Gudi Padwa Wishes In Marathi
गुढी पाडवा म्हणजे आपल्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीचा आनंद! या दिवशी आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना प्रेमळ शुभेच्छा 'Gudi Padwa Wishes In Marathi' मधून देऊन त्यांच्या नव्या वर्षाची सुंदर सुरुवात करा.
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…
 |
Gudi Padwa Wishes In Marathi |
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
Gudi Padwa Shubhechha
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सुंदर संदेशांची गरज असते. खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनोख्या आणि हृदयस्पर्शी शुभेच्छांचा 'Gudi Padwa Shubhechha' विभाग. या शुभेच्छां तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 |
Gudi Padwa Shubhechha |
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडवा शुभेच्छा मराठी
मराठीतून दिलेल्या शुभेच्छांचा एक वेगळाच आनंद असतो. आपल्या मराठमोळ्या सणाच्या निमित्ताने खास 'गुढीपाडवा शुभेच्छा मराठी' शुभेच्छा शेअर करून आपल्या प्रियजनांसोबत हा आनंद द्विगुणित करा.
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 |
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा |
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!
Gudi Padwa Shubhechha Marathi Madhe
गुढी पाडव्याच्या मराठी शुभेच्छा शोधत आहात? येथे तुम्हाला सुंदर, अर्थपूर्ण आणि मनाला भावणाऱ्या शुभेच्छांचा 'Gudi Padwa Shubhechha Marathi Madhe' अनोखा संग्रह मिळेल, जो तुम्हाला तुमच्या प्रियजनां सोबत सहज शेअर करता येईल.
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान.
नूतन वर्षाभिनंदन!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 |
Gudi Padwa Shubhechha Marathi Madhe |
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
आयुष्य एक वीणा आणि सूर भावनांचे
गाऊया धुंद मग्न होऊन संगीत हिंदू नववर्षाचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Gudi Padwa Wishes In Marathi 2025
२०२५ च्या नवीन वर्षासाठी खास शुभेच्छा हव्यात? तुमच्या कुटुंबीयांसाठी, मित्रांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी 'Gudi Padwa Wishes In Marathi 2025' विभागातल्या अनोख्या शुभेच्छा पाठवा आणि नव्या वर्षाची सुरुवात एका सकारात्मक गोष्टीने करा.
नवीन दिशा, खुप आशा,
नवीन सकाळ, सुंदर विचार,
नवीन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नवीन वर्ष..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने
वडिलधाऱ्यांचा करा सन्मान
लहान्यांना द्या प्रेम
याच संकल्पाने करा
नववर्षाचा जल्लोष
गुढीपाडवा आणि नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 |
Gudi Padwa Wishes In Marathi 2025 |
आली आहे बहार नाचूया गाऊया
एकत्र येऊन आनंद साजरा करूया
निसर्गाची किमया अनुभवूया
एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा आणि नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
आशा-आकांक्षांचे बांधून तोरण
समृद्धीची गुढी उभारू द्वारी
गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा
Gudi Padwa Wishes In Marathi Images
शब्दांपेक्षा चित्रं अधिक बोलकी असतात! गुढी पाडव्याच्या शुभेच्छा सुंदर प्रतिमांच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी खास आकर्षक आणि डिझायनर शुभेच्छा 'Gudi Padwa Wishes In Marathi Images' विभागात उपलब्ध आहेत.
आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे..
प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे..
नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..
आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..
शुभ गुढीपाडवा
नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
चांदीचा तांब्या, कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी.
नववर्षाभिनंदन…
आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..
समृद्धीची गुढी उभारू द्वारी.
गुढीपाडव्याच्या आणि
नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा.
 |
Gudi Padwa Wishes In Marathi Images |
जुन्या गोष्टी मागे सोडून,
स्वागत करूया नववर्षाचे,
प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो..
तुमचे नववर्ष हे येणारे
कुटुंबियांना आणि प्रियजनांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! नवीन वर्ष सकारात्मकतेने आणि उत्साहाने स्वीकारा.
हा गुढीपाडवा तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.
Gudi Padwa Shubhechha In Marathi
मराठीतून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मित्रमैत्रिणी, कुटुंब आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना खास शब्दांमध्ये शुभेच्छा देऊन हा सण अधिक खास बनवा 'Gudi Padwa Shubhechha In Marathi' च्या विशेष विभागातून.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! हे नवीन वर्ष तुम्हाला चांगले आरोग्य, यश आणि आनंदाचे जावो
हा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात अगणित आनंद, संपत्ती आणि यश घेऊन येवो !
