन विकचा आठवडा आला
मनी भावना तुझ्या घेऊनी,
साथसोबत तुझी रंगवून,
मला तुझे वेड लागले
गुलाबाचे फुल स्विकार
माझ्या प्रेमाला कळव होकार
हॅपी रोझ डे
तू तुझ्या प्रेमाने माझे हृदय
गुलाबाच्या पाकळ्यांसारखे मऊ केले आहेस.
या सुंदर रोझ डेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यात प्रत्येक माणसानं
गुलाबाचं फुल होऊन जगावं,
कारण, ते फुल त्या हातांनाही सुंगधित करतं
जे त्याल्या कुस्करून फेकून देतात.
हॅप्पी रोझ डे!
 |
Happy Rose Day Wishes In Marathi |
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ,
तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू
प्रिये.. रोझ डेच्या मनापासून शुभेच्छा!
रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल
Happy Rose Day
जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day
आज पाठवत आहे
तुला मी Rose,
कारण मला तुझी आठवण येते दररोज
Happy Rose Day
 |
Rose Day Wishes In Marathi |
तु फक्त बागेत फुलणारं गुलाबाचं फुल नाहीस,
तु आहेस माझं जीवन,
तुला पाहात राहणं हेच आहे माझ्या जगण्याचे साधन.
“Happy Rose Day”
तुला मनातलं सांगताना,
हातात उमलली गुलाबाची कळी,
न सांगता समजलं तुला,
जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी,
“Happy Rose Day”
फुल सुकलं तरी सुगंध देतंच राहतं,
तसंच आपलं प्रेम आयुष्याच्या शेवटाप्रमाणे सुंगधितच राहावं.
“Happy Rose Day”
गुलाब हे जगातील माझे आवडते फूल आहे आणि तुम्हीही.
माझ्या आवडत्या व्यक्तीला रोझ डेच्या शुभेच्छा.
 |
Happy Rose Day Wishes In Marathi |
आयुष्यभर सोबत असावी अशी साथ आहेस तू,
माझ्या जीवनातील सुंदर स्वप्न आहेस तू,
लोक काही म्हणाले,
तरी माझ्यासाठी सुंदर गुलाबाचं फुल आहेस तू
“Happy Rose Day”
तुझी आठवण येणार नाही असं कधीच होणार नाही,
कारण तु माझं तुझ्याशिवाय कुणावरही प्रेम नाही.
“Happy Rose Day”
तू सोबत असताना मला गरज कोणाची लागत नाही,
तू फक्त सोबत राहा मी दुसरं काही मागत नाही.
“Happy Rose Day”
जवळ तिच्या असताना,
शब्दांना फुटली नाही भाषा,
विसरून जातं सारं काही अशी आहे तिच्या प्रेमाची नशा…
“Happy Rose Day”
 |
Happy Rose Day Wishes In Marathi |
तू शांत राहा जरा…
थोडं स्पर्शांनाही बोलू दे,
अंगावरल्या शहाऱ्याचं गुपित त्यांना खोलू दे.
“Happy Rose Day”
माझ्या अंगणात असतो तुझ्या आठवणींचा पाऊस,
तुझं माझं नातं फक्त त्या एकट्यालाच ठाऊक
“Happy Rose Day”
तुझं असं शांत राहणं सलत राहतं मला,
तू काही नाही बोललीस तरी तुझ्या मनातलं कळतं मला.
“Happy Rose Day”
Conclusion
Rose Day हा केवळ एक दिवस नाही, तर आपल्या मनात आपल्या प्रियजनांसाठी असलेलं प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याची एक उत्तम संधी आहे. Rose Day Wishes In Marathi च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भावना अधिक सुंदरपणे प्रभावशाली पद्धतीने मांडू शकता. Rose Day Wishes In Marathi For Husband आणि Rose Day Wishes In Marathi For Girlfriend या शुभेच्छांनी तुमच्या जोडीदाराच्या दिवसाला आणखी खास बनवा.
जर तुम्हाला रोमान्टिक संदेश पाठवायचा असेल, तर Rose Day Wishes In Marathi Text आणि Rose Day Wishes In Marathi Images हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. गुलाबाच्या फुलासारख तुमचं सुंदर नातं, प्रेम आणि आपुलकीच्या भावना व्यक्त करा आणि Happy Rose Day Wishes In Marathi च्या माध्यमातून हा दिवस अविस्मरणीय बनवा.
FAQ
१. Rose Day Wishes In Marathi हे काय आहे ?
उत्तर - Rose Day हा प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. आणि ह्या दिवसाच्या आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी 'Rose Day Wishes In Marathi' हा संग्रह तयार केला आहे. ह्यामधील सुंदर शुभेच्छा प्रियजनांना पाठवून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी करू शकता.
२. नवऱ्यासाठी Rose Day ला कोणते खास संदेश पाठवू शकतो?
उत्तर - आम्ही 'Rose Day Wishes In Marathi For Husband' चा विभाग वर तयार केला आहे. या विभागातल्या शुभेच्छा खास पतीसाठी तयार केल्या आहेत, ज्या प्रेम आणि जिव्हाळ्याने आणि आपुलकीने भरलेल्या आहेत.
३. Rose Day Wishes In Marathi For Girlfriend कशासाठी वापरू शकतो?
उत्तर - जर तुम्हाला तुमच्या Girlfriendसाठी Rose Day दिनानिमित्त रोमँटिक शुभेच्छा पाठवायच्या असतील, तर या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच मदत करतील.
४. Rose Day Wishes In Marathi Images कुठे शेअर करू शकतो?
उत्तर - तुम्ही हे Images तुमच्या WhatsApp, Facebook, Instagram आणि इतर सोशल मीडियावर शेअर करू शकता.
५. Happy Rose Day Wishes In Marathi कधी पाठवाव्या?
उत्तर - ह्या शुभेच्छा 7 फेब्रुवारी रोजी, म्हणजेच Rose Day च्या दिवशी सकाळी किंवा दिवसभराच्या कोणत्याही वेळी तुम्ही या शुभेच्छा पाठवू शकता आणि आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू शकता.
असेच विविध प्रकारचे स्टेटस पाहण्याकरता आमच्या
Homepage ला नक्की भेट द्या.