हनुमान जयंती म्हणजे भक्ती, पराक्रम, आणि असीम शक्तीचा उत्सव! 🚩
प्रभू श्रीरामाचे परमभक्त आणि अष्टसिद्धी, नव निधीचे दाता असलेल्या पवनपुत्र हनुमान म्हणजेच वीर बजरंगबलीच्या जन्मदिनी, आपल्या प्रियजनांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या आयुष्यात आनंदी भरण्यासाठी शुभेच्छा स्टेटस च्या शोधात असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.
 |
Hanuman Jayanti Wishes in Marathi - हनुमान जयंती शुभेच्छा |
Hanuman Jayanti Wishes In Marathi या लेखात तुम्हाला मिळतील सुंदर, प्रेरणादायी आणि मनाला भावणाऱ्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा ज्या तुम्ही मित्र, कुटुंबीय, तसेच सोशल मीडियावर सहज शेअर करू शकता.
आगामी Hanuman Jayanti Wishes In Marathi 2025 किंवा Hanuman Jayanti Wishes In Marathi 2024, तुम्ही कोणत्याही वर्षासाठी शोधत असाल, तरी येथे तुम्हाला खास शुभेच्छांचा संग्रह पाहायला मिळेल.
जर तुम्हाला Hanuman Jayanti Wishes In Marathi Images, Hanuman Jayanti Wishes In Marathi Text, किंवा Happy Hanuman Jayanti Wishes In Marathi पाहिजेत, तर हे विभाग तुमच्यासाठी परिपूर्ण आहे.
आम्ही खास Hanuman Jayanti Best Wishes In Marathi तसेच Shree Hanuman Jayanti Wishes In Marathi देखील संकलित केल्या आहेत, जेणेकरून तुमच्या शुभेच्छा अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण असतील.
याचबरोबर, तुम्हाला हनुमान जयंती शुभेच्छा, हनुमान जयंती शुभेच्छा फोटो, किंवा हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी पाहिजे असतील, तरी येथे सर्व काही सहज उपलब्ध आहे. विविध प्रकारच्या शुभेच्छा तुम्ही Copy Paste करून आपल्या प्रियजनांसोबत प्रेमाने शेअर करा!
आणि हो, जर तुम्ही सोशल मीडियासाठी परफेक्ट बॅनर किंवा इमेज शोधत असाल, तर Hanuman Jayanti Wishes In Marathi लेखातील हनुमान जयंती शुभेच्छा फोटो तुमच्या मोबाईल मध्ये Save करून ते तुमच्या सोशल मीडियावर पोस्ट करून तुमच्या पोस्टला आणखी आकर्षक बनवतील.
चला तर मग, आपल्या प्रियजनांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करूया.
Hanuman Jayanti Wishes In Marathi
हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या प्रियजनांना श्री हनुमानाच्या आशीर्वादाचा वर्षाव व्हावा म्हणून खास शुभेच्छा पाठवा. Hanuman Jayanti Wishes In Marathi विभागात तुम्हाला प्रेरणादायी आणि भक्तिभावाने भरलेले मराठी शुभेच्छा संदेश पाहायला मिळतील.
"ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा"
'भूतप्रेतसमंधादी,
रोगव्याधी समस्तही,
नासती तूटती चिंता,
आनंदे भीमदर्शनें"
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
 |
Hanuman Jayanti Wishes in Marathi |
"रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम"
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
"भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो
आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो"
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
"ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान"
Hanuman Jayanti Wishes In Marathi 2025
२०२५ मध्ये येणाऱ्या हनुमान जयंतीसाठी खास शुभेच्छा शोधताय? येथे तुम्हाला नवीनतम आणि उत्साहवर्धक Hanuman Jayanti Wishes In Marathi 2025 संदेश पाहायला मिळतील, जे तुम्ही आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करू शकता.
"सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान"
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
"मुखी राम नाम जपी,
योगी बलवान लंकेचा नाश करी,
असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा,
कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान…"
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
 |
Hanuman Jayanti Wishes in Marathi 2025
|
"अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…"
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान...
एक मुखाने बोला...
बोला जय जय हनुमान...
जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।
रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।
Hanuman Jayanti Wishes In Marathi 2024
२०२४ च्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना भक्तिपूर्ण शुभेच्छा द्या. येथे तुम्हाला २०२४ साठी योग्य ठरेल अशा सुंदर Hanuman Jayanti Wishes In Marathi 2024 शुभेच्छा पाहायला मिळतील.
भीमरूपी महारुद्रा,
वज्र हनुमान मारुती।
वनारी अंजनीसूता,
रामदूता प्रभंजना ।।
'ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा।।
पवन तनय संकट हरन,
मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित,
हृदय बसहु सुर भूप।।
 |
Hanuman Jayanti Wishes in Marathi 2024
|
ज्याला रामाचा आशीर्वाद आहे,
ज्याचा अभिमान गदा आहे,
ज्याची ओळख समस्या सोडवणारा आहे
तो हनुमान आहे..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांचे नाव बजरंगबली आहे,
ज्यांचे कार्य सत्संग आहे,
त्या हनुमंत लालला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Hanuman Jayanti Wishes In Marathi Images
श्री हनुमानाच्या आशीर्वादाची अनुभूती देणाऱ्या सुंदर मराठी शुभेच्छा प्रतिमा येथे मिळवा! या Hanuman Jayanti Wishes In Marathi Images तुमच्या भक्तिभावाला अधिक सुंदर रूप देतील.
जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपिश तिहू लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धमा,
अंजनी पुत्र पवन सुत नामा,
जय श्री राम, जय हनुमान।
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्याने आपली छाती फाडूनआपल्या हृदयातील श्रीराम दाखवले,
त्यांना बजरंगी हनुमान म्हंटले..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 |
Hanuman Jayanti Wishes in Marathi Images
|
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला.. जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनातआनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो,
त्यांची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पूत्र तू…शत्रूची करतोय दाणादाण,
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम,
अशा बजरंग बलीला आमचे कोटी-कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Hanuman Jayanti Wishes In Marathi Text
सुलभ आणि अर्थपूर्ण टेक्स्ट शुभेच्छा शोधताय? येथे तुम्हाला हनुमान जयंतीसाठी खास Hanuman Jayanti Wishes In Marathi Text संदेश मिळतील, जे सहज कॉपी-पेस्ट करता येतील.
भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता,
सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दु:खहारी दूतवैष्णव गायका…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाप्रती भक्ती,
तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 |
Hanuman Jayanti Wishes in Marathi Text
|
प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त,
श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा..!
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
मुखी राम नाम जपि योगी बलवान
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Hanuman Jayanti Wishes In Marathi
"हॅपी हनुमान जयंती!" या विशेष दिवशी शुभेच्छा देण्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी मराठी संदेश Happy Hanuman Jayanti Wishes In Marathi मध्ये उपलब्ध आहेत, जे तुमच्या प्रियजनांपर्यंत तुमच्या शुभेच्छा पोहोचवतील.
रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 |
Happy Hanuman Jayanti Wishes in Marathi
|
ध्वजांगे उचली बाहो
आवेशे लोटले पुढे
काळाग्नी कालरुद्राग्नी
देखता कापती भये
हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा"
रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तू,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तू.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Hanuman Jayanti Best Wishes In Marathi
सर्वोत्तम हनुमान जयंती शुभेच्छा शोधताय? येथे तुम्हाला प्रभावी आणि भक्तिपूर्ण Hanuman Jayanti Best Wishes In Marathi संदेश मिळतील, जे आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करतील.
भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय जय बजरंगबली.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 |
Hanuman Jayanti Best Wishes in Marathi
|
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला,
बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..
Shree Hanuman Jayanti Wishes In Marathi
श्री हनुमानाचा जयजयकार करत, त्यांच्या जयंतीनिमित्त खास Shree Hanuman Jayanti Wishes In Marathi शुभेच्छा पाठवा! येथे तुम्हाला भक्तिभावाने परिपूर्ण मराठी संदेशांचा खजिना मिळेल.
जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 |
Shree Hanuman Jayanti Wishes in Marathi
|
रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.
रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तू,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तू.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
हनुमान जयंती शुभेच्छा
हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना भक्तिपूर्ण शुभेच्छा द्या. येथे तुम्हाला मनाला भिडणाऱ्या पारंपरिक हनुमान जयंती शुभेच्छा पाहायला मिळतील.
ध्वजांगे उचली बाहो,
आवेशे लोटला पुढे,
काळाग्नी काळरूद्राग्नी
देखता कापती भये..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा..!
पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
 |
हनुमान जयंती शुभेच्छा |
राम लक्ष्मण जानकी
जय बोला हनुमान की!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
हनुमान जयंती शुभेच्छा फोटो
श्री हनुमानाचे फोटो शुभेच्छा शोधताय? येथे तुम्हाला आकर्षक आणि भक्तिपूर्ण हनुमान जयंती शुभेच्छा फोटो शुभेच्छा पाहायला मिळतील.
रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम...
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान...
एक मुखाने बोला... जय जय हनुमान...
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 |
हनुमान जयंती शुभेच्छा फोटो |
सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी,
करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे,
काळाग्नी काळरूद्राग्नी देखता कापती भये...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी
मनोजवं मारूततुल्य वेगं जितेद्रिंयं बुद्धिमतां वरिष्ठम् ...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
महारूद्र अवतार हा सुर्यवंशी,
अनादिनाथ पूर्ण तारावयासी,
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला,
नमस्कार माझा तया मारूती रायाला..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
 |
हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी |
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे,
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी,
गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान,
तरून जो जाईल सिंधु महान
असा एकच श्री हनुमान...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा
१. हनुमान जयंती कधी साजरी केली जाते?
उत्तर - हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. ही 2025 मध्ये 12 एप्रिलला असेल.
२. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा मराठीत कशा द्याव्यात?
उत्तर - आपण वर लिहलेल्या लेखात म्हणजेच Hanuman Jayanti Wishes In Marathi मधील सुंदर संदेश वापरू शकता.
उदाहरणार्थ: "भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो"
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा" तसेच Hanuman Jayanti Wishes In Marathi आणि हनुमान जयंती शुभेच्छा सारखे विभागातून आपल्या भावना व्यक्त करू शकता.
३. हनुमान जयंतीसाठी खास फोटो किंवा बॅनर कुठे मिळतील?
उत्तर - तुम्हाला
Marathi Wishes ब्लॉग मधील Hanuman Jayanti Wishes In Marathi ह्या लेखामध्ये पाहायला मिळेल. आमच्या या लेखात खास HD आणि डाउनलोड करण्यायोग्य फोटो आणि बॅनर्स उपलब्ध आहेत.
४. हनुमान जयंतीच्या दिवशी काय करावे?
उत्तर - या दिवशी हनुमान चालीसा पठण करा, मंदिरात दर्शन घ्या, आणि आपल्या प्रियजनांना Hanuman Jayanti Best Wishes In Marathi आणि हनुमान जयंतीच्या शुभेच्छा पाठवा.
५. हनुमान जयंतीचा इतिहास काय आहे?
उत्तर - हनुमान जयंती हा दिवस हनुमानजींच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांनी आपल्या अद्भुत शक्ती आणि प्रभू श्रीरामासाठी केलेल्या सेवेमुळे हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय स्थान मिळवले आहे.