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नवीन वर्ष आनंददायी आणि उज्ज्वल जावो. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
 |
Gudi Padwa Shubhechha In Marathi |
गुढीपाडवा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा,
असत्यावर सत्याचा विजय आणि
वाईटावर चांगल्याचा विजयाचा उत्सव.
गुढीपाडवा आनंदाचा जावो !
नवीन सुरुवात साजरी करा,
बदल स्वीकारा आणि
चांगल्यासाठी प्रयत्न करा.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा
Gudi Padwa Wishes In Marathi Text Msg
WhatsApp, Facebook किंवा Instagram वर शेअर करण्यासाठी छोट्या आणि प्रभावी शुभेच्छा संदेशांची गरज आहे? येथे तुम्हाला गुढी पाडव्यासाठी खास 'Gudi Padwa Wishes In Marathi Text Msg' मिळतील, जे सहज शेअर करता येतील.
वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा
यंदाही दिली नाही कोरोनाने भेटीची परवानगी
लांब राहून आपणही करूया त्याची रवानगी
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीला शुभेच्छा देण्यापेक्षा हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देणं जास्त महत्त्वाचं आहे.
 |
Gudi Padwa Wishes In Marathi Text Msg |
नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
चारी दिशांना आनंदाची आहे बहार..
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..
दारी सजली आहे रांगोळी..
आसमंतात आहे पतंगाची रांग..
नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं
आनंद होवो ओव्हरफ्लो..
मस्ती कधीही न होवो लो..
धनधान्याचा होवो वर्षाव..
असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व
Gudi Padwa Shubhechha Images
गुढी पाडवा हा रंगीबेरंगी आणि आनंदाचा सण आहे. येथे खास डिझाईन केलेल्या 'Gudi Padwa Shubhechha Images' च्या मदतीने तुमच्या शुभेच्छा आणखी आकर्षक आणि प्रभावी बनवा.
सण आला दारी,
घेऊन शुभेच्छांची वारी,
तुम्हाला जाओ नववर्ष छान,
गुढीपाडवाच्या शुभेच्छा.
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणं घेऊन आली सोनेरी दिवस,
आला नववर्षाचा सण घेऊन आला सोनेरी भरारी.
नववर्षाभिनंदन.
नववर्षाच्या आरंभाने होईल जुन्याचा नायनाट
अशीच सगळ्यांनी मिळून लावू कोरोनाची विल्हेवाट
 |
Gudi Padwa Shubhechha Images |
यंदा उभारूया मास्कची गुढी
दूर करूया मनातली जुनी अढी
तुम्हा सर्वांना नववर्षाभिनंदन
यशासोबतच यंदा कोरोनावर मात करू
जे होऊन गेले मागच्या वर्षी ते विसरू
आता नव्याने करू सुरूवात घेऊया
यशाची गुढी हातात.
गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा
पुन्हा होईल सर्व सुरळीत सांगत आहे नववर्ष
दूर होईल मनावरचं मळभ आणि होईल हर्ष
आनंदी राहा आणि गुढीपाडवा साजरा करा
Gudi Padwa Wishes In Marathi For Love
प्रेमाने भरलेल्या शुभेच्छा तुमच्या जोडीदारासाठी खास असतात. गुढी पाडवा दिनानिमित्त तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी प्रेमळ आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा 'Gudi Padwa Wishes In Marathi For Love' येथे पाहायला मिळतील.
घरीच राहू, गुढी उभारू,
मग कशाला कोरोनाची भीती,
सगळ्यांना आरोग्यदायी नववर्षाच्या शुभेच्छा
वडिलधाऱ्यांचा करा सन्मान..
लहान्यांना द्या प्रेम..
याच संकल्पाने करा नववर्षाचा जल्लोष
आली आहे बहार नाचूया गाऊया..
एकत्र येऊन आनंद साजरा करूया..
निसर्गाची किमया अनुभवूया..
एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया.
 |
Gudi Padwa Wishes In Marathi For Love |
निळ्या आभाळात शोभते उंच गुढी..
नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी..
गुढीपाडव्याच्या लाखलाख शुभेच्छा.
नवा दिवस नवी सकाळ..
चला एकत्र साजरं करूया..
गुढीचं पर्व आणि एकमेकांना देऊया शुभेच्छा.
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा.
Gudi Padwa Shubhechha Banner
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा बॅनर स्वरूपात देऊ इच्छिता? येथे आकर्षक आणि स्टायलिश 'Gudi Padwa Shubhechha Banner' पाहायला मिळेल जो तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या पोस्ट्सला अधिक सुंदर बनवा.
नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
माझ्या मित्रपरिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने
पुन्हा एकदा चैतन्याने गुढी उभारू
एकमेंकाना साह्य करू
नव्याने हिंदू नववर्षाला प्रारंभ करू
 |
Gudi Padwa Shubhechha Banner |
कितीही दुःख आली तरी नवी सुरूवात होतेच
हाच घेऊनी संदेश आले आहे नवचैतन्याचे नववर्ष
गुढीपाडव्याच्या हार्दिश शुभेच्छा
गो कोरोना म्हणता म्हणता पूर्ण वर्ष गेले
मग काय झाले पुन्हा हिय्या करू आणि पुन्हा कोरोनाला गो कोरोना गो करू
गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा सज्ज होऊ
गुढीपाडव्याचं मंगलपर्व आहे म्हटल्यावर
एकमेकांना शुभेच्छा देताना तुम्ही हे
गुडी पाडवा कोट्सही वापरू शकता.
Gudi Padwa Wishes In Marathi For Husband
तुमच्या पतीला गुढीपाडवा म्हणजेच नववर्षाच्या शुभेच्छा द्या प्रेमळ शब्दांत! येथे आम्ही खास पतीसाठीच्या 'Gudi Padwa Wishes In Marathi For Husband' विभाग तयार केला आहे जो आपल्या पतीला पाठवून त्यांचा दिवस विशेष बनवा.
उभारून गुढी,
लावू विजयपताका…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
वर्षामागून वर्ष जाती,
नवे क्षण नवी नाती
घेऊनि येते नवी पहाट तुमच्यासाठी…
नववर्षाभिनंदन.
मंगलमय गुढी..
लेऊनी भरजरी खण..
आनंदाने साजरा करा
पाडव्याचा सण
 |
Gudi Padwa Wishes In Marathi For Husband |
नव्या वर्षात होऊ दे मनाला नव्या विचारांचा स्पर्श,
नवे वर्ष मग आणेल आयुष्यात नवा हर्ष..
नववर्षाभिनंदन.
घरात आला आहे शुभ संदेश,
गुढीचा करून वेष आले आहे नववर्ष,
नववर्षाभिनंदन.
नव्या वर्षाची करा दमदार सुरूवात
आणि लिहा नव्या इतिहास.
Gudi Padwa Wishes In Marathi For Wife
तुमच्या पत्नीला गुढीपाडवा विशेष म्हणजेच नववर्षाच्या प्रेमळ शुभेच्छा पाठवून नववर्षाच्या उत्सवात तिचा आनंद द्विगुणित करा. 'Gudi Padwa Wishes In Marathi For Wife' च्या खास शुभेच्छांनी तुमच्या नात्यात आणखी गोडवा येईल.
एक ताजेपणा,
एक नाविन्य नवीन वर्षात करू काही नाविन्यपूर्ण…
नववर्षाच्या शुभेच्छा.
देवाच्या कृपेन सर्व संकट होऊ दे दूर
मनातील चिंता आणि हूरहून होऊ दे दूर
नववर्ष आलं आता तरी जा रे बाबा कोरोना दूर
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी उभारली, फुलं वाहिली, नमस्कार केला वाकून
देव म्हणाला जाईल कोरोनाच संकट तुम्ही फिरा तोंड झाकून
 |
Gudi Padwa Wishes In Marathi For Wife |
गुढी उभारून देवाला करा गाऱ्हाणं
पुढच्या वर्षी नको देवा कोरोनाचं असणं
आरोग्यदायी नववर्षाच्या शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या निमित्ताने एकमेकांची भेट नाही घेतली
तरी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मात्र
शुभेच्छा संदेश आवर्जून पाठवले जातात.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
या वर्षी मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणार नाही तर
तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे.
ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Gudi Padwa Shubhechha Marathi
गुढी पाडवा साजरा करताना आपल्या कुटुंबीयांसोबत सुंदर मराठमोळ्या शुभेच्छा शेअर करा आणि त्यांना या शुभदिनी खास वाटेल अशा भावना 'Gudi Padwa Shubhechha Marathi' विभागातून व्यक्त करा.
आपलं नवीन वर्ष एकच गुढीपाडवा…नो हॅपी न्यू ईयर फक्त हॅपी गुडीपाडवा.
नवचैतन्य आणते नववर्ष, श्रीखंड-पुरीचा आस्वाद घेत करा नवा संकल्प, चला करूया नववर्षाचा आरंभ.
आनंदाची शिदोरी घेऊन आला गुढीपाडवा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
 |
Gudi Padwa Shubhechha Marathi |
आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…!! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!
तुमच्या इच्छाआकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…नववर्षात उभारा गुढी यशाची…नववर्षाभिनंदन.
आयुष्याच्या वीणेवर छेडा सुखाचा सूर, नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
Gudi Padwa Wishes In Marathi Short
लहान पण प्रभावी शुभेच्छा शोधताय? येथे तुम्हाला कमी शब्दांत अर्थपूर्ण आणि मनाला भिडणाऱ्या 'Gudi Padwa Wishes In Marathi Short' शुभेच्छा पाहायला मिळतील, ज्या सहज शेअर करता येतील.
आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार,
हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात.
नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या अनेक आख्यायिका आहेत..
पण मला एकच माहीत आहे ती म्हणजे श्रीखंड-पुरी खाण्याची.
नववर्षाभिनंदन.
जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून
पाहूया नववर्षाची वाट
जे आणेल आनंदाची बहार
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 |
Gudi Padwa Wishes In Marathi Short |
नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
हॅपी गुडी पाडवा
आयुष्य एक वीणा आणि सूर भावनांचे
गाऊया धुंद मग्न होऊन संगीत हिंदू नववर्षाचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या अनेक कथा
गुढी आहे विजयाची पताका
वृक्ष सजतो चैत्र महिना
म्हणून हे आहे हिंदू नववर्ष
हॅपी गुढीपाडवा
Gudi Padwa Shubhechha Photo
फोटोसह शुभेच्छा शेअर करायच्या आहेत? आकर्षक आणि मनमोहक शुभेच्छा फोटो 'Gudi Padwa Shubhechha Photo' विभागात उपलब्ध आहेत, जे तुमच्या मित्रपरिवाराला नक्कीच आवडतील.
नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या जीवनातील प्रेम आणि आनंद यावर्षी दुप्पट होवो, आणि तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्ती होवो.
गुढी पाडव्याच्या शुभ दिनी, तुला तुझ्या प्रत्येक स्वप्नातील प्रेमाचे रंग वास्तवात उतरताना पाहण्याची इच्छा आहे.
प्रेमाच्या गुढीला साजरा करीत, तुमच्या जीवनात उत्साह आणि नवे आशीर्वाद येवो, गुढी पाडव्याच्या शुभेच्छा.
 |
Gudi Padwa Shubhechha Photo |
आपले प्रेम हे सदैव
फुलणारा गुलाबासारखे सुंदर आणि तरतरीत असावे.
गुढी पाडव्याच्या आनंदात भरलेल्या शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यात नवीन वर्ष,
नवीन स्वप्ने आणि नवीन आनंद येवो.
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा.
ही गुढी पाडव्याची सकाळ
सदैव तुमच्या स्मित हसण्याने उजळून निघो, प्रिये!
Gudi Padwa Wishes In Marathi For Family
कुटुंबासाठी खास शुभेच्छा हव्यात? प्रेम, एकता आणि आनंदाची भावना व्यक्त करणाऱ्या 'Gudi Padwa Wishes In Marathi For Family' च्या सुंदर शुभेच्छांचा आनंद घ्या.
गुढी पाडवा आहे नवीन सुरुवातीचा संकेत. आज पासून आपल्या प्रेमाचा नवीन अध्याय सुरु होवो.
तुमच्या प्रेमाची गोडी, आयुष्यातील सर्व संकटे हलकी करते, या गुढी पाडव्यावर तुमच्या प्रेमाला सलाम!
आपल्या नवीन वर्षात, आपल्या प्रेमाचा दिवस पहिल्यांदाच उगवल्यासारखा उजळून निघो, हार्दिक शुभेच्छा!.
 |
Gudi Padwa Wishes In Marathi For Family |
जसे गुढीचे फांदी उंचावर, तसेच आपले प्रेम सदैव उन्नतीच्या शिखरावर रहावे. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा.
नवीन वर्ष प्रेमाने आणि सुखाने अधोरेखित करो, तुमच्या आयुष्यात सदैव सुखाची फुले उमलोत राहोत. गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा!
आपल्या प्रेमाची वाटचाल हि नवीन वर्षाच्या प्रत्येक दिनात आनंदमय होवो, गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा.
Gudi Padwa Shubhechha Sandesh
गुढी पाडव्याच्या खास दिवशी 'Gudi Padwa Shubhechha Sandesh' पाठवून आपल्या प्रियजनांना नववर्षाच्या शुभेच्छा द्या.
तुमच्या स्मिताने माझ्या जीवनातील प्रत्येक दिवस हा
उत्सव बनविला आहे.
गुढी पाडव्याच्या या शुभ दिवशी,
तुम्हाला खूप स्नेह.
नवीन वर्षी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला पंख फुटो,
आणि हे पंख आपल्या प्रेमाने भरून तुला नवीन उंची गाठू देवोत.
प्रत्येक गुढी पाडवा आपल्या प्रेमाचा उत्सव,
आपल्या साथीचा जश्न, आणि आपल्या संसाराचा आरंभ असो!
 |
Gudi Padwa Shubhechha Sandesh |
गुढी पाडव्याच्या ह्या खास दिवशी,
तुझ्या सर्व स्वप्न पूर्ण होवो हि ईश्वराकडे प्रार्थना!
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
ह्या नवीन वर्षी आपल्या प्रेमाची भरभरुन फुलं येवो आणि
आपले नाते मजबूत होवो.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी पाडव्याच्या ह्या शुभ दिवशी,
आपल्या जीवनाला नवीन उमेदवानी,
नवीन हरितीमय आणि नवीन सुखाची भरभराट येवो.
Gudi Padwa Shubhechha Marathi Quotes
गुढी पाडवा साजरा करताना काही सुंदर कोट्स शेअर करायचे आहेत? येथे तुम्हाला अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी 'Gudi Padwa Shubhechha Marathi Quotes' मिळतील.
माझ्या प्रियतमेला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या जीवनात नवीन उत्साह, आनंद आणि समृद्धी निरंतर वाढत राहो.
ह्या नवीन वर्षी तुमच्या जीवनात सर्व काही सुंदर-सुंदर आणि
उत्तम-उत्तम होवो.
गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
या गुढी पाडव्याच्या दिवशी तुमच्या जीवनात
नवीन सुरूवात होवो, नवीन संधी मिळो आणि
नवीन यश मिळो.!
 |
Gudi Padwa Shubhechha Marathi Quotes |
गुढी पाडव्याच्या ह्या दिवशी,
आपल्या प्रेमाने आपल्या जीवनात नवीन आनंद आणि खुशी येवो.
गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
तुझ्या हरीपथी इच्छा-पूर्तीची वेळ येते या गुढी पाडव्याच्या दिवशी. नववर्षाभिनंदन!
माझ्या हृदयातल्या प्रेमासह, तुमच्या करिता गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा!
Gudi Padwa Shubhechha Marathi Message
मनापासून दिलेल्या संदेशांची जादू वेगळीच असते. तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा देण्यासाठी प्रभावी संदेश 'Gudi Padwa Shubhechha Marathi Message' विभागात पहा.
तुमच्या प्रत्येक इच्छा या नवीन वर्षात पूर्ण होवो. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या साठी माझ्या हृदयातल्या गहन प्रेमाचाच आशीर्वाद. गुढी पाडव्याच्या आनंदी शुभेच्छा!
माझ्या साठी तू माझ्या जीवनाची सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहेस. तुमच्या ह्या विशेष दिवशी शुभेच्छा!
 |
Gudi Padwa Shubhechha Marathi Message |
तुझ्या सोबत झालेल्या प्रत्येक क्षणाचे
माओल करणारा माझा प्रेम तुझ्यासाठी अजून अधिक वाढू दे,
ह्या गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी या अशीच आहे माझी इच्छा.!
तुमच्यासाठी माझे प्रेम आणि आदर
या गुढी पाडव्याच्या दिवशी अजून मोठे होतील.
नववर्षाभिनंदन!
प्रत्येक दिवस,
माझ्याच्या जीवनाचे तू सर्वात खास भाग आहेस.
या शुभ दिवशी, मला तुमच्या करिता अजून अधिक स्नेह वाढलेलं आहे.
गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!
Gudi Padwa Marathi Shubhechha Banner