Marathi Wishes मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

MarathiSadShayari लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Marathi Sad Shayari - एकटेपणाच्या भावनांना शब्द देणारी शायरी!

Marathi Sad Shayari - एकटेपणाच्या भावनांना शब्द देणारी शायरी!   कधी कधी आपल्या आयुष्यात अशा काही असह्य गोष्टी घडतात त्यातून स्वतःला सावरणंसुद्धा खूप अवघड होऊन जाते. अशा क्षणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या व्यक्तीसोबत आपलं मन मोकळा करण्यासाठी किंवा आपलं दुःख, भावना सोशल मिडीयावर मांडण्यासाठी मोजक्याच शब्दात व्यक्त करता येणारी शायरी सापडणं कठीण होऊ जाते